येडशी (धाराशिव) :-कसबे तडवळे येथे दुर्गामाता आरतीचा भक्तिमय सोहळा; येडशीचे माजी उपसरपंच गजानन नलावडे यांचा सन्मान-(प्रतिनिधी : सुभान शेख )
कसबे तडवळे येथे दुर्गामाता आरतीचा भक्तिमय सोहळा; येडशीचे माजी उपसरपंच गजानन नलावडे यांचा सन्मान गजानन नलावडे यांच्या हस्ते दुर्गामातेची महाआरती; महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थांची उपस्थिती दिव्य भारत बीएसएम न्यूज…
