0
1
2
9
1
1
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 3 फेब्रुवारी 2024
β⇔ सिन्नर(नाशिक) दि,3( प्रतिनिधी : सुरेश इंगळे )-भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतातील सर्वात मोठ्या सन्मानाचा पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा “भारतरत्न “हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. राम मंदिर लढ्यातील एक मोठा नेता भारतातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित होत आहे ,अशी प्रतिक्रिया भाजपचे सर्व नेते करताना दिसत आहेत.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510