Skip to content
Wed. Nov 4th, 2026
Trending News: नाशिक :-दीपोत्सवाच्या स्वागतासाठी नाशिकमध्ये रंगणार सुरेल मैफल! ‘अफलातून म्युझिक लव्हर्स’तर्फे आज ‘सुनहरी यादें’ कार्यक्रम- (प्रतिनिधी : संजय देवधर )महाराष्ट्र–गुजरात सीमावर्ती गावांच्या विकासासाठी खोबळा दिगर येथे महत्त्वपूर्ण बैठक; रस्ते, पूल, आरोग्य व शिक्षणाच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा!सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात बालकांसाठी विशेष शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी; ८ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया!नाशिक :-नवीन नाशिक प्रभाग सभेत पाणी व स्वच्छतेच्या प्रश्नांवर नगरसेवकांचा संताप; अधिकारी गैरहजर राहिल्याने सभेत गदारोळ!-(प्रतिनिधी : निलेश शेकोकार )नाशिक :-नाशिक रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचा संताप अनावर! कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणावेळी आत्मदहन आंदोलनाचा इशारा-(प्रतिनिधी :निलेश शेकोकार )सुरगाणा तालुक्यातील सराड गावात श्रमदानातून नदीवर बंधारा; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ अभियानाला लोकसहभागाची जोड!७१ गायकांच्या सुरेल स्वरांतून गीतरामायणाची अनुभूती; नाशिकरोडला संगीतप्रेमी मंत्रमुग्ध!नाशिक:-रामकुंड परिसरातील घरांना वारली चित्रकलेचा साज! गोदाकाठाला मिळाले सांस्कृतिक वारसा स्थळाचे नवे रूप-(प्रतिनिधी : संजय देवधर)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी जाहीर; १२,३५१ पात्र शेतकऱ्यांचा समावेश, २,३२३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबितदाभोण आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची दिवाळी गोड! दादा गुरू अजरामर जिवदया ग्रुप व पुष्प सेवा ग्रुपतर्फे फराळ, फटाके आणि केकचे वाटपमुक्या जीवांची तहान भागवण्यासाठी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचा पुढाकार! कोचाळे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणी५० विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ, शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त सहभाग; जलसंधारणासोबतच विद्यार्थ्यांना निसर्गसंवर्धनाचा प्रत्यक्ष धडामाता-भगिनींचा सन्मान म्हणजे देवीचा सन्मान! – आमदार अ‍ॅड. राहुल ढिकलेसुरगाणा ग्रामीण रुग्णालयाच्या इतिहासात प्रथमच सीझर प्रसूती यशस्वी! डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. संजय चौधरी यांचे सर्वस्तरांतून अभिनंदनश्री गजानन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गुरुवारी नाशिकरोडला ‘गीतरामायण’ मैफल!खासगी रुग्णालयांत हजारो रुपये खर्च करूनही न भरलेली जखम सरकारी दवाखान्यात उपचाराने पूर्णपणे बरी !विद्यार्थ्यांसाठी मविप्रचे वसतिगृह ठरणार हक्काचे घरकुल!:-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसिंहस्थ कुंभमेळ्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ६५ कोटींचा ‘गंगापूर-२’ मार्ग!सुरगाणा (शहर ) :-डॉ. सुरेश भोये यांना लोकमत समुहाचा गुरुकुल गुरूवर्य पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी प्रा. सुभाष कामडी)सुरगाणा:-डॉ. प्रशांतदादा हिरे यांचे जनसेवेसाठीचे समाजकार्य उल्लेखनीय! – प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर-(प्रतिनिधी : सुभाष कामडी )नवरात्रीच्या पूर्वसंध्येला सावली वृद्धाश्रमात स्नेहसोहळा; नमस्ते नाशिक फाउंडेशनचा सेवाभावी उपक्रमयेडशी :-येडशीत चोरट्यांचा धुमाकूळ! टेम्पोतून तेलाचे बॉक्स लंपास; घरफोडीच्या प्रयत्नांनी नागरिक धास्तावले-(प्रतिनिधी : सुभान शेख)चांदवड पंचायत समितीत ‘माझे गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न!-भदर, (ता. सुरगाणा):-मैत्रीच्या नात्यातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श! वरसवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप-(प्रतिनिधी : रामभाऊ थोरात)येडशी (धाराशिव):-येडशीत पाणीटंचाईचे भीषण संकट! भीमनगरमधील महिलांची पाण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत भटकंती; ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा आरोप-(प्रतिनिधी : सुभान शेख)सुरगाणा:-नार-पार-गिरणा नदीजोड प्रकल्पाला प्रकल्पग्रस्तांचा कडाडून विरोध!-(प्रतिनिधी : रतन चौधरी)जनसेवेसाठी डॉ. प्रशांतदादा हिरे यांचे कार्य उल्लेखनीय! – प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकरपालघर:-हिरडपाडा आश्रमशाळेतील भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; तीन विद्यार्थी गंभीर जखमी-(प्रतिनिधी :बाळकृष्ण ढोके )सुरगाणा महाविद्यालयात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!येडशी (धाराशिव) :-कसबे तडवळे येथे दुर्गामाता आरतीचा भक्तिमय सोहळा; येडशीचे माजी उपसरपंच गजानन नलावडे यांचा सन्मान-(प्रतिनिधी : सुभान शेख )सुरगाणा :-ना रस्ता, ना मोबाईल नेटवर्क… पुराच्या पाण्यात जीव धोक्यात!-(प्रतिनिधी : सुरेश हाडस)शेतकऱ्यांची चेष्टा करू नका; दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजारांची मदत द्या!पावसाच्या दडीने सुरगाण्यात भातशेती उद्ध्वस्त! खासदार भास्कर भगरे यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणीत्र्यंबकेश्वर तालुक्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम; पात्र नागरिकांनी नाव समाविष्ट करून घ्यावे!-तहसीलदार -गणेश जाधवनवमतदार नोंदणी अभियान त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात उत्साहात संपन्नलोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते नाशिकच्या नाट्यकर्मींचा गौरव!-गिरणारे :-विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-विद्यार्थी-शिक्षक सुसंवाद आवश्यक!-मविप्र संस्थेचे संचालक: रमेश पिंगळे-(प्रतिनिधी : संजय नागरे)सुरगाणा:-सुरगाण्यात मतदार जनजागृतीचा जागर; विद्यार्थ्यांची भव्य रॅली उत्साहात संपन्न! -(प्रतिनिधी : सुभाष कामडी )सुरगाणा:-महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षणसंस्थेचे शिक्षण क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण!-(प्रतिनिधी : सुभाष कामडी )गांधी सप्ताहानिमित्त विद्यापीठातर्फे मूक-बधिर विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला स्पर्धा!येडशी:-येडशी येथे केंद्र पथकाकडून दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी!- (प्रतिनिधी – सुभान शेख)गाव तिथे दूध डेअरी! सुरगाणा तालुक्यात दुग्ध व्यवसायाला मिळणार नवी दिशादमदार अभिनयाचा ‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधनबोहाडा महोत्सव : मुखवट्यांच्या लोककलेचा अनोखा वारसा :जनजातीय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ‘जनजातीय संकुल विकास परियोजना’ला गतीसराड (सुरगाणा) :-सावळघाटात पेट्रोल पंपाजवळ मालवाहू ट्रकला भीषण आगसराड -(प्रतिनिधी : सुरेश हाडस )केटीएचएम महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहातसुरगाणा:-सुरगाणा महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद- ( प्रतिनिधी : सुभाष कामडी )सुरगाणा तालुक्यात रंगणार “नाशिक अमूर्त सांस्कृतिक महोत्सव!रावळगाव :-रावळगाव महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात-(प्रतिनिधी : प्रा. अंबादास पाचंगे)पालघर-आदि कर्मयोगी फेलोशिपचा पालघरमध्ये यशस्वी समारोप; १२ युवा फेलोंना प्रमाणपत्रे प्रदान-पालघर, (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )पालघर :-गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम; सरपंच वैशाली पाटकर यांना ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार-(प्रतिनिधी :बाळकृष्ण ढोके )नाशिक :-सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : चाकोरेच्या चक्रतीर्थावर २३ नोव्हेंबरला धर्मध्वजारोहण- (प्रतिनिधी : निलेश शेकोकार )येडशी:-“केशेगाव–तुळजापूर” रस्त्याच्या कामासाठी होणारा पाणी उपसा थांबवा; अन्यथा ‘जलाभिषेक आंदोलन’-(प्रतिनिधी:सुभान शेख)‘शिकवताना जे शिकले’ पुस्तकाचे प्रकाशन; ‘मूल्यमापनाचे मूल्यमापन’वर परिसंवाद‘आय गेन’ स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठनाशिक :-गणेशोत्सवातून श्रीनिवासा रेसिडेन्सीत एकोप्याचा जागर!(प्रतिनिधी :संजय चव्हाण)मुंबई :- बाळकृष्ण ढोकेमहाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)”रानभाज्यांच्या समृद्ध वारशातून निरोगी आरोग्याचा संदेश; रावळगाव महाविद्यालयात ‘रानभाज्या महोत्सव’ उत्साहातजव्हार ,मोखाडा:-आई गावदेवी फायटर’चा श्रमदानातून पुढाकार; पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले-(प्रतिनिधी – सौरभ कामडी)सुरगाणा तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घागबारीच्या डी. टी. जायभावे विद्यालयाची दमदार कामगिरीसिन्नर तालुक्याला ‘ट्रिगर-१’ दुष्काळसदृश सवलती लागू; शासनाचा अधिकृत निर्णय-येडशीत गणेशोत्सवानिमित्त सिद्धेश्वर तरुण मंडळाचा आराध्यांचा कार्यक्रम उत्साहातदिंडोरी बाजार समितीच्या विकासाला मिळणार नवी गती; वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरीसुरगाणा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर; २६४ गरजूंची तपासणीयेडशी :-धाराशिवमध्ये करपलेल्या सोयाबीनची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; दोन दिवसांत मदतीचा जीआर काढण्याचे आश्वासन- ( प्रतिनिधी : सुभान शेख)भारतीय लोकशाही अधिक बळकट, सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा ! तहसीलदार- गणेश जाधवरावळगाव महाविद्यालयात विश्व शांतता दिन उत्साहातनाशिक:-संगीताच्या सुरांतून शिक्षणमहर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांना अभिवादन; ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ने रंगला संगीत महोत्सव- (प्रतिनिधी : छाया लोखंडे)नाशिक :-नाशिकमध्ये ‘जल्लोष लोककलेचा २०२६’ उत्साहात; ३५० बालकलाकारांचा सहभाग-( प्रतिनिधी : अश्विनी भालेराव)नाशिक:-मविप्र सेवकांना १ जानेवारी २०२७ पासून सातवा वेतन आयोग!-मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे-( प्रतिनिधी : निलेश शेकोकार ):-नाशिक :-जिल्हास्तरीय फुटसाल स्पर्धा उत्साहात संपन्न. मुलांमध्ये किलबिल स्कुलला दुहेरी मुकुट, मुलींमध्ये रायन स्कुलला विजेतेपद-( प्रतिनिधी : आनंद खरे )संशोधनाच्या नव्या वाटांना मिळाले व्यासपीठ; त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात ‘अविष्कार संशोधन स्पर्धा २०२६’ उत्साहात संपन्नमोखाडा :-“स्मार्ट मीटर रद्द करून जुनेच मीटर बसवा” अशी मागणी; वाढीव वीजबिल, पूर्वसूचना न देणे आणि ग्राहकांच्या तक्रारींवरून संताप-( प्रतिनिधी : अशोक मालक)वीज वितरण व्यवस्थेतील अभियंत्यांच्या योगदानाचा गौरव; तुळजापूर-धाराशिव विभागातील अभियंत्यांचा अभियंता दिनानिमित्त सत्कारएसपीपीयूसीटीओ (SPPUCTO) च्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला नगरमध्ये रंगणार वैचारिक आणि ऐतिहासिक पर्व!टाळ-मृदंगाच्या गजरात ‘द्वारकेचा युवराज’चे भव्य आगमन; वारकरी दिंडीने नाशिकच्या द्वारका परिसरात भक्तिमय वातावरणस्वराज्य प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात; महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटपगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा बंदोबस्तयेडशीत स्वस्त धान्य दुकानांमध्ये निकृष्ट रेशनचा आरोप; सणासुदीच्या काळात गोरगरिबांच्या ताटात दर्जाहीन धान्य?गहू-तांदळात जाळी, किडे व माती असल्याचा नागरिकांचा दावा; पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोपब्रिक्समध्ये एकमताचा सूर; इराण, युक्रेन आणि अमेरिकेच्या टॅरिफवर सावध भूमिकामालेगाव :- चौकशीच्या तणावातून प्रा. सोपान बोरसे यांचा मृत्यू; पाच अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा-(मालेगाव | प्रतिनिधी)येडशी-पावसाने पाठ फिरवल्याने श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान यात्रेवर दुष्काळाचे सावट!-(प्रतिनिधी : सुभान शेख)येडशी | :- विकसित भारताच्या निर्मितीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची : ब्रह्माकुमारी विद्यालयात शिक्षकांचा सन्मान- (प्रतिनिधी : सुभान शेख)सराड (सुरगाणा) :-रेडिसन हॉटेलच्या सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर; घोडांबे धरणाला प्रदूषणाचा धोका?- (प्रतिनिधी – सुरेश हाडस)सराड,सुरगाणा |:-घाटमाथा माता परिसरात दहीहंडीचा उत्साहात जल्लोष; बालगोपाळांच्या उत्साहाने सराड नगरी रंगली- (प्रतिनिधी – सुरेश हाडस)मराठवाड्याच्या प्रश्नांवर शिवसेनेचा एल्गार; ६ सप्टेंबरपासून संपूर्ण मराठवाड्यात जनआंदोलनबोरगाव:-“हतगड-कनाशी” रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; बुजविण्यासाठी मातीचा आधार!-बोरगाव | (प्रतिनिधी – निलेश शेकोकार )दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व वाढदिवस सोहळा उत्साहातपावसाच्या खंडाने सोयाबीनसह खरीप पिके संकटात; तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या-आमदार कैलास पाटील🌹 प्रा. डॉ . मंगेश आचार्य सर यांना  हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा 🌹येडशी :-महागाईचा भडका; मजुरांच्या हातात पैसा अपुरा!-येडशी | | प्रतिनिधी – सुभान शेखमुगट पाटीजवळ भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; कन्हैयासिंग राठोर यांचा जागीच मृत्यूनाशिकमध्ये प्रथमच छायाचित्रकारांसाठी AI वर्कशॉप; १४० फोटोग्राफर्सचा उत्स्फूर्त सहभागमी मंत्री-आमदार असलो तरी समाजापुढे सर्वस्वी नाही’; कोकणी-कोकणा समाजाच्या प्रगतीचा गौरव — ना. नरहरी झिरवाळप्रा. सुरेश भोये यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्रदानयेडशी (धाराशिव :उस्मानाबाद) :-येडशीत १५०१ वी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात; धार्मिक मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन- (प्रतिनिधी : सुभान शेख)शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनखर्च कमी करा; उत्पादकता वाढवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमोखाडा:-मोखाडा PWD मध्ये ‘टक्केवारी’च्या चर्चेने खळबळ; बोडके-आहिराव यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी-(प्रतिनिधी : अशोक मालक)ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत ‘मिशन ग्रीन ब्रह्मगिरी’चा हरित शंखनाद; ५०० देशी वृक्षांच्या लागवडीतून ‘एक विद्यार्थी–एक वृक्ष’चा जागररामकुंडावर स्नानाला गेले अन् पॅन्टसह 92 हजारांचा मुद्देमाल चोरीला; रोकड-मोबाईल लंपास, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरकोलकात्याच्या कलामंचावर आदिवासी कलेचा जागर; ढोल-पावरीच्या सप्तसुरांनी मंत्रमुग्ध झाले रसिक
Nashik, Maharashtra, India
website logo removebg preview
  • ताज्या
  • भारत
  • महाराष्ट्र
  • नाशिक शहर
  • जिल्हा
    • नाशिक
    • मुंबई
    • पुणे
    • धाराशिव
    • सातारा
    • सुरगाणा
    • नंदुरबार
    • धुळे
    • नांदेड
    • नागपूर
    • अमरावती
    • छत्रपती संभाजीनगर
    • सिंधुदुर्ग
  • वाढदिवस
  • निधन वार्ता
  • जाहिरात

सुरगाणा :- जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त-(प्रतिनिधी)

  1. Home
  2. सुरगाणा :- जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त-(प्रतिनिधी)

सुरगाणा :- जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त-(प्रतिनिधी)

  • Divya Bharat Bsm NewsDivya Bharat Bsm News
  • . , नाशिक , सुरगाणा
  • December 28, 2025
  • 1 Comments
photo 2 nidhan varta

जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त

photo 2 nidhan varta

सुरगाणा, (नाशिक) | प्रतिनिधी : प्रा. डॉ. भागवत महाले ):-

सुरगाणा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळा हट्टी, ता. सुरगाणा (नाशिक) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले कै. रघुनाथ पांडू चौधरी (वय ४९ वर्षे) यांचे दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांसह शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कै. रघुनाथ चौधरी हे मूळचे झुंडीपाडा, ता. सुरगाणा (नाशिक) येथील रहिवासी होते. अत्यंत शांत, मनमिळावू स्वभाव, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी यासाठी ते ओळखले जात. शिक्षक म्हणून त्यांनी केवळ अध्यापनच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. शालेय उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्त आणि गुणवत्तावाढ याबाबत ते नेहमीच आग्रही असत.
त्यांच्या अंत्यविधी दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.२५ वाजता त्यांच्या मूळगावी झुंडीपाडा, ता. सुरगाणा (नाशिक) येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडले. या वेळी सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक बांधव, नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिचित मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कै. रघुनाथ चौधरी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. कुटुंबासाठी ते आधारस्तंभ होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीची सुरवात जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतून जिल्हा सांगली येथून केली होती .
शिक्षक बांधवांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना श्री. जोपळे यांनी सांगितले की, “ते विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि शिक्षणाची गोडी निर्माण करणारे शिक्षक होते. सहकाऱ्यांशी नेहमी सुसंवाद ठेवून काम करणारा हा शिक्षक आज आपल्यातून निघून गेला, याची जाणीव स्वीकारणे कठीण आहे.”
त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार, दि. ०६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता त्यांच्या राहत्या गावी झुंडीपाडा, ता. सुरगाणा (नाशिक) येथे होणार आहे, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
कै. रघुनाथ पांडू चौधरी यांच्या अल्पशा वयात झालेल्या निधनाने शिक्षण क्षेत्राने एक संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि आदर्श शिक्षक गमावला आहे. त्यांच्या स्मृती सदैव शिक्षक बांधव, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मनात जिवंत राहतील.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

photo 1 surgana 28 12 2025

One thought on “सुरगाणा :- जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त-(प्रतिनिधी)”

  1. digital banking says:
    January 25, 2026 at 6:19 am

    Its such as you learn my mind! You appear to grasp so much about this, like you wrote the e
    book in it or something. I feel that you simply could do with a
    few % to power the message home a little bit, but instead of that, that is fantastic blog.
    A fantastic read. I will certainly be back.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🏏 Cricket Live Scoreboard
🌦 Weather Forecast
📊 Market Prices
🥇 Gold (24K) ₹72,450 ▲    |    ⛽ Petrol ₹104.21    |    🚛 Diesel ₹92.15    |    💵 USD ₹83.12    |    📊 Market Update
Loading latest news...

Marathi News

  • Latest

City

  • Nashik
  • Mumbai
  • Pune
  • Dharashiv
  • Satara
  • Surgana
  • Nandurbar
  • Dhule
  • Nanded
  • Nagpur
  • Amravati
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Sindhudurg

Documentation

  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • Disclaimer
About
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
Copyright © 2026 Divya Bharat Bsm News | Website By Shynix Creative
Back to Top