पळसण ( सुरगाणा)-पिंपळसोंड येथील फरशीपूल पुरात वाहून गेल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरुच – रस्ते बांधकाम विभागाचे झोपेचे सोंग! – (प्रतिनिधी : हिरामण चौधरी ):-
दिव्य भारत बीएसएम न्यूज : दि. 31 ऑक्टोबर 2025पळसण ( सुरगाणा) प्रतिनिधी : हिरामण चौधरी ):- सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळसोंड येथील फरशीपूल गेल्या महिनाभरापासून पुरात वाहून गेल्याने स्थानिक नागरिक,…
