Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : येडशी(धाराशिव) :⇔ येडशीत ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा-(प्रतिनिधी:सुभान शेख)

β : येडशी(धाराशिव) :⇔ येडशीत ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा-(प्रतिनिधी:सुभान शेख)

0 0 2 5 6 1

येडशीत ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

β : येडशी(धाराशिव) :⇔ येडशीत प्रजासत्ताक दिन निमित्ताने ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरा-(प्रतिनिधी:सुभान शेख)
β : येडशी(धाराशिव) :⇔ येडशीत प्रजासत्ताक दिन निमित्ताने ध्वजारोहण मोठ्या उत्साहात साजरा-(प्रतिनिधी:सुभान शेख)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिकशुक्रवार  : दि, 26 जानेवारी 2024

β⇔येडशी(धाराशिव), दि.26( प्रतिनिधी : सुभान शेख  ):- धाराशिव (उस्मानाबाद ) तालुक्यातील  येडशी येथे दि.२६ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जनता विद्यालयात मुख्याध्यापक – रामा गाढवे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुजन करून ,श्रीफळ फोडून ७ : २० मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी   ध्वजारोहण केल्यानंतर , राज्य गीत , राष्ट्रगीत , झेंडागीत असे विद्यार्थीनीने म्हटले. जयंतराजे भोसले यांनी स्वतःच्या वाढदिवस निमित्ताने शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनीला बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले.  

                येडशी गावातील ग्रामपंचायत  कार्यालयात  ग्रामविकास अधिकारी – एस. आर. पवार यांच्या उपस्थितीत येडशी गावचे महिला सरपंच – डॉ.सोनिया प्रशांत पवार यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ फोडून मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य , नागरिक , आबालवृद्ध उपस्थित होते . त्याच बरोबर  आदर्श जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा ,  लिटल स्टार इंग्लिश स्कूल , सनराईज इंग्लिश स्कूल , उर्दू शाळा , कन्या शाळा , जनता विद्यालय ,अंगणवाडी – आशा सेविका कार्यकर्ते , गावातील सर्व ग्रामस्थांनी ध्वजारोहणास उपस्थिती दाखवली. येडशी मधील सर्व शाळांच्या विद्यार्थी – विद्यार्थीनी कार्यक्रमात सहभाग नोंदविला.  येडशी ग्रामपंचायत महिला सरपंच – डॉ. सोनिया पवार , उपसरपंच – प्रिया सस्ते , ग्रामपंचायत सदस्य – डॉ. प्रशांत पवार , महेश पवार , मंगेश देशमुख , माजी उपसरपंच – गजानन नलावडे , गावातील ग्रामस्थ – सल्लाऊदिन शेख , सुभान शेख ,नितीन(काका) पवार , हैदर पटेल , सचिन(सर) शिंदे , तानाजी जाधव , संतोष डुमणे  , येडशी गावातील सर्व शाळेचे शिक्षक – शिक्षिका आणि शाळेचे कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:  मो 8208180510

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 5 6 1

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!