Skip to content
Sat. Sep 5th, 2026
Trending News: मराठवाड्याच्या प्रश्नांवर शिवसेनेचा एल्गार; ६ सप्टेंबरपासून संपूर्ण मराठवाड्यात जनआंदोलनबोरगाव:-“हतगड-कनाशी” रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य; बुजविण्यासाठी मातीचा आधार!-बोरगाव | (प्रतिनिधी – निलेश शेकोकार )दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व वाढदिवस सोहळा उत्साहातपावसाच्या खंडाने सोयाबीनसह खरीप पिके संकटात; तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या-आमदार कैलास पाटील🌹 प्रा. डॉ . मंगेश आचार्य सर यांना  हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा 🌹येडशी :-महागाईचा भडका; मजुरांच्या हातात पैसा अपुरा!-येडशी | | प्रतिनिधी – सुभान शेखमुगट पाटीजवळ भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; कन्हैयासिंग राठोर यांचा जागीच मृत्यूनाशिकमध्ये प्रथमच छायाचित्रकारांसाठी AI वर्कशॉप; १४० फोटोग्राफर्सचा उत्स्फूर्त सहभागमी मंत्री-आमदार असलो तरी समाजापुढे सर्वस्वी नाही’; कोकणी-कोकणा समाजाच्या प्रगतीचा गौरव — ना. नरहरी झिरवाळप्रा. सुरेश भोये यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी प्रदानयेडशी (धाराशिव :उस्मानाबाद) :-येडशीत १५०१ वी जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात; धार्मिक मिरवणुकीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन- (प्रतिनिधी : सुभान शेख)शेतीला तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनखर्च कमी करा; उत्पादकता वाढवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमोखाडा:-मोखाडा PWD मध्ये ‘टक्केवारी’च्या चर्चेने खळबळ; बोडके-आहिराव यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी-(प्रतिनिधी : अशोक मालक)ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत ‘मिशन ग्रीन ब्रह्मगिरी’चा हरित शंखनाद; ५०० देशी वृक्षांच्या लागवडीतून ‘एक विद्यार्थी–एक वृक्ष’चा जागररामकुंडावर स्नानाला गेले अन् पॅन्टसह 92 हजारांचा मुद्देमाल चोरीला; रोकड-मोबाईल लंपास, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरकोलकात्याच्या कलामंचावर आदिवासी कलेचा जागर; ढोल-पावरीच्या सप्तसुरांनी मंत्रमुग्ध झाले रसिक“मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्राचार्य डॉ. सोमनाथ घुले यांना यांना प्रदान “‘दत्तक’ नाशिकची ही अवस्था का?; कुंभमेळ्याच्या कामांमुळे रस्ते खचले, गंगापूर रोडवर खडीचा हायवा थेट खड्ड्यातछत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगर दुर्घटनेने परिसर हादरला ! तरुण कुणाल चांदगुडे याच्यासह त्याचे आई-वडील या दुर्घटनेत मृत्युमुखी, कुणालने दहावीत मिळवले होते ९५ टक्के; NEETची तयारी सुरू होती !जव्हार(पालघर):-एका मातेला तीन अपत्ये; मोखाडा उपजिल्हा रुग्णालयात तिघांची सुखरूप प्रसूती-( प्रतिनिधी : सौरभ कामडी )सराड, (सुरगाणा):-कलकत्ता नगरीत सुरगाण्याच्या आदिवासी कलेचा डंका!(प्रतिनिधी : सुरेश हाडस )मोखाडा:-खोच-जावळेद मुख्य रस्त्यावर धोकादायक भगदाड; स्कूल बससह वाहनधारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर-(प्रतिनिधी : अशोक मालक)महसूल दिन व पालघर जिल्हा वर्धापन दिन उत्साहात; पालघर महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेलबोईसरला १५ नव्या बसेसची भर; आता हायटेक बसस्थानक उभारण्याचा आमदार विलास तरे यांचा संकल्पत्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “समाज दिन” उत्साहात साजरा,गुणवंत विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कारआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सुरगाणा दौऱ्यात ट्रॉमा केअर सेंटर,सोनोग्राफी सेंटरसह रुग्णवाहिकांची मागणीमोखाडा :-आसे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कथित गैरहजेरीवरून ग्रामस्थ संतप्त; वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप-(प्रतिनिधी अशोक मालक)मुदखेड :-बारडच्या लहूजी नगरात बिबट्याचा धुमाकूळ; सहा शेळीच्या पिल्लांचा फडशा, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण-(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)नाशिक :-‘कारागीर टू कॅटवॉक’मधून भारतीय हस्तकलेचा आधुनिक अविष्कार; एसएमआरके-बीके-एके महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सर्जनशीलतेची झळाळी- (प्रतिनिधी : छाया लोखंडे )‘ध्येय, कौशल्य आणि आत्मविश्वास’चा मंत्र; त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात इंडक्शन प्रोग्राम उत्साहात संपन्नसराड,(सुरगाणा)( प्रतिनिधी : सुरेश हाडस)चा जागर; सराड येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा-( प्रतिनिधी : सुरेश हाडस)नाशिक :-कारगिल विजय दिनानिमित्त ५२७ वृक्षांचे वृक्षारोपण; नाशिक जिल्हा शिवसेना क्रीडा समितीकडून आर्मी अधिकाऱ्यांचा सन्मान- (प्रतिनिधी | आनंद खरे )नाशिक :-नाशिकची सुवर्णकन्या भूमिका नेहेतेची विश्व ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड-नाशिक | (प्रतिनिधी | आनंद खरे )सुरगाणा :- जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी दिलीप गावितची राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णभरारी !सुरगाणा | (प्रतिनिधी : रतन चौधरी) |नाशिकमध्ये वसंतराव नाईक जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळात्र्यंबकेश्वर:-एक बीज… हजारो श्वास! वनस्पतीशास्त्र विभागाचा उपक्रमत्र्यंबकेश्वर महाविद्यालयात दोन दिवसीय सीड बॉल निर्मिती व सीड बॉल फेक उपक्रम उत्साहात संपन्न-( प्रतिनिधी :डॉ. विठ्ठल सोनवणे)मुदखेड:-जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुदखेड कडकडीत बंद; सर्वपक्षीय मोर्चा, तहसीलदारांना निवेदनवंचित बहुजन आघाडीच्या बंदला काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), बसपसह महाविकास आघाडीचा पाठिंबा- (प्रतिनिधी: साहेबराव गागलवाड)येडशी :-दिल्लीत विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ येडशीत कडकडीत बंद; व्यापारी, विद्यार्थी आणि विविध पक्षांचा उत्स्फूर्त सहभाग-( प्रतिनिधी : शुभान शेख )सुरगाणा :-सुरगाणा तालुक्यावर अतिवृष्टीचा कहर ; पुरात शेतकऱ्याचा मृत्यू, भूस्खलन, पूल पाण्याखाली; जनजीवन पूर्णतः विस्कळीत, खड्यांचे साम्राज्य प्रवाश्यांचे हाल-सुरगाणा ( प्रतिनिधी: रतन चौधरी )नाशिक :-११८ वर्षांच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव : गोखले एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सेवा गौरव समारंभ उत्साहात संपन्न-( प्रतिनिधी : छाया लोखंडे)नाशिक :-डॉ. राम कुलकर्णी यांच्या शतकोत्तर दोन नव्या पुस्तकांचे प्रकाशन; ‘सुजाण पालकत्व २१ सूत्रे’ आणि ‘हँडबुक फॉर सिनियर सिटिझन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद- (प्रतिनिधी : संजय परमसागर)दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात वृक्षारोपण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेशराष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्तुत्य उपक्रमपेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या येडशी गाव कडकडीत बंद; वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पाठिंबापालघर :-डहाणूतील रास्तभाव दुकानदार संघटनेकडून पुरवठा निरीक्षक रवी गायकवाड व अव्वल कारकून वैभव पाटील यांना भावपूर्ण निरोप; १३ वर्षांच्या सेवेला सलाम-(प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके )देवरगाव (ता. चांदवड) :-मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानाला देवरगावात उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांची विविध आजारांची तपासणी, लसीकरण व सिकल सेल चाचण्या-(प्रतिनिधी : नंदू देवरे )नाशिक:-महर्षी सर डॉ. एम. एस. गोसावी यांना भावपूर्ण अभिवादन; स्मृती व्याख्यानात डॉ. राहुल देशपांडे यांनी उलगडला भारतीय देवालय परंपरेचा वैचारिक वारसा- ( प्रतिनिधी : छाया लोखंडे )नवी दिल्ली:-सिंथेटिक ओपिओइडविरुद्ध अमेरिकेची दुहेरी रणनीती : कायद्याची कडक अंमलबजावणी आणि सार्वजनिक आरोग्याचा समतोल- ( प्रतिनिधी : सैयद सुलेमान अख्तर)नाशिकमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे जंगी स्वागत; राजस्थानचे ऊर्जा मंत्री हिरालाल नगर यांचीही विशेष उपस्थितीजव्हार:-मोबाईल ईव्हीएमद्वारे लोकशाहीचा अनोखा धडा; छत्रपती शाहू विद्यानिकेतन, आयरे येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न-जव्हार | (प्रतिनिधी : अशोक मालक )मुदखेड :-नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी कान्हेराज बाबाजी विद्वांस यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड; धार्मिक व सामाजिक कार्याला मिळणार नवी दिशा-( प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड )मुदखेड :-गवळी समाजाच्या स्मशानभूमीसाठी पक्का रस्ता व मूलभूत सुविधा द्या; काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, ३० दिवसांत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा-( प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड )पालघर:-आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार विलास तरे; वसई–नालासोपारा ते बोईसरपर्यंत अन्नधान्य किटचे वितरण सुरू – ( प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )पालघर :-ग्रामीण भागात गावनिहाय, शहरात प्रभागनिहाय तात्काळ पंचनामे करा; पूरग्रस्तांना विलंब नको – आमदार विलास तरे (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)मुंबई/भोपाळ:-अमेरिका घडवतो क्रीडा चॅम्पियन्स आणि अब्जावधींचा क्रीडा उद्योग; वैदेही वैद्य यांनी उलगडले यशाचे रहस्य-(प्रतिनिधी-सैयद सुलेमान अख्तर)सुरगाणात पावसाचा कहर; नद्यांना महापूर, पुलांवरून पाणी – अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला, प्रशासन अॅक्शन मोडवरनाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट; त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, इगतपुरीत मुसळधार पावसाचा कहर – प्रशासन युद्धपातळीवर, पर्यटकांनी त्र्यंबकेश्वरकडे जाणे टाळावे,जिल्ह्याशी संपर्क तुटलापालघर :-पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट दरम्यान प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व यंत्रणा हाय अलर्टवर-(प्रतिनिधी :बाळकृष्ण ढोके )प्रेम, आपुलकी आणि शुभेच्छांचा वर्षाव; वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे पत्रकार सुभान शेख यांचे मनःपूर्वक आभारमोखाडा :-खोच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासमोर पावसाचे पाणी व कचऱ्याचा विळखा; नालीअभावी गंभीर परिस्थिती, जबाबदार कोण?( प्रतिनिधी l अशोक मालक )येडशी:-येडशी ग्रामीण दूरक्षेत्रात आठ पोलीसांची नियुक्ती करा; गजानन नलावडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन-(प्रतिनिधी : सुभान शेख)नाशिकमध्ये ४ व ५ जुलैला एम.बी.ए. लीग ब्रीज स्पर्धेचा थरार,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रीजपटू होणार सहभागी; १८ संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरसदिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत रावसाहेब जाधव तज्ज्ञ संचालक, मनोहर गांगुर्डे स्वीकृत संचालक; विकासाला नवी दिशा मिळणारनाशिकमध्ये संशयास्पद विषबाधेची घटना; मटणाच्या नाशिक:-जेवणानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली, पत्नीचा मृत्यू तर पती आयसीयूमध्ये; अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार-( प्रतिनिधी : निलेश शेकोकार)पुणे :-नसरापूर अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरण; आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल- (प्रतिनिधी : निलेश शेकोकार)नाशिक :-‘विधवेलाही सन्मानाने जगण्याचा अधिकार’; तुळसाई बहुउद्देशीय संस्थेचा सावित्री पौर्णिमा व हळदीकुंकू सोहळा उत्साहात- (प्रतिनिधी : निलेश शेकोकार)पळसण (सुरगाणा ) :-उंबरदे (प) येथे जनगणना मोहिमेसाठी अधिकाऱ्यांची पायपीट-( प्रतिनिधी :हिरामण चौधरी )पळसण( सुरगाणा):-सुरगाणा तालुक्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन पूर्ण; १०० मिमी पावसानंतरच पेरणीचे आवाहन, कमी कालावधीच्या वाणांना प्राधान्य देण्याचा सल्ला-( प्रतिनिधी : हिरामण चौधरी )नाशिक:-ऑलिंपिक सप्ताहात ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धांचा जल्लोष; मुलांमध्ये पोलिस बॉईज तर मुलींमध्ये अँपेक्स स्पोर्ट्स क्लब विजेता-(प्रतिनिधी : खास )ऑलिंपिक सप्ताहानिमित्त जिल्हा तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न; विरल, प्रणव, प्रणील तर अदिती, अनन्या आणि महिन शेख ठरले विजेतेनवी दिल्ली:-अमेरिका-भारत सेमीकंडक्टर सहकार्याला नवी दिशा; पर्ड्यू विद्यापीठ आणि आयआयटी हैदराबादची संयुक्त संशोधन मोहीम-(प्रतिनिधी :ज़हूर हुसैन बट)नवी दिल्ली :-खेळातून दृढ होत आहे भारत-अमेरिका मैत्री; ‘स्लॅम डंक एक्सपीरियन्स’ने तरुणांना दिली एनबीएची प्रेरणा- ( प्रतिनिधी : चार्वी अरोड़ा)पालघर :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी; ३१ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन-( प्रतिनिधी | बाळकृष्ण ढोके)सुरगाणा :-सुरगाणा पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन उत्साहात; नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ कारवाईचे आश्वासन- (प्रतिनिधी :हिरामण चौधरी )नाशिक रोड :-पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य सीताराम गोसावी यांचे निधन; मरणोत्तर देहदानातून दिला मानवतेचा प्रेरणादायी संदेश-( प्रतिनिधी : छाया लोखंडे)‘मेहेकी यादें – बारिश गीतों के साथ’ संगीत मैफिलीने नाशिकरोड :-नाशिकरोडकरांना पावसाळी सुरांची अविस्मरणीय मेजवानी-( प्रतिनिधी : संजय परमसागर )पालघर:-पालघर जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल; नांदोर येथे ५०० खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय, हेल्थ युनिटमध्ये अत्याधुनिक सेवांचा विस्तार-(प्रतिनिधी | बाळकृष्ण ढोके )नाशिक :-‘अक्षरमोती पेरताना…’ पुस्तकाचे नाशिकमध्ये उत्साहात प्रकाशन; साहित्यप्रेमींची लक्षणीय उपस्थिती- (प्रतिनिधी : डॉ .भागवत महाले )नाशिक :-महिला आखाड्यांना दुय्यम वागणूक का? : साध्वी त्रिकाल भवंता यांचा प्रशासनाला सवाल; पोलिसांविरोधात कारवाईची मागणी-(प्रतिनिधी –निलेश शेकोकार)काजी सांगवी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; १०० टक्के उपस्थितीसह विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागतपालघर:-आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ३० कोटींच्या अत्याधुनिक शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण,आजचे विद्यार्थीच देशाचे भवितव्य-अपर मुख्य सचिव (महसूल)-विकास खारगे-(प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके )येडशी :-येडशी व शिराढोणच्या पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी द्या; आमदार कैलास पाटील यांचे पाणीपुरवठा मंत्र्यांना निवेदन-(प्रतिनिधी : सुभान शेख)सुरगाणा:-सुरगाणा तालुक्यात दुर्गम आदिवासी भागात ड्रोनद्वारे आरोग्यसेवेची भरारी( प्रतिनिधी:रतन चौधरी प्रतिनिधी)सुरगाणा तालुका २४ तासांहून अधिक काळ अंधारात; वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत- (प्रतिनिधी : रतन चौधरी)पालघर:-मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील समस्यांबाबत आ. विलास तरे आक्रमक (प्रतिनिधी :बाळकृष्ण ढोके )नवी दिल्ली:-फेंटानिलच्या अवैध तस्करीविरोधात अमेरिकेची आक्रमक मोहीम; भारतासोबत सहकार्याला नवे बळ:( चार्वी अरोड़ा)पालघर:-बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा एल्गार; सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शनेनिवघा येथील वादळी वाऱ्याने केळी बागा भुईसपाट; खा. रवींद्र चव्हाणांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी,मुदखेड :-पाणी उपलब्ध, पण वीज गायब; ‘सांगा साहेब, बागायती शेती करायची कशी?’(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)येडशी (धाराशिव ):-येडशी येथे गजानन भैय्या नलावडे यांच्या पुढाकारातून महिला सन्मान योजनेअंतर्गत लालपरी बसद्वारे पुरूषोत्तम पुरी देवदर्शन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद-( प्रतिनिधी : सुभान शेख)पालघर:-केवळ ५०० रुपयांत कुटुंबीयांच्या जमिनीचे वाटणीपत्र नोंदणी; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा- (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)एआयच्या मदतीने जीवाणू प्रतिकारशक्तीवर मात; भारत-अमेरिका सहकार्य आरोग्य सुरक्षेसाठी ठरणार निर्णायकपालघर :-“राज्य अन्न आयोगाचा पालघर दौरा : आदिवासी व गरजूंपर्यंत अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर- (बाळकृष्ण ढोके )मोखाडा :-गोमघरजवळ भीषण अपघात : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर-(प्रतिनिधी : अशोक मालक)पालघर:-धानीवरी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबांचे आदिवासी विकास विभाग पालकत्व घेणार; जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन उचलणार-( प्रतिनिधी :: बाळकृष्ण ढोके )पालघर:-पालघर अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध-(प्रतिनिधी : बालकृष्ण ढोके )पालघर जनता दरबारात पालकमंत्री गणेश नाईक यांचा थेट संवादपालघर :-सातपाटी मत्स्यबंदराचा ३५० कोटींचा महासंकल्प-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)मोखाडा :-जोरदार वादळी पावसाने घानवळ गावातील आदिवासी कुटुंब उद्ध्वस्त- (प्रतिनिधी: अशोक मालक)मुदखेड :-मुदखेड तहसील कार्यालयात ‘महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न-(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)
Nashik, Maharashtra, India
website logo removebg preview
  • ताज्या
  • भारत
  • महाराष्ट्र
  • नाशिक शहर
  • जिल्हा
    • नाशिक
    • मुंबई
    • पुणे
    • धाराशिव
    • सातारा
    • सुरगाणा
    • नंदुरबार
    • धुळे
    • नांदेड
    • नागपूर
    • अमरावती
    • छत्रपती संभाजीनगर
    • सिंधुदुर्ग
  • वाढदिवस
  • निधन वार्ता
  • जाहिरात

नागपूर :-नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन ! – (रमेश कृष्णराव लांजेवार) 

  1. Home
  2. नागपूर :-नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन ! – (रमेश कृष्णराव लांजेवार) 

नागपूर :-नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन ! – (रमेश कृष्णराव लांजेवार) 

  • Divya Bharat Bsm NewsDivya Bharat Bsm News
  • . , नागपूर , भारत , महाराष्ट्र
  • December 28, 2025
  • 0 Comments
फोटो १ नागपूर

नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन!   
  इंग्रजी नवीन वर्ष आनंदाचा क्षण जरी असला तरी आपापल्या संस्कृतीच्या माध्यमातून नवीन वर्ष साजरे केले पाहिजे. कारण भारतात अनेक धर्म,अनेक पंथ, अनेक भाषा अशा विभिन्नतेतून अखंड भारताची निर्मिती झाली आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देश कोणत्या पध्दतीने नवीन वर्ष साजरे करतात याकडे लक्ष न देता आपल्या संस्कृतीच्या व धर्माच्या आधारावर नवीन वर्षाचा कार्यक्रम साजरा करून नववर्षाचे स्वागत करावे.नववर्षाच्या निमित्ताने धर्म, संस्कृती, मानसन्मान,आदरतिथ्य यांच्या संगमातून नवीन वर्षाचे स्वागत करून जुन्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्ष सुख समृद्धीचे जावो अशी सर्वांनीच ईश्वरचरणी प्रार्थना करावी.कारण फक्त हुल्लडबाजी करून नवीन वर्ष साजरे होत नसुन कौटुंबिकतेच्या माध्यमातून साजरे केले तर याचा आनंद आगळावेगळा दिसून येईल व संपूर्ण कुटुंबात या दिवसाला एक आगळावेगळे स्वरूप येईल.काही युवा वर्ग नवीन वर्षाची मौजमस्ती फक्त नशा पाणी करून करतात व याचे गंभीर परिणाम त्या व्यक्तीला किंवा त्यांच्या कुटुंबीयांना भोगावे लागतात ही बाब सर्वांनाच ग्यात आहे.त्यामुळे नवीन वर्षाचे स्वागत करतांना वाढत्या दुर्घटना पहाता मद्य पिवुन वाहन चालवु नये, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर टाळावा, कोणालाही त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन जल्लोष करावा.आपण २०२५ चा विचार केला तर या वर्षात आतंकवाद्यांनी मानवतेला काळीमा फासणारे दोन हल्ले केलेत यामध्ये २२ एप्रिल २०२५ ला पहलगाम येथील अंगावर शहारे येणारा हल्ला व १० नोव्हेंबर २०२५ ला दिल्ली येथील आतंकवादी हल्ला अत्यंत भयानक होता.त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्ष लक्षात येता आतंकवादी कारवायापासुन सर्वांनीच सावध रहाणे गरजेचे आहे.कारण आतंकवादी आपल्या आनंदात जहर घोळु शकतात यालाही नाकारता येत नाही.३१ डिसेंबरला सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून आनंदाने नवीन वर्षाचे स्वागत व्हायला पाहिजे.कारण पोलिस विभाग आपल्याच संरक्षणाकरीता नियम बनवित असतात. अपघात होवू नये, अनुचित प्रकार घडू नये व ३१ डिसेंबर सर्वत्र शांततेत आणि आनंदात पार पडावा याच उद्देशाने पोलिस विभागाने सर्वसामान्यांच्या बचावासाठी काही अटी घालून दिलेल्या आहे त्याचे पालन व्हायलाच पाहिजे.कारण देशासह राज्यात दुर्घटनांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढले आहे.याचे मुख्य कारण म्हणजे नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविणे. यामुळेच देशासह राज्यात अनेक दुर्घटना रोज होतांना दिसतात.त्याचप्रमाणे राज्यासह देशात “हिट ऍड रन” चे प्रमाण सुध्दा मोठ्या प्रमाणात वाढल्याने दररोज दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतांना दिसते आणि हा संपूर्ण प्रकार नशेमुळे होत असतो. त्यामुळे नवीन वर्षे साजरे करतांना सतर्कता बाळगुन साजरे करावे अन्यथा “आ बैल मुझे मार”अशी परिस्थिती होवू शकते आणि याचे गंभीर परिणाम आपल्याला व आपल्या परिवाराला भोगावे लागु शकतात.त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या दुर्घटना होणार नाही याची काळजी घेवूनच २०२६ चे स्वागत केले पाहिजे. जनतेला मी आग्रह करतो की २०२६ आला म्हणून जास्त उत्साहित होवू नका, पदोपदी सावधगिरी बाळगा.प्रत्येक धर्माच्या लोकांनी आपापल्या संस्कृतींचे अनुकरण करून नवीन वर्षाच्या निमित्ताने आगळावेगळे सांस्कृतिक कार्यक्रम अवश्य केले पाहिजे व मंदिर-मज्जीद, गुरूव्दारा,चर्च, बौद्ध विहार इत्यादी अनेक धार्मिक देवस्थानात जाणवु दर्शन घेणे अत्यंत गरजेचे आहे.यामुळे नवीन ऊर्जा निर्माण होते.कारण इंग्रजी नवीन वर्ष असले तरी आपला धर्म व संस्कृती याला कुठेही खिंडार पडणार नाही व ठेच पोहचणार नाही याची काळजी घेऊन एक उत्साहाचा सण म्हणून सर्वांनीच नवीन वर्षाचे स्वागत करावे.यामुळे जगात नवीन वर्षाच्या निमित्ताने भारतातुन एक चांगला संदेश जाईल. भारताच्या दृष्टीकोनातून वर्षांच्या ३६५ दिवसांचा विचार केला तर आपल्याला कुठे ना कुठे प्रत्येक दिवसाला आगळेवेगळे महत्त्व दिसून येते आणि त्या पध्दतीने आपण साजरे करीत असतोच. त्यामुळे नवीन वर्षाला वेगळे रूप न देता आपापल्या संस्कृतींच्या माध्यमातून साजरे करावे हेच आपल्यासाठी नवीन वर्ष ठरेल.कारण जगाच्या पाठीवर भारत विश्व शांतीचे प्रतीक आहे.त्याचपध्दती आपणही नवीन वर्ष साजरे केले पाहिजे. भारतात प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात मोठमोठी नामांकित पर्यटन स्थळे व धार्मिक स्थळे आहेत.याठीकानी जाऊन भजन-कीर्तनाचा आनंद घेवून नवीन वर्षाचे स्वागत केले तर एक आगळावेगळा उपक्रम दिसून येईल व नवीन चेतना जागृत होईल.आपण दुरच्या पर्यटन स्थळांना भेट देवू शकत नसेल तर जवळच्या पर्यटन स्थळांना भेट दिली पाहिजे.त्याचप्रमाणे नवीन वर्षाच्या निमित्ताने भजन, कीर्तन,पुजाअर्चना करून जगात चांगला संदेश जावा या उद्देशाने जनजागृती केली पाहिजे.घटते वनक्षेत्र, वाढते औद्योगिकीकरण,शहरीकरण आणि युद्धजन्य परिस्थिती यामुळे निर्माण होणारे बदलते हवामान यापासून राज्यासह देशात प्रदुषणाची मात्रा दिवसेंदिवस वाढत असून संपूर्ण सृष्टी धोक्याच्या उंबरठ्यावर आहे व सर्वांच्याच आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पृथ्वीच्या रक्षणासाठी वृक्षलागवड होने अत्यंत गरजेचे आहे. याकरीता नववर्षाच्या निमित्ताने भारतासह राज्यातील प्रत्येक व्यक्तीने एकतरी वृक्ष लावले पाहिजे व नवीन वर्षाचे स्वागत केले पाहिजे तेव्हा हा एक जागतिक उपक्रम होईल. देशात १४० कोटी लोकसंख्या आहे यातील अर्ध्या लोकसंख्येने म्हणजे ७० कोटी जनतेने नवीन वर्षाच्या निमित्ताने एक जरी झाड लावले तर संपूर्ण भारतात एकाच दिवशी ७० कोटी वृक्ष लागवडीचा विक्रम होईल आणि आपल्याला हीरवागार गालीचा दिसून येईल व एकाचवेळी करोडोंच्या संख्येने वृक्ष लागवड झालेली दिसेल.यामुळे “गुरांना चारा व मानवाला शुद्ध हवा” मिळण्यास मोठी मदत होईल. यामुळे प्रदूषणावर मात करून पृथ्वीचा समतोल राखण्यास मोठी मदत होईल.नवीन वर्षाचे स्वागत सर्वांनीच अवश्य केले पाहिजे परंतु जपून!आपण सर्वांनीच शपथ घेतली पाहिजे की नवीन वर्षात नवीन संकल्प, नवीन उमंग, नवी आशा, नवीन दिशा निर्माण व्हावी याच उद्देशाने पुढचे पाऊल टाकावे. राज्य सरकारने पुढाकार घेऊन ३१ डिसेंबर २०२५ च्या निमित्ताने व २०२६ च्या आगमनाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले पाहिजे.यातच नवीन वर्षाचे खरे स्वागत दिसून येईल व २०२६ या नवीन वर्षाचा वृक्षलागवडीचा आगळावेगळा उपक्रम सर्वांनीच अंगीकारला तर अनंत काळापर्यंत हा दिवस सर्वांच्याच स्मरणात राहील व याची सुवर्ण अक्षरात नोंद होईल.नवीन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!जय हिंद !
लेखक:   रमेश कृष्णराव लांजेवार: ( स्वतंत्र पत्रकार )  मो.नं.९९२१६९०७७९,नागपूर.                         

फोटो १ नागपूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🏏 Cricket Live Scoreboard
🌦 Weather Forecast
📊 Market Prices
🥇 Gold (24K) ₹72,450 ▲    |    ⛽ Petrol ₹104.21    |    🚛 Diesel ₹92.15    |    💵 USD ₹83.12    |    📊 Market Update
Loading latest news...

Marathi News

  • Latest

City

  • Nashik
  • Mumbai
  • Pune
  • Dharashiv
  • Satara
  • Surgana
  • Nandurbar
  • Dhule
  • Nanded
  • Nagpur
  • Amravati
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Sindhudurg

Documentation

  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • Disclaimer
About
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
Copyright © 2026 Divya Bharat Bsm News | Website By Shynix Creative
Back to Top