β⇒नाशिक,ता.२७(प्रतिनिधी:आनंद जाधव):- सीएमसीएस महाविद्यालय नाशिक येथे मिमिक्री कला प्रकारात भावेश मिश्रा, शास्त्रीयनृत्य -ऋतुजा सुतार,एकपात्री अभिनय -आरती सोनवणे ,सीएमसीएस महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन स्वररंग युवक महोत्सावात अनुक्रमे तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
विद्यार्थी विकास मंडळ ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मविप्र संस्थेचे केटीएचएम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वररंग युवक महोत्सवाचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात यश संपादन करणाऱ्या भावेश मिश्रा, ऋतुजा सुतार,आरती सोनवणे यांचा मविप्र संस्थेचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे,अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी, सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपसभापती देवराव मोगल, संचालक ऍड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, शिक्षणाधिकारी डॉ.अजित मोरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्रकुमार पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. शितल कारे, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा.विभावरी पाटील, डॉ. मधुकर शेलार, प्रा.रुपाली वाघ, अधीक्षक अरविंद आवारे यांनी अभिनंदन केले.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ.भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)