हेक्टरी दोन लक्ष रूपयांची मागणी

निवघा येथील वादळी वाऱ्याने केळी बागा भुईसपाट; खा. रवींद्र चव्हाणांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी,

हेक्टरी दोन लक्ष रूपयांची मागणी

मुदखेड,(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड):-


“वादळाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले”:-

“गतवर्षीप्रमाणे यंदाही केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा केळीला चांगला बाजारभाव मिळत असतानाच वादळाने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले. त्यामुळे मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने केळी उत्पादकांना हेक्टरी दोन लाख रुपयांची मदत द्यावी.”

— खा. रवींद्र चव्हाण, खासदार, नांदेड