दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार , दिनांक : ९ जून २०२६

सुरगाणा तालुक्यात दुर्गम आदिवासी भागात ड्रोनद्वारे आरोग्यसेवेची भरारी

खुंटविहीर, खिर्डी, भाटी व पिंपळसोंड,उंबरपाडा परिसरात चाचणी यशस्वी; औषधे, लसी आणि वैद्यकीय साहित्य आता अवघ्या काही मिनिटांत

दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार , दिनांक : ९ जून २०२६