Breaking
ई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिक :⇔शिर्डी विमानतळ प्रशासनाला काकडी ग्रामपंचायतीची जप्तीची नोटीस-(प्रतिनिधी :सुरेश इंगळे)

β : नाशिक :⇔शिर्डी विमानतळ प्रशासनाला काकडी ग्रामपंचायतीची जप्तीची नोटीस-(प्रतिनिधी :सुरेश इंगळे)

0 1 5 5 3 7

शिर्डी विमानतळ प्रशासनाला काकडी ग्रामपंचायतीची जप्तीची नोटीस

β : नाशिक :⇔शिर्डी विमानतळ प्रशासनाला काकडी ग्रामपंचायतीची जप्तीची नोटीस-(प्रतिनिधी :सुरेश इंगळे)
β : नाशिक :⇔शिर्डी विमानतळ प्रशासनाला काकडी ग्रामपंचायतीची जप्तीची नोटीस-(प्रतिनिधी :सुरेश इंगळे)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  शनिवार : दि, 10 ऑगस्ट  2024

β⇔ नाशिक, दि.10 (प्रतिनिधी :सुरेश इंगळे ):-  खाजगी मालमत्तेवर वसुलीची नोटीस पाठवणे सामान्य बाब आहे, परंतु चक्क शिर्डी विमानतळालाच जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे, हे पाहून सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काकडी ग्रामपंचायतीकडून शिर्डी विमानतळावर ₹8.5 कोटी रुपयांची थकबाकी असल्याने ही नोटीस लावण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेक वेळा शिर्डी विमानतळ प्रशासनाला थकबाकी भरण्याच्या नोटिसा पाठवल्या होत्या, परंतु विमानतळाने त्या नोटिसांचा विचार न करता थकबाकी भरली नव्हती. त्यामुळे काकडी ग्रामपंचायतीने आमदार, खासदार, आणि मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला होता. अखेर, थकबाकी न भरल्याने काकडी ग्रामपंचायतीकडून शिर्डी विमानतळावर थेट जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकारामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे, कारण एखाद्या विमानतळावर अशी कारवाई करण्याची घटना अभूतपूर्व आहे.

 β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.   ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!