बाज गावाजवळ पुलाला पडलेले भलेमोठे भगदाड : “नाशिक-सापुतारा-सुरत” महामार्गावरील वाहतुकीत अडथळा, प्रशासन सज्ज
दिव्य भारत बीएसएम न्यूजसुरगाणा,(नाशिक ) प्रतिनिधी – रतन चौधरी ‘नाशिक -सापुतारा’ ते सुरत महामार्गावरून गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतील नागरिकांची ने-आण होते. हा रस्ता पर्यटनदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र,…