β : नाशिक :⇔”एज्युकेशन आयकॉन ऑफ दी इयर-२०२४” पुरस्कार सिद्धी इंग्लिश मेडियम स्कूलला मुंबईत प्रदान-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)
β : नाशिक :⇔"एज्युकेशन आयकॉन ऑफ दी इयर-२०२४'' पुरस्कार सिद्धी इंग्लिश मेडियम स्कूलला मुंबईत प्रदान-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)
“एज्युकेशन आयकॉन ऑफ दी इयर-२०२४ “पुरस्कार सिद्धी इंग्लिश मेडियम स्कूलला मुंबईत प्रदान
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 15 जून 2024
β⇔मुंबई, दि.15 (प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले):-“युनिव्हर्सल मेन्टर्स असोसिएशन व एज्युलीडर्स समिट” ह्या राज्यातून आलेल्या इंग्लिश मिडीयम स्कुल्स मध्ये ग्रामीण भागातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल “एज्युकेशन आयकॉन ऑफ दी इयर”पुरस्कार-२०२४ हा मानाचा अवॉर्ड सिद्धी इंग्लिश मेडियम स्कूल करंजाड, ता.सटाणा या स्कूलला मिळाला असून आज मुंबईतील हॉटेल प्रेसिडेंट, कफ परेडमध्ये प्रदान करण्यात आला. यावेळी सिद्धी इंग्लिश मेडियम स्कूल करंजाडचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रसाद सोनवणे , डॉ. मेघना सोनवणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)