Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरब्रेकिंगमहाराष्ट्र

β : येडशी :⇔येडशी येथील वारकरी संस्थेचा मोफत उपक्रम; दहा विद्यार्थाना मृदंग व वारकरी सांप्रदायक शिक्षण देणार, प्रवेशासाठी आवाहान – (प्रतिनिधी : सुभान शेख)

β : येडशी :⇔येडशी येथील वारकरी संस्थेचा मोफत उपक्रम; दहा विद्यार्थाना मृदंग व वारकरी सांप्रदायक शिक्षण देणार, प्रवेशासाठी आवाहान - (प्रतिनिधी : सुभान शेख)

018491

येडशी येथील वारकरी संस्थेचा मोफत उपक्रम; दहा विद्यार्थाना मृदंग व वारकरी सांप्रदायक शिक्षण देणार, प्रवेशासाठी आवाहान 

β : येडशी :⇔येडशी येथील वारकरी संस्थेचा मोफत उपक्रम; दहा विद्यार्थाना मृदंग व वारकरी सांप्रदायक शिक्षण देणार, प्रवेशासाठी आवाहान - (प्रतिनिधी : सुभान शेख)
β : येडशी :⇔येडशी येथील वारकरी संस्थेचा मोफत उपक्रम; दहा विद्यार्थाना मृदंग व वारकरी सांप्रदायक शिक्षण देणार, प्रवेशासाठी आवाहान – (प्रतिनिधी : सुभान शेख)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  शुक्रवार  : दि, 14  जून   2024

β⇔येडशी, दि.14 (प्रतिनिधी : सुभान शेख,):-धाराशिव तालुक्यातील येडशी येथील श्री. संत रामकृष्ण भाऊ, भगवान भाऊ, परमेश्वर महाराज (आश्रम ) मंदिर व मृदंगाचार्य जालिंदर (बप्पा ) सस्ते वारकरी सेवा मंडळ संचलित वारकरी शिक्षण संस्था व संगीत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2024 व 25 या वर्षासाठी मोफत दहा विद्यार्थ्यांना मृदंगवादन व वारकरी संप्रदायातिल भजन, हारिपाठ, दिंडी पाऊले, गीतापाठ आदि वारकरी सांप्रदाईक यांचे शिक्षण देण्यात येईल, असे आवाहान आश्रम संस्थानचे धार्मिक कार्यक्रम प्रमुख व सस्ते (बप्पा ) वारकरी शिक्षण संस्थेचे सचिव श्री महादेव जालिंदर सस्ते गुरुजी यांनी केले आहे .
                संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी 10 विद्यार्थी वर्गास मृदंग वादन व वारकरी शिक्षण दिले जाते. यामध्ये शालेय व वारकरी सांप्रदाय शिक्षण घेऊ इच्छूणाऱ्या व शाळा सोडलेल्या या योजनेत पात्र विद्यार्थांना प्रवेश दिला जातो. त्यांना पारंपारिक संस्कार, सामाजिक हित व स्वावलंबनाचे ही शिक्षण या प्रवेशार्थी विद्यार्थी वर्गास दिले जाते. ह्या विद्यार्थी वर्गास निवासी गुरुकुल पद्धतीने प्रवेश देऊन त्यांचे निवास, भोजन, कला शिक्षण देण्याचे व्यवस्थापन व शैक्षणीक हित पाहिले जाते. प्रतिवर्षा प्रमाणे रिक्त जागेवर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आसुन इच्छुकांनी 30 जुनपर्यंन्त किवा 9420201195 यावर संपर्क साधावा, असे महादेव सस्ते गुरुजी यांनी केले आहे.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.   ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज”)

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!