येडशी (धाराशिव):-अखेर सत्याचा विजय!शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचा लढा रंगला; निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची उचलबांगडी -( प्रतिनिधी – सुभान शेख )
दिव्य भारत बीएसएम न्यूज नेटवर्क : दि. 8 नोव्हेंबर 2025 येडशी (धाराशिव) : प्रतिनिधी – सुभान शेख) :- धाराशिव जिल्ह्यातील प्रशासन आणि लोकशाही मूल्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न ठरलेल्या घटनेत अखेर सत्याचा…
