Skip to content
Wed. Oct 14th, 2026
Trending News: पावसाच्या दडीने सुरगाण्यात भातशेती उद्ध्वस्त! खासदार भास्कर भगरे यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणीत्र्यंबकेश्वर तालुक्यात मतदार नोंदणीची विशेष मोहीम; पात्र नागरिकांनी नाव समाविष्ट करून घ्यावे!-तहसीलदार -गणेश जाधवनवमतदार नोंदणी अभियान त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात उत्साहात संपन्नलोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले यांच्या हस्ते नाशिकच्या नाट्यकर्मींचा गौरव!-गिरणारे :-विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक-विद्यार्थी-शिक्षक सुसंवाद आवश्यक!-मविप्र संस्थेचे संचालक: रमेश पिंगळे-(प्रतिनिधी : संजय नागरे)सुरगाणा:-सुरगाण्यात मतदार जनजागृतीचा जागर; विद्यार्थ्यांची भव्य रॅली उत्साहात संपन्न! -(प्रतिनिधी : सुभाष कामडी )सुरगाणा:-महात्मा गांधी विद्यामंदिर शिक्षणसंस्थेचे शिक्षण क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण!-(प्रतिनिधी : सुभाष कामडी )गांधी सप्ताहानिमित्त विद्यापीठातर्फे मूक-बधिर विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला स्पर्धा!येडशी:-येडशी येथे केंद्र पथकाकडून दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी!- (प्रतिनिधी – सुभान शेख)गाव तिथे दूध डेअरी! सुरगाणा तालुक्यात दुग्ध व्यवसायाला मिळणार नवी दिशादमदार अभिनयाचा ‘नटसम्राट’ हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ७५व्या वर्षी निधनबोहाडा महोत्सव : मुखवट्यांच्या लोककलेचा अनोखा वारसा :जनजातीय क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी ‘जनजातीय संकुल विकास परियोजना’ला गतीसराड (सुरगाणा) :-सावळघाटात पेट्रोल पंपाजवळ मालवाहू ट्रकला भीषण आगसराड -(प्रतिनिधी : सुरेश हाडस )केटीएचएम महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहातसुरगाणा:-सुरगाणा महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन क्रॉस कंट्री स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद- ( प्रतिनिधी : सुभाष कामडी )सुरगाणा तालुक्यात रंगणार “नाशिक अमूर्त सांस्कृतिक महोत्सव!रावळगाव :-रावळगाव महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात-(प्रतिनिधी : प्रा. अंबादास पाचंगे)पालघर-आदि कर्मयोगी फेलोशिपचा पालघरमध्ये यशस्वी समारोप; १२ युवा फेलोंना प्रमाणपत्रे प्रदान-पालघर, (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )पालघर :-गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम; सरपंच वैशाली पाटकर यांना ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार-(प्रतिनिधी :बाळकृष्ण ढोके )नाशिक :-सिंहस्थ कुंभमेळा २०२७ : चाकोरेच्या चक्रतीर्थावर २३ नोव्हेंबरला धर्मध्वजारोहण- (प्रतिनिधी : निलेश शेकोकार )येडशी:-“केशेगाव–तुळजापूर” रस्त्याच्या कामासाठी होणारा पाणी उपसा थांबवा; अन्यथा ‘जलाभिषेक आंदोलन’-(प्रतिनिधी:सुभान शेख)‘शिकवताना जे शिकले’ पुस्तकाचे प्रकाशन; ‘मूल्यमापनाचे मूल्यमापन’वर परिसंवाद‘आय गेन’ स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठनाशिक :-गणेशोत्सवातून श्रीनिवासा रेसिडेन्सीत एकोप्याचा जागर!(प्रतिनिधी :संजय चव्हाण)मुंबई :- बाळकृष्ण ढोकेमहाराष्ट्रातील तरुणांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)”रानभाज्यांच्या समृद्ध वारशातून निरोगी आरोग्याचा संदेश; रावळगाव महाविद्यालयात ‘रानभाज्या महोत्सव’ उत्साहातजव्हार ,मोखाडा:-आई गावदेवी फायटर’चा श्रमदानातून पुढाकार; पुलाचीवाडी–धोंडमाऱ्यांचीमेट रस्त्यावरील खड्डे बुजवले-(प्रतिनिधी – सौरभ कामडी)सुरगाणा तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत घागबारीच्या डी. टी. जायभावे विद्यालयाची दमदार कामगिरीसिन्नर तालुक्याला ‘ट्रिगर-१’ दुष्काळसदृश सवलती लागू; शासनाचा अधिकृत निर्णय-येडशीत गणेशोत्सवानिमित्त सिद्धेश्वर तरुण मंडळाचा आराध्यांचा कार्यक्रम उत्साहातदिंडोरी बाजार समितीच्या विकासाला मिळणार नवी गती; वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना मंजुरीसुरगाणा येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर; २६४ गरजूंची तपासणीयेडशी :-धाराशिवमध्ये करपलेल्या सोयाबीनची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; दोन दिवसांत मदतीचा जीआर काढण्याचे आश्वासन- ( प्रतिनिधी : सुभान शेख)भारतीय लोकशाही अधिक बळकट, सुरक्षित आणि सक्षम करण्यासाठी तरुणांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा ! तहसीलदार- गणेश जाधवरावळगाव महाविद्यालयात विश्व शांतता दिन उत्साहातनाशिक:-संगीताच्या सुरांतून शिक्षणमहर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांना अभिवादन; ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ने रंगला संगीत महोत्सव- (प्रतिनिधी : छाया लोखंडे)नाशिक :-नाशिकमध्ये ‘जल्लोष लोककलेचा २०२६’ उत्साहात; ३५० बालकलाकारांचा सहभाग-( प्रतिनिधी : अश्विनी भालेराव)नाशिक:-मविप्र सेवकांना १ जानेवारी २०२७ पासून सातवा वेतन आयोग!-मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे-( प्रतिनिधी : निलेश शेकोकार ):-नाशिक :-जिल्हास्तरीय फुटसाल स्पर्धा उत्साहात संपन्न. मुलांमध्ये किलबिल स्कुलला दुहेरी मुकुट, मुलींमध्ये रायन स्कुलला विजेतेपद-( प्रतिनिधी : आनंद खरे )संशोधनाच्या नव्या वाटांना मिळाले व्यासपीठ; त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात ‘अविष्कार संशोधन स्पर्धा २०२६’ उत्साहात संपन्नमोखाडा :-“स्मार्ट मीटर रद्द करून जुनेच मीटर बसवा” अशी मागणी; वाढीव वीजबिल, पूर्वसूचना न देणे आणि ग्राहकांच्या तक्रारींवरून संताप-( प्रतिनिधी : अशोक मालक)वीज वितरण व्यवस्थेतील अभियंत्यांच्या योगदानाचा गौरव; तुळजापूर-धाराशिव विभागातील अभियंत्यांचा अभियंता दिनानिमित्त सत्कारएसपीपीयूसीटीओ (SPPUCTO) च्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला नगरमध्ये रंगणार वैचारिक आणि ऐतिहासिक पर्व!टाळ-मृदंगाच्या गजरात ‘द्वारकेचा युवराज’चे भव्य आगमन; वारकरी दिंडीने नाशिकच्या द्वारका परिसरात भक्तिमय वातावरणस्वराज्य प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात; महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटपगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा बंदोबस्तयेडशीत स्वस्त धान्य दुकानांमध्ये निकृष्ट रेशनचा आरोप; सणासुदीच्या काळात गोरगरिबांच्या ताटात दर्जाहीन धान्य?गहू-तांदळात जाळी, किडे व माती असल्याचा नागरिकांचा दावा; पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोपब्रिक्समध्ये एकमताचा सूर; इराण, युक्रेन आणि अमेरिकेच्या टॅरिफवर सावध भूमिकामालेगाव :- चौकशीच्या तणावातून प्रा. सोपान बोरसे यांचा मृत्यू; पाच अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा-(मालेगाव | प्रतिनिधी)येडशी-पावसाने पाठ फिरवल्याने श्रीक्षेत्र रामलिंग देवस्थान यात्रेवर दुष्काळाचे सावट!-(प्रतिनिधी : सुभान शेख)येडशी | :- विकसित भारताच्या निर्मितीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची : ब्रह्माकुमारी विद्यालयात शिक्षकांचा सन्मान- (प्रतिनिधी : सुभान शेख)सराड (सुरगाणा) :-रेडिसन हॉटेलच्या सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर; घोडांबे धरणाला प्रदूषणाचा धोका?- (प्रतिनिधी – सुरेश हाडस)सराड,सुरगाणा |:-घाटमाथा माता परिसरात दहीहंडीचा उत्साहात जल्लोष; बालगोपाळांच्या उत्साहाने सराड नगरी रंगली- (प्रतिनिधी – सुरेश हाडस)मराठवाड्याच्या प्रश्नांवर शिवसेनेचा एल्गार; ६ सप्टेंबरपासून संपूर्ण मराठवाड्यात जनआंदोलनबोरगाव:-“हतगड-कनाशी” रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; बुजविण्यासाठी मातीचा आधार!-बोरगाव | (प्रतिनिधी – निलेश शेकोकार )दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व वाढदिवस सोहळा उत्साहातपावसाच्या खंडाने सोयाबीनसह खरीप पिके संकटात; तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या-आमदार कैलास पाटील🌹 प्रा. डॉ . मंगेश आचार्य सर यांना  हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा 🌹येडशी :-महागाईचा भडका; मजुरांच्या हातात पैसा अपुरा!-येडशी | | प्रतिनिधी – सुभान शेखमुगट पाटीजवळ भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; कन्हैयासिंग राठोर यांचा जागीच मृत्यूनाशिकमध्ये प्रथमच छायाचित्रकारांसाठी AI वर्कशॉप; १४० फोटोग्राफर्सचा उत्स्फूर्त सहभागमी मंत्री-आमदार असलो तरी समाजापुढे सर्वस्वी नाही’; कोकणी-कोकणा समाजाच्या प्रगतीचा गौरव — ना. नरहरी झिरवाळप्रा. सुरेश भोये यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्रदानयेडशी (धाराशिव :उस्मानाबाद) :-येडशीत १५०१ वी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात; धार्मिक मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन- (प्रतिनिधी : सुभान शेख)शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनखर्च कमी करा; उत्पादकता वाढवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमोखाडा:-मोखाडा PWD मध्ये ‘टक्केवारी’च्या चर्चेने खळबळ; बोडके-आहिराव यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी-(प्रतिनिधी : अशोक मालक)ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत ‘मिशन ग्रीन ब्रह्मगिरी’चा हरित शंखनाद; ५०० देशी वृक्षांच्या लागवडीतून ‘एक विद्यार्थी–एक वृक्ष’चा जागररामकुंडावर स्नानाला गेले अन् पॅन्टसह 92 हजारांचा मुद्देमाल चोरीला; रोकड-मोबाईल लंपास, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरकोलकात्याच्या कलामंचावर आदिवासी कलेचा जागर; ढोल-पावरीच्या सप्तसुरांनी मंत्रमुग्ध झाले रसिक“मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्राचार्य डॉ. सोमनाथ घुले यांना यांना प्रदान “‘दत्तक’ नाशिकची ही अवस्था का?; कुंभमेळ्याच्या कामांमुळे रस्ते खचले, गंगापूर रोडवर खडीचा हायवा थेट खड्ड्यातछत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगर दुर्घटनेने परिसर हादरला ! तरुण कुणाल चांदगुडे याच्यासह त्याचे आई-वडील या दुर्घटनेत मृत्युमुखी, कुणालने दहावीत मिळवले होते ९५ टक्के; NEETची तयारी सुरू होती !जव्हार(पालघर):-एका मातेला तीन अपत्ये; मोखाडा उपजिल्हा रुग्णालयात तिघांची सुखरूप प्रसूती-( प्रतिनिधी : सौरभ कामडी )सराड, (सुरगाणा):-कलकत्ता नगरीत सुरगाण्याच्या आदिवासी कलेचा डंका!(प्रतिनिधी : सुरेश हाडस )मोखाडा:-खोच-जावळेद मुख्य रस्त्यावर धोकादायक भगदाड; स्कूल बससह वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर-(प्रतिनिधी : अशोक मालक)महसूल दिन व पालघर जिल्हा वर्धापन दिन उत्साहात; पालघर महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेलबोईसरला १५ नव्या बसेसची भर; आता हायटेक बसस्थानक उभारण्याचा आमदार विलास तरे यांचा संकल्पत्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “समाज दिन” उत्साहात साजरा,गुणवंत विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सुरगाणा दौऱ्यात ट्रॉमा केअर सेंटर,सोनोग्राफी सेंटरसह रुग्णवाहिकांची मागणीमोखाडा :-आसे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कथित गैरहजेरीवरून ग्रामस्थ संतप्त; वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप-(प्रतिनिधी अशोक मालक)मुदखेड :-बारडच्या लहूजी नगरात बिबट्याचा धुमाकूळ; सहा शेळीच्या पिल्लांचा फडशा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण-(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)नाशिक :-‘कारागीर टू कॅटवॉक’मधून भारतीय हस्तकलेचा आधुनिक अविष्कार; एसएमआरके-बीके-एके महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेची झळाळी- (प्रतिनिधी : छाया लोखंडे )‘ध्येय, कौशल्य आणि आत्मविश्वास’चा मंत्र; त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम उत्साहात संपन्नसराड,(सुरगाणा)( प्रतिनिधी : सुरेश हाडस)चा जागर; सराड येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा-( प्रतिनिधी : सुरेश हाडस)नाशिक :-कारगिल विजय दिनानिमित्त ५२७ वृक्षांचे वृक्षारोपण; नाशिक जिल्हा शिवसेना क्रीडा समितीकडून आर्मी अधिकाऱ्यांचा सन्मान- (प्रतिनिधी | आनंद खरे )नाशिक :-नाशिकची सुवर्णकन्या भूमिका नेहेतेची विश्व ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड-नाशिक | (प्रतिनिधी | आनंद खरे )सुरगाणा :- जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी दिलीप गावितची राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णभरारी !सुरगाणा | (प्रतिनिधी : रतन चौधरी) |नाशिकमध्ये वसंतराव नाईक जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळात्र्यंबकेश्वर:-एक बीज… हजारो श्वास! वनस्पतीशास्त्र विभागाचा उपक्रमत्र्यंबकेश्वर महाविद्यालयात दोन दिवसीय सीड बॉल निर्मिती व सीड बॉल फेक उपक्रम उत्साहात संपन्न-( प्रतिनिधी :डॉ. विठ्ठल सोनवणे)मुदखेड:-जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुदखेड कडकडीत बंद; सर्वपक्षीय मोर्चा, तहसीलदारांना निवेदनवंचित बहुजन आघाडीच्या बंदला काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), बसपसह महाविकास आघाडीचा पाठिंबा- (प्रतिनिधी: साहेबराव गागलवाड)येडशी :-दिल्लीत विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ येडशीत कडकडीत बंद; व्यापारी, विद्यार्थी आणि विविध पक्षांचा उत्स्फूर्त सहभाग-( प्रतिनिधी : शुभान शेख )सुरगाणा :-सुरगाणा तालुक्यावर अतिवृष्टीचा कहर ; पुरात शेतकऱ्याचा मृत्यू, भूस्खलन, पूल पाण्याखाली; जनजीवन पूर्णतः विस्कळीत, खड्यांचे साम्राज्य प्रवाश्यांचे हाल-सुरगाणा ( प्रतिनिधी: रतन चौधरी )नाशिक :-११८ वर्षांच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव : गोखले एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सेवा गौरव समारंभ उत्साहात संपन्न-( प्रतिनिधी : छाया लोखंडे)नाशिक :-डॉ. राम कुलकर्णी यांच्या शतकोत्तर दोन नव्या पुस्तकांचे प्रकाशन; ‘सुजाण पालकत्व २१ सूत्रे’ आणि ‘हँडबुक फॉर सिनियर सिटिझन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद- (प्रतिनिधी : संजय परमसागर)दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात वृक्षारोपण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेशराष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्तुत्य उपक्रमपेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या येडशी गाव कडकडीत बंद; वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पाठिंबापालघर :-डहाणूतील रास्तभाव दुकानदार संघटनेकडून पुरवठा निरीक्षक रवी गायकवाड व अव्वल कारकून वैभव पाटील यांना भावपूर्ण निरोप; १३ वर्षांच्या सेवेला सलाम-(प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके )देवरगाव (ता. चांदवड) :-मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानाला देवरगावात उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांची विविध आजारांची तपासणी, लसीकरण व सिकल सेल चाचण्या-(प्रतिनिधी : नंदू देवरे )नाशिक:-महर्षी सर डॉ. एम. एस. गोसावी यांना भावपूर्ण अभिवादन; स्मृती व्याख्यानात डॉ. राहुल देशपांडे यांनी उलगडला भारतीय देवालय परंपरेचा वैचारिक वारसा- ( प्रतिनिधी : छाया लोखंडे )नवी दिल्ली:-सिंथेटिक ओपिओइडविरुद्ध अमेरिकेची दुहेरी रणनीती : कायद्याची कडक अंमलबजावणी आणि सार्वजनिक आरोग्याचा समतोल- ( प्रतिनिधी : सैयद सुलेमान अख्तर)
Nashik, Maharashtra, India
website logo removebg preview
  • ताज्या
  • भारत
  • महाराष्ट्र
  • नाशिक शहर
  • जिल्हा
    • नाशिक
    • मुंबई
    • पुणे
    • धाराशिव
    • सातारा
    • सुरगाणा
    • नंदुरबार
    • धुळे
    • नांदेड
    • नागपूर
    • अमरावती
    • छत्रपती संभाजीनगर
    • सिंधुदुर्ग
  • वाढदिवस
  • निधन वार्ता
  • जाहिरात

सुरगाणा :- जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त-(प्रतिनिधी)

  1. Home
  2. सुरगाणा :- जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त-(प्रतिनिधी)

सुरगाणा :- जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त-(प्रतिनिधी)

  • Divya Bharat Bsm NewsDivya Bharat Bsm News
  • . , नाशिक , सुरगाणा
  • December 28, 2025
  • 1 Comments
photo 2 nidhan varta

जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त

photo 2 nidhan varta

सुरगाणा, (नाशिक) | प्रतिनिधी : प्रा. डॉ. भागवत महाले ):-

सुरगाणा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत दुःखद अशी बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषद शाळा हट्टी, ता. सुरगाणा (नाशिक) येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले कै. रघुनाथ पांडू चौधरी (वय ४९ वर्षे) यांचे दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने कुटुंबीयांसह शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कै. रघुनाथ चौधरी हे मूळचे झुंडीपाडा, ता. सुरगाणा (नाशिक) येथील रहिवासी होते. अत्यंत शांत, मनमिळावू स्वभाव, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी यासाठी ते ओळखले जात. शिक्षक म्हणून त्यांनी केवळ अध्यापनच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. शालेय उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्त आणि गुणवत्तावाढ याबाबत ते नेहमीच आग्रही असत.
त्यांच्या अंत्यविधी दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.२५ वाजता त्यांच्या मूळगावी झुंडीपाडा, ता. सुरगाणा (नाशिक) येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडले. या वेळी सुरगाणा व दिंडोरी तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक बांधव, नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिचित मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कै. रघुनाथ चौधरी यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. कुटुंबासाठी ते आधारस्तंभ होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीची सुरवात जत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतून जिल्हा सांगली येथून केली होती .
शिक्षक बांधवांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना श्री. जोपळे यांनी सांगितले की, “ते विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि शिक्षणाची गोडी निर्माण करणारे शिक्षक होते. सहकाऱ्यांशी नेहमी सुसंवाद ठेवून काम करणारा हा शिक्षक आज आपल्यातून निघून गेला, याची जाणीव स्वीकारणे कठीण आहे.”
त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार, दि. ०६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता त्यांच्या राहत्या गावी झुंडीपाडा, ता. सुरगाणा (नाशिक) येथे होणार आहे, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
कै. रघुनाथ पांडू चौधरी यांच्या अल्पशा वयात झालेल्या निधनाने शिक्षण क्षेत्राने एक संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि आदर्श शिक्षक गमावला आहे. त्यांच्या स्मृती सदैव शिक्षक बांधव, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मनात जिवंत राहतील.
💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐

photo 1 surgana 28 12 2025

One thought on “सुरगाणा :- जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त-(प्रतिनिधी)”

  1. digital banking says:
    January 25, 2026 at 6:19 am

    Its such as you learn my mind! You appear to grasp so much about this, like you wrote the e
    book in it or something. I feel that you simply could do with a
    few % to power the message home a little bit, but instead of that, that is fantastic blog.
    A fantastic read. I will certainly be back.

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🏏 Cricket Live Scoreboard
🌦 Weather Forecast
📊 Market Prices
🥇 Gold (24K) ₹72,450 ▲    |    ⛽ Petrol ₹104.21    |    🚛 Diesel ₹92.15    |    💵 USD ₹83.12    |    📊 Market Update
Loading latest news...

Marathi News

  • Latest

City

  • Nashik
  • Mumbai
  • Pune
  • Dharashiv
  • Satara
  • Surgana
  • Nandurbar
  • Dhule
  • Nanded
  • Nagpur
  • Amravati
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Sindhudurg

Documentation

  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • Disclaimer
About
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
Copyright © 2026 Divya Bharat Bsm News | Website By Shynix Creative
Back to Top