“सिग्नेचर पेन्सिल सेरेमनी” उपक्रमाने मुलांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा – पौदार प्रेप इंटरनॅशनल स्कूल द्रोणागिरी व उरणमध्ये उत्स्फूर्त सहभाग
उरण, दि. ६ (विठ्ठल ममताबादे): पौदार प्रेप इंटरनॅशनल स्कूलच्या द्रोणागिरी आणि उरण शाखांमध्ये देशव्यापी “इंटेलिजन्स इन हार्मनी, एक्सलन्स इन अॅक्शन” हा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला. संपूर्ण भारतभरात १८,००० हून…