Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमहाराष्ट्र

β : येडशी(धाराशिव) :⇔ डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंती निमित्त “राष्ट्रीय एकात्मता”साजरी, येडशीत जनता विद्यालय अव्वल-( प्रतिनिधी : सुभान शेख )

β : येडशी(धाराशिव) :⇔ डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंती निमित्त "राष्ट्रीय एकात्मता"साजरी, येडशीत जनता विद्यालय अव्वल-( प्रतिनिधी : सुभान शेख )

0 0 2 8 5 3

डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे  यांच्या  जयंती निमित्त “राष्ट्रीय एकात्मता” साजरी, येडशीत जनता विद्यालय अव्वल 

β : येडशी(धाराशिव) :⇔ डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंती निमित्त "राष्ट्रीय एकात्मता"साजरी, येडशीत जनता विद्यालय अव्वल-( प्रतिनिधी : सुभान शेख )
β : येडशी(धाराशिव) :⇔ डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंती निमित्त “राष्ट्रीय एकात्मता”साजरी, येडशीत जनता विद्यालय अव्वल-( प्रतिनिधी : सुभान शेख )

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  रविवार : दि, 4 फेब्रुवारी 2024

β⇔येडशी(धाराशिव), दि.4( प्रतिनिधी : सुभान शेख ):- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे दरवर्षीप्रमाणे डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२१ व्या जयंती निमित्ताने जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक – रामा गाढवे यांच्या उपस्थितीत डॉ.मामासाहेब जगदाळे यांचे प्रतिमेचे पुजन साईराज एन्टरप्रायजेस उद्योजक – तानाजी जाधव यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून , श्रीफळ फोडण्यात आले. श्रीफळ फोडण्यासाठी येडशी गावातील लोकप्रतिनिधी  हेमंत सस्ते(माजी सरपंच) , गजानन नलावडे(माजी उपसरपंच) ग्रामपंचायत सदस्य – महेश पवार , गुरुनाथ शिंदे , शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष – रामा गाढवे, उपाध्यक्ष – नितीन(काका) पवार,सतिश(मामा) इंगळे व गावातील नागरिक श्रीमंत नवले , सुभान शेख , अर्जुनभाई शेळके , पांडुरंग म्हेत्रे , या सर्वांना मानसन्मान देऊन , सर्वांच्या हस्ते श्रीफळ फोडून , मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली.

β : येडशी(धाराशिव) :⇔ डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंती निमित्त "राष्ट्रीय एकात्मता"साजरी, येडशीत जनता विद्यालय अव्वल-( प्रतिनिधी : सुभान शेख )
β : येडशी(धाराशिव) :⇔ डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंती निमित्त “राष्ट्रीय एकात्मता”साजरी, येडशीत जनता विद्यालय अव्वल-( प्रतिनिधी : सुभान शेख )

                  या मिरवणूकीत जनता विद्यालयाचे विद्यार्थी – विद्यार्थीनीने स्पर्धेत भाग घेत लेझीम , घुंगरू काटी , नृत्य , राम , लक्ष्मण , सिता , हनुमान , विठ्ठल -रुक्मिणी यांच्या  भूमिका करत  दिंडीमध्ये विद्यार्थी – विद्यार्थीनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. ही  मिरवणूक जनता विद्यालयाच्या गेटच्या बाहेर जात असताना , सुरुवातीला साईराज एन्टरप्रायजेस उद्योजक तानाजी जाधव यांनी विद्यार्थी – विद्यार्थीनीला बिस्कीट पुडे वाटप करण्यात आली. तर , हजरत जमादार बाबा नगरमध्ये काही नागरिकानी  बिस्कीट पुडयांचे वाटप करण्यात आले. भवानी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पुजन धाराशिव पंचायत समिती सभापती – संजय लोखंडे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. पुजन करत असताना , जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक – रामा गाढवे , श्रीमंत नवले गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी – विद्यार्थिनीला बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले. सदर मिरवणूक , गावातील छत्रपती शिवाजी राजे चौक , शहाजी राजे चौक , गुरव गल्ली , बलवंड गल्लीतुन मोठ्या उत्साहात राष्ट्रीय एकात्मता साजरी करण्यात आली. मिरवणूक झाल्यानंतर जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक – रामा गाढवे यांनी येडशी गावातील महाराष्ट्र शासनाचे ग्रामविकास अधिकारी – ए. एस. पवार , संतोष डुमणे , हरिश्चंद्र पवार , दत्ता पवार , सुभान शेख , नितीन(काका) पवार,सतिश(मामा) इंगळे यांना चहा- पाणी व जेवण्यासाठी आमंत्रित केले. गुलाब गुच्छ देऊन सर्वांना सन्मान करण्यात आला.

β : येडशी(धाराशिव) :⇔ डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंती निमित्त "राष्ट्रीय एकात्मता"साजरी, येडशीत जनता विद्यालय अव्वल-( प्रतिनिधी : सुभान शेख )
β : येडशी(धाराशिव) :⇔ डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या जयंती निमित्त “राष्ट्रीय एकात्मता”साजरी, येडशीत जनता विद्यालय अव्वल-( प्रतिनिधी : सुभान शेख )

               यावेळी जनता विद्यालयाचे उच्च माध्यमिक , माध्यमिक , जनता विद्यालयाचे प्राचार्य , मुख्याध्यापक , सर्व शिक्षक , शिक्षिका व विद्यार्थी – विद्यार्थी या मिरवणुकीत उपस्थित होते. उपस्थित असताना , जनता विद्यालय येडशीमध्ये अव्वल आहे, अशी चर्चा ग्रामस्थांनातुन चर्चा ऐकायला मिळत ह होती . 

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:  मो 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 5 3

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!