Skip to content
Mon. Feb 2nd, 2026
Trending News: येडशी (ता. धाराशिव):-हजरत जमादार बाबा दर्गा परिसरात कचऱ्याचे साम्राज्य; दुर्गंधीने नागरिक त्रस्त – येडशी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर संताप-(प्रतिनिधी : सुभान शेख)सुरगाणा:-गारमाळच्या लेकीने गाठले महापौरपदअतिदुर्गम सुरगाणा तालुक्यातून थेट कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेचे नेतृत्व-(प्रतिनिधी : रतन चौधरी)बारामती (पुणे):-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू- (बारामती प्रतिनिधी )त्र्यंबकेश्वर (नाशिक ) :-त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा,नव-मतदार नोंदणी अभियान 2026 ला भव्य प्रारंभ (प्रतिनिधी :डॉ. भागवत महाले)येडशी (जि. धाराशिव):-देवळाली येथे गांजा लागवड करणाऱ्या इसमावर अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई-(प्रतिनिधी : सुभान शेख)पळसण, सुरगाणा (नाशिक):-उंबरदे (प.) जिल्हा परिषद शाळेत ‘हळदी–कुंकू’ उत्साहात संपन्न -(प्रतिनिधी : हिरामण चौधरी )नाशिक रोड :-गीत गाता चल ‘ कार्यक्रमात रसिक झाले दंग…-(प्रतिनिधी : संजय परम सागर )नाशिक:-नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ : प्रभाग क्र. १ मधून सौ. रंजना पोपटराव भानशी यांचा दणदणीत विजय-(प्रतिनिधी : प्रा. डॉ. भागवत महाले)ओझर (नाशिक):-उड़ान योग हॉल में ‘सबका भला होगा’ स्टूडियो का प्रथम वर्ष समारोह व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहपूर्वक संपन्न(प्रतिनिधि: प्रियांका शर्मा )मुदखेड (नांदेड) :-मुदखेड नगरपरिषदेच्या भाजप गटनेतेपदी सुनील शेटे यांची एकमताने निवड-(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड )येडशी, (ता.धाराशिव):-येडशी येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह शुक्रवारपासून प्रारंभश्री गणेश जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धार्मिक–सांस्कृतिक महोत्सव-(प्रतिनिधी : सुभान शेख)पळसण,( ता सुरगाणा):-पळसन येथील फाॅरेश प्लाट मधिल मुरमाड जमीनवर रेशीम (तुतीची) शेती-(प्रतिनिधी : हिरामण चौधरी)मुदखेड (नांदेड) :-मुदखेडमध्ये मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)पालघर:-गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)ओझर (नाशिक ):-ओझर येथे नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी चे आयोजन-(प्रतिनिधी : जुबेर शेख)पळसण,(सुरगाणा):-सुरगाणा महाविद्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : हिरामण चौधरी)येडशी (ता. धाराशिव):-येडशीत महावितरणच्या वारंवार वीजखंडितीने नागरिक हैराण; मनमानी कारभारावर रोष, ऊर्जामंत्र्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी-(प्रतिनिधी : सुभान शेख)मुदखेड :-शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाबुस ढगे तर उपाध्यक्षपदी सौ सविता ढगे यांची बिनविरोध निवड- (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)मुदखेड:-“मुदखेड–लोहा” महसूल व पोलीस प्रशासनाची रेती घाटावर संयुक्त धडक कारवाई- (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड):-त्र्यंबकेश्वर:-जि. प. अध्यक्ष चषक सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचा अंबोली केंद्रात जल्लोषात समारोपत्र्यंबकेश्वर तालुक्यातील शाळांमधून खेळ, कला व संस्कारांचा सुंदर मिलाफ-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले):-डहाणू (पालघर):-मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत पालघर तालुक्यातील मान ग्रामपंचायतीकडून सर्वांगीण विकासाची उदाहरणीय कामगिरी-(प्रतिनिधी : संजय बहादुरे)मुदखेड (नांदेड):-सगरोळी येथील घरजळीत घटनेतील पीडित सिद्धापुरे कुटुंबाला देशमुख परिवाराकडून मदतीचा आधार -(प्रातिनिधी:साहेबराव गागलवाड)मुदखेड:-मुदखेड येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा-( प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)मुदखेड (नांदेड):-स्व. संतोष टाक यांच्या कुटुंबियांना ‘१९८६ बॅच’च्या वर्गमित्रांकडून ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत-(प्रतिनिधी : साहेबराव गगलवाड)पालघर:- दाभोण गावातील शेतकऱ्यांच्या वनपट्ट्यांसाठी मोरेश्वर लहांगे यांचा ठाम पुढाकार -(प्रतिनिधी: बाळकृष्ण ढोके)नागपूर :-नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन ! – (रमेश कृष्णराव लांजेवार) सुरगाणा :- जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त-(प्रतिनिधी)प्रा. डॉ. भागवत शंकर महाले यांना “राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार” जाहीरराष्ट्रचेतनेचा जागर : ग्रामीण भारतातून बौद्धिक योद्धे घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊलपालघर:-मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत पिंपळास ग्रामपंचायतीचा दिलासादायक निर्णय-( प्रतिनिधी : संजय बहादुरे)येडशी (ता. धाराशिव):-येडशी येथे महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : सुभान शेख)निफाड:-शेतकऱ्यांच्या मनाची मशागत करणारे युगात्मा शरद जोशी : शेतकरी चळवळीचे दीपस्तंभ(प्रतिनिधी : भगवान बोराडे)रावळगाव:-रावळगाव महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन-(प्रतिनिधी प्रा. अंबादास पाचंगे)नाशिक:-आय-गेन स्पर्धेच्या अंतिम फेरीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न , विद्यार्थ्यांच्या ज्ञानयात्रेला नवी दिशा देणारा प्रेरणादायी उपक्रम-( प्रतिनिधी -छाया लोखंडे )पालघर:-डहाणू तालुक्यात रोड दुरुस्तीच्या नावाने लाखोंचा चूणा? – ठेकेदारांची बोगस कामगिरी, PWDचा भ्रष्टाचार उघड- (प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके)🟣 सप्तशृंग गडावर घाटात कार 1000 ते 1200 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात; ६ जण ठाररावळगाव (नाशिक):-रावळगाव महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न – विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, ३७ रक्तदात्यांनी दिले जीवनदायी योगदान (प्रतिनिधी :प्रा. अंबादास पाचंगे)येडशी(धाराशिव):-येडशीत हॉटेलचालकावर जीवघेणा हल्ला – चौघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल, गावात खळबळ : हल्लेखोरांकडून दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण; जिवे मारण्याची धमकी-(प्रतिनिधी : सुभान शेख)पळसन(ता. सुरगाणा):- पळसन येथे दत्तजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ-(प्रतिनिधी : हिरामण चौधरी)नाशिकरोड:-रायझिंग सिंगर्स प्रस्तुत ‘जो तुमको हो पसंद’ संगीत मैफिल — सुरेल गाण्यांची अविस्मरणीय मेजवानी-( प्रतिनिधी : संजय परमसागर )पालघर :-मोखाडा जि.प. शाळेला अखेर पाणीपुरवठा सुरू – ‘दिव्य भारत बीएमएस न्यूज’च्या बातमीचा प्रशासनावर दणका!-(प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके)येडशी(धाराशिव):-तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी दाखवली अद्भुत तत्परता : सरकारी यंत्रणेने दाखवली माणुसकी!- (प्रतिनिधी: सुभान शेख)पालघर:-डहाणू तालुक्यात काँग्रेसला नवी ताकद : वर्षाताई वायदांची तालुका काँग्रेस अध्यक्षा म्हणून निवड – कॅप्टन सत्यम ठाकूर यांचा विश्वास, कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)नाशिक:-“त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “संविधान दिन” उत्साहात साजरा – लोकशाही मूल्यांची शपथ घेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग” -( दिव्य भारत वृतसेवा )पालघर:-मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण – प्रशासनाचे उदासीनतेमुळे पालक संतप्त-(प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके)नाशिक :- केटीएच महाविद्यालायाने शैक्षणिक, सामाजिक बांधिलकी, संस्थात्मक जबाबदारीचे केलेल्या कार्याची शासनानी घेतली दखल, उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते: प्राचार्या डॉ. के. एम. अहीरे यांच्यासह संपूर्ण महाविद्यालयीन टीमचा सन्मान-(प्रतिनिधी: वृत्तसेवा ) :पळसण (सुरगाणा):-आर. आर. आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत बोरगाव ग्रामपंचायत नंबर वन !-(प्रतिनिधी:हिरामण चौधरी)येडशी/पंढरपूर :-राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे मार्गदर्शन : ‘समाज बदल शालेय जीवनापासून, पत्रकारांनी घ्यावी अग्रणी भूमिका!’-(प्रतिनिधी : सुभान शेख)पालघर:-पालघर जिल्ह्यात “जनजाती गौरव दिन” उत्साहात संपन्न – आदिवासी परंपरा, संस्कृती व गौरवाचा जल्लोष (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)उरण:-उरणमध्ये महाविकास आघाडीचा शक्तीप्रदर्शनात प्रचार कार्यालयाचा भव्य शुभारंभ; भावनाताई घाणेकर नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार -(प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे)येडशी:-“येडशीत प्रभाग पाचमध्ये सिमेंट काँक्रीटकरण काम नित्कृष्ट ? ग्रामस्थांचा नाराज ? चांगले काम करण्याची मागणी- ( प्रतिनिधी : सुभान शेख )दिंडोरी:-करंजवण येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! २०६ नागरिकांना विविध तपासण्या, आरोग्य जनजागृतीचा लाभ – (प्रतिनिधी )पळसण (नाशिक):-“सुरगाणा-उंबरठाण” मार्गावर बेवारस गाडीतून काळ्या बाजारातील “रेशन धान्य” जप्त : महसूल विभागाची धाडसी कारवाई; पोलिसांत गुन्हा दाखल : आदिवासी जनतेच्या हक्कावर डाका टाकणाऱ्यांचा पर्दाफाश!”-(प्रतिनिधी : हिरामण चौधरी)पालघर:-‘वसई-विरार’ येथे रस्त्यांच्या दर्जेदार डागडुजी कामांचा शुभारंभ : नागरिकांकडून समाधान व्यक्त-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)वासदा (गुजरात):-भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त गुजरातच्या वासदा येथे भव्य रथयात्रेचे आयोजन – बिरसा मुंडा यांचे विचार राष्ट्रप्रेरणेचे दीपस्तंभ: डॉ. भारती पवार – ( प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)येडशी,(धाराशिव):- येडशी शहरात “दिव्य भारत बीएसएम न्यूज”युट्युब चॅनलचा जबरदस्त “इफेक्ट”! मुख्य प्रभात फेरी रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणास ग्रामपंचायतीकडून सुरुवात : नागरिकांत आनंदाचे वातावरण – (प्रतिनिधी : सुभान शेख) 🚩धाराशिव :-“नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य — जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे निर्देश : प्रतिबंधात्मक आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर”- ( प्रतिनिधी : सुभान शेख )पालघर:-बोईसर मतदारसंघात शिवसेनेत पक्षप्रवेशाचा धडाका – आमदार विलास तरे यांच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास, जिल्ह्यात भगव्या लाटेची जोरदार झळाळी-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )येडशी (धाराशिव):-अखेर सत्याचा विजय!शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचा लढा रंगला; निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची उचलबांगडी -( प्रतिनिधी – सुभान शेख )नाशिक :-“राणेनगर येथे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते शिवसेना प्रभाग क्रमांक 31 च्या 2026 कॅलेंडरचे भव्य अनावरण”- (प्रतिनिधी : चंदन खरे )पालघर:- वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात संपन्न “वंदे मातरम्” हे गीत स्वातंत्र्याच्या भावनेचा शक्तिस्रोत – जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड – (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)सुरगाणा (जि. नाशिक):- वंदे मातरम्‌ सार्ध शताब्दी महोत्सवाने सुरगाण्यात राष्ट्रभक्तीचा उत्सव ! “वंदे मातरम्‌” हे भारतीयांचे आत्म्याचे प्रतीक’ – तहसीलदार रामजी राठोड- ( प्रतिनिधी : रतन चौधरी)वावी ( सिन्नर ):-“महाभारत एआय” वेब शोचे फ्री स्क्रीनिंग वावी नगरीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच अनोखी संधी ! – ( प्रतिनिधी : स्नेहल जाधव )पाटणा:-बिहार निवडणुका पहिला टप्पा जोरदार , 64.66 टक्के मतदान ( विशेष प्रतिनिधी : दिव्य भारत बीएसएम न्यूज )बेल्हे, (जुन्नर) :- बेल्हे येथे लोककला महोत्सवाची दिमाखदार तयारी – महाराष्ट्रातील कलावंतांचा मेळावा, सांस्कृतिक वारशाला नवी दिशा-(प्रतिनिधी–संदीप गांगुर्डे)पळसण (सुरगाणा):-भात कापणीला ‘आधुनिक वेग’- मजुरांच्या टंचाईत शेतकऱ्यांचा यंत्रांवर भर, तालुक्यात कापणीला गती !-(प्रतिनिधी : हिरामण चौधरी )दिंडोरी:- अतिवृष्टीग्रस्त द्राक्षबागांच्या पाहणीस पालकमंत्री गिरीष महाजन व डॉ. भारती पवार यांचा दौरा — “सरकार बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे!”( प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):- 🌿मुंबई:-“डोंगर-दऱ्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत इंटरनेटचा झेप! – महाराष्ट्र बनला स्टार्लिंकसोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य”-( प्रतिनिधी : डॉ.भागवत महाले ):अंतापूर (बागलाण):- मांगीतुंगी तीर्थक्षेत्रात भगवान महावीरांच्या रथमिरवणुकीचा भव्य सोहळा-भाविकांच्या जयघोषात भक्तिरसाने न्हावलेले वातावरण – (प्रतिनिधी : अरुणकुमार भामरे )दिंडोरी (जि. नाशिक):- “स्मृतींना सलाम : माजी सरपंच वसंतराव जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोनजांब शाळेला माजी विद्यार्थी रावसाहेब जाधव यांच्याकडून क्रीडा साहित्य भेट”- ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)दिंडोरी ( नाशिक ):- शिक्षक परिषदेतून इशारा – निवड श्रेणी प्रस्ताव त्वरित मंजूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन -(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव )नाशिकरोड :- बिटको महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय परमसागर सेवानिवृत्त – शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव समारंभ संपन्न-( प्रतिनिधी : संजय परमसागर )आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज माफ करावे – शेतकरी संघटनांची मागणीविनायक गावित यांची भाजपच्या उत्तर कार्यकारिणीत निवड – आदिवासी पट्ट्यात पक्षाला मिळणार नवे बळ!कै. अरविंद रामकृष्ण पाठक यांचे निधन 🌹भावपूर्ण श्रद्धांजली 🌹बोईसर,(पालघर):- “आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला आमदारांच्या स्वीय सहाय्यकांची तीन लाख तीन हजार रुपयाची आर्थिक मदत ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक-” ( प्रतिनिधी – संजय बहादूरे )अंतापुर,(सटाणा ) :- द्वारकाधीश साखर कारखान्याचा ‘२६ वा’ गळीत हंगाम उत्साहात सुरू ; ऊस उत्पादकांसाठी शाश्वत विकासाचे आवाहन – प्रतिनिधी – अरुणकुमार भामरे)अंतापुर,(ता. बागलाण):-मांगीतुंगी येथे वार्षिक जैन यात्रा महोत्सवास उत्साहात प्रारंभ — भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक, प्रवचन, व भव्य रथमिरवणुकीची जय्यत तयारी!-( प्रतिनिधी : अरुणकुमार भामरे )येडशी :- येडशी ग्रामपंचायतीचा कचराकांड – हजरत जमादार बाबा दर्गा परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त! – ( प्रतिनिधी – सुभान शेख )पालघर :- दापचरीत वन विभागाची मोठी कारवाई : गुप्त माहितीवरून दीड लाखांचा अवैध खैर साठा जप्त!पालघर जिल्ह्यात डहाणू वनपरिक्षेत्राचा धडाकेबाज उपक्रम – वनमाफियांना चोख प्रत्युत्तर!- ( प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके )नाशिक :- समृद्धी महामार्गावर अपघातात दोन ठार,आठ जण गंभीर जखमी- (प्रतिनिधी : दिव्य भारत बीएसएम न्यूज )पळसण ( सुरगाणा)-पिंपळसोंड येथील फरशीपूल पुरात वाहून गेल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरुच – रस्ते बांधकाम विभागाचे झोपेचे सोंग! – (प्रतिनिधी : हिरामण चौधरी ):-नाशिक-“हरवलेला मोबाईल परत देत समाजात प्रामाणिकतेचा आदर्श — दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी : जुबेर शेख यांच्या कृतीचे कौतुक”पालघर-‘डहाणूत जनवादी महिला संघटनेच्या राज्य अधिवेशनात महिला जनसागर उसळला’ : “लालबावट्याच्या” चळवळीला नवी ऊर्जा!- ( प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )पालघर-🔥बोईसर औद्योगिक वसाहतीत भीषण आग – Responsive कंपनीत लागली आग; पाच कामगार जखमी, मोठ्या अनर्थाचा थोडक्यात बचाव – ( प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )पळसण(सुरगाणा)-हरवलेला मतिमंद राजू दळवीचा कुटुंबीयांकडून शोधासाठी; नागरिकांना मदतीचे आवाहन ( प्रतिनिधी : हिरामण चौधरी )नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत करावी : आमदार विलास तरे यांची कृषी मंत्र्यांकडे ठाम मागणी- ( पालघर प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके )परतीच्या पावसाने बळीराजा हवालदिल : आदिवासी मुक्ती मोर्चाची राज्य सरकारकडे नुकसानभरपाई व कर्जमाफीची मागणी – ( पालघर प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके )चितवी गावात वन्यप्राण्याचा हल्ला; म्हशीचे पिल्लू ठार – वनविभागाचा तत्पर पंचनामा आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू – ( नंदुरबार प्रतिनिधी: सईद कुरेशी )नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! तहसीलदारांकडून उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश- (नंदुरबार : प्रतिनिधी – सईद कुरेशी)‘रन फॉर युनिटी’ : सुरगाण्यात राष्ट्रीय एकता दिन आणि पोलीस शहीद सप्ताहानिमित्त ५ कि.मी. एकता दौड : देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहणार!- ( पळसण प्रतिनिधी : हिरामण चौधरी)राजभवन, मुंबई येथे आदिवासी हितांवर सखोल चर्चा : राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन! ( पळसण प्रतिनिधी : हिरामण चौधरी )जिल्हा परिषद शाळा तेटपाडा येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न; शाळेच्या विकासासाठी मदतीचे आश्वासनफिनिक्स करिअर अकॅडमी, नाशिक रोड येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न 🏃‍♀️🇮🇳“माझी शाळा माझा अभिमान” उपक्रमांतर्गत ‘माजी विद्यार्थी’शाळा सुरगाणा नं. १ येथे संपन्न; बालपणाच्या आठवणींनी भरला भावनिक सोहळा! (सुरगाणा प्रतिनिधी – रतन चौधरी )येडशी येथे कुलकर्णी परिवाराकडून पत्रकारांचा दिपावली फराळ समारंभात सत्कार — पत्रकारितेच्या कार्याला दिला सन्मानाचा मान!सत्यशोधक शेतकरी सभेचा शिंदखेडा तहसील कार्यालयावर उलगुलान धडक मोर्चा; स्थानिक 11 मागण्या मान्य करून लेखी इतीवृत व अंमलबजावणीचे आश्वासन…!‘सुरगाणा तालुक्यातील १७ दुर्मिळ आणि पारंपरिक वाद्यकलेचे मोहक सादरीकरण; ‘वाद्यरंग’ दुर्मिळ वाद्यकलेच्या तालावर मंत्रमुग्ध झाले रसिक; सांस्कृतिक मंत्र्यांची कलाकारांना प्रशंसाकुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप.“राज्यात सोयाबीन हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करा , शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ द्यावा!”
Nashik, Maharashtra, India
website logo removebg preview
  • ताज्या
  • भारत
  • महाराष्ट्र
  • नाशिक शहर
  • जिल्हा
    • नाशिक
    • मुंबई
    • पुणे
    • धाराशिव
    • सातारा
    • सुरगाणा
    • नंदुरबार
    • धुळे
    • नांदेड
    • नागपूर
    • अमरावती
    • छत्रपती संभाजीनगर
    • सिंधुदुर्ग
  • वाढदिवस
  • निधन वार्ता
  • जाहिरात

कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप.

  1. Home
  2. कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप.

कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप.

  • Divya Bharat Bsm NewsDivya Bharat Bsm News
  • .
  • October 22, 2025
  • 0 Comments
whatsapp image 2025 10 17 at 5.51.07 pm

उरण ,दि १७ प्रतिनिधी: विठ्ठल ममताबादे):-

उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे) सन २०२२ साली सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेची स्थापना झाली. जेव्हा पासून या संस्थेची स्थापना झाली तेव्हा पासून अनेक विविध लोकोप‌योगी उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आले. या संस्थेने गोरगरिबांना नेहमी मदतीचा हात दिला आहे.अशा या कुणाल पाटील यूवा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिवाळी सण जवळ आला की विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळाचे वाटप केले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाही संस्थेच्या माध्यमातून पागोटे ग्रामपंचायतचे कार्यसम्राट सरपंच तथा कुणाल पाटील यूवा सामाजिक संस्थेचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील पागोटे गावातील जिल्हा परिषद शाळा,नवघर जिल्हा परिषद शाळा,कुंडेगाव जि.प.शाळा, उरण शहरातील बोरी येथे असलेल्या स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान सिबर्ड उरण विशेष मुलांची शाळा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटपाचे यंदाचे हे ३ रे वर्ष आहे. शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. समाजातील उपेक्षित, वंचित समाजाची दिवाळी आनंदात जावी. त्यांच्या या सुख दुःखात सहभागी होउन त्यांच्या सोबत दिवाळी सण आनंदात साजरा करता यावी या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप करण्यात येत असल्याची माहिती कार्यसम्राट सरपंच कुणाल पाटील (संस्थापक कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटे ) यांनी दिली. या कार्यक्रम प्रसंगी कार्यसम्राट सरपंच कुणाल पाटील,संस्थेचे पदाधिकारी महेश पाटील, विनय पाटील, प्रणय पाटील, ऋषिकेश म्हात्रे, प्रथम तांडेल, ऋषिकेश पाटील, नकुल पाटील, अमित पाटील, रोशन म्हात्रे, दर्शन म्हात्रे, आकाश म्हात्रे, सुमित पाटील, राज पाटील (फोटोग्राफर ), ज्योतेश पाटील, आतिष पाटील यांच्यासह संस्थेचे अन्य पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व उत्तम आयोजन असल्याने विविध शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी वर्गांनी कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेच्या कार्याचे, पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे.

उरण ,दि १७ प्रतिनिधी: विठ्ठल ममताबादे):-

whatsapp image 2025 10 17 at 5.51.07 pm

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading latest news...

Marathi News

  • Latest

City

  • Nashik
  • Mumbai
  • Pune
  • Dharashiv
  • Satara
  • Surgana
  • Nandurbar
  • Dhule
  • Nanded
  • Nagpur
  • Amravati
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Sindhudurg

Documentation

  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • Disclaimer
About
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
Copyright © 2026 Divya Bharat Bsm News | Made by Shashvat Mahale
Back to Top