या बैठकीला संस्थापक अध्यक्ष मा. श्री. विक्रमजी गायकवाड, सरचिटणीस मा. श्री. संजय जाधव, कार्याध्यक्ष मा. श्री. सुभाष बावा, तसेच नाशिक प्रकल्पाचे प्रतिनिधी मा. श्री. सचिन वाघ आणि कळवण प्रकल्पातील मा. श्री. प्रशांत खालकर यांची उपस्थिती लाभली. त्यांनी संघटनेची पार्श्वभूमी, आजवरची वाटचाल आणि कर्मचारी वर्गासमोरील सध्याच्या अडचणी यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

नव्याने निवडलेली कार्यकारिणी (२०२५-२७)

  • अध्यक्ष : श्री. अमोल विश्वनाथ जोपळे
  • उपाध्यक्ष : श्रीमती नंदा युवराज दळवी, श्री. बालाजी फड
  • कार्याध्यक्ष : श्री. सुभाष नाथराव डोंगरे
  • सचिव : श्री. जगदीश यशवंत जाधव
  • खजिनदार : श्री. रमेश सखाराम गावित
  • सहखजिनदार : श्री. किरण बागुल
  • प्रसिद्धी प्रमुख : श्री. प्रदीप हिरामण बागुल
  1. आनंदा जीवा भोये – करंजुळ आश्रमशाळा, ता. सुरगाणा
  2. प्रशांत हनुमंत कोकरे – चणकापूर आश्रमशाळा, ता. कळवण
  3. प्रवीण गायकवाड – बागलाण तालुका

सदस्य :
ईश्वर देवराम भोये, दिनेश देवराम पालवा, राजेंद्र सयाजी कनोजे, केशव राजाराम बागुल, दिनेश देशमुख, विशाल पाटील, चंद्रकांत काशिनाथ गावित, उत्तम हिराजी भोये, पंडित ठाकरे, प्रतिभा प्रभाकर पाटील

  1. योगेश जोशी – दळवट
  2. बी. एन. देवरे – चणकापूर
  3. अजय गुप्ता – कनाशी
  4. दत्तू लक्ष्मण कापसे – सराड
  5. एन. आर. अहिरे – नरूळ

विभागीय प्रतिनिधी : श्री. शांताराम शिवराम थविल, श्री. प्रितम सुभाष शिरसाठ
राज्य प्रतिनिधी : श्री. प्रशांत खालकर, श्री. संदीप कारभारी देवरे


📸 छायाचित्र : शिबिरातील निवड बैठक व नूतन कार्यकारिणीचे सदस्य एकत्रित छायाचित्रात

✍️ प्रतिनिधी – बोरगाव
📰 दिव्य भारत बीएसएम न्यूज