Breaking
ब्रेकिंग

β : सायखेडा :⇔ सायखेडा विद्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन – ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )

β : सायखेडा :⇔ सायखेडा विद्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन - ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )

0 0 2 6 6 7

सायखेडा विद्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

β : सायखेडा :⇔ सायखेडा विद्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन - ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )
β : सायखेडा :⇔ सायखेडा विद्यालयात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन – ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवारदि. 6 जानेवारी 2024 

β⇔सायखेडा, ता.6 ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम ) :-जनता इंग्लिश स्कूल सायखेडा येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वाढदिवस ‘ मराठी पत्रकार दिन ‘ म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ निकम व बातमीदार सागर आहेर यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ निकम होते .
             यावेळी पत्रकार श्रीराम ढोली, सागर आहेर, राजेंद्र कदम, अवधूत आवारे यांचा सत्कार करण्यात आला . पर्यवेक्षक श्रीराम ढोले म्हणाले, की बाळशास्त्री जांभेकर हे मराठी पत्रकारितेचे जनक होते. त्यांनी काढलेले ‘ दर्पण ‘या वृत्तपत्राने समाजात जाणीवजागृती निर्माण करून एक वेगळाच पायंडा पाडला. त्यामुळे आज वृत्तपत्रांचा वाढलेला वटवृक्ष पाहायला मिळतो.
               यावेळी या कार्यक्रमास उपप्राचार्य शरद शेळके, पर्यवेक्षक श्रीराम ढोली ,शरद वाणी, संजय बोरगुडे विलास महाले, संपत कांडेकर , महेंद्र मोरे ,विजय सोनवणे, संजय चौधरी,ज्ञानेश्वर कर्पे, पंकज गांगुर्डे ,सोमनाथ शिंदे, पद्माकर पंगे, ,सविता घुले ,संगीता भारस्कर, सुवर्णा हिरे, वृषाली शिंदे ,प्रियंका राजोळे ,तेजस्विनी शिंदे ,प्रतीक्षा शिंदे श्रीमती शिंदे ,सतीश पोटे, कैलास माने सोमनाथ कांडेकर ाहुल कारे, अमोल कांडेकर, अरुण कांगणे ,श्री टरले, श्री थेटे ,ग्रंथपाल श्री धनवटे आदी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अवधूत आवारे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार अशोक टरले यांनी मानले.

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले, मो ८२०८१८०५१० 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 6 6 7

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!