Skip to content
Sun. Jul 12th, 2026
Trending News: सुरगाणात पावसाचा कहर; नद्यांना महापूर, पुलांवरून पाणी – अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला, प्रशासन अॅक्शन मोडवरनाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट; त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, इगतपुरीत मुसळधार पावसाचा कहर – प्रशासन युद्धपातळीवर, पर्यटकांनी त्र्यंबकेश्वरकडे जाणे टाळावे,जिल्ह्याशी संपर्क तुटलापालघर :-पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट दरम्यान प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व यंत्रणा हाय अलर्टवर-(प्रतिनिधी :बाळकृष्ण ढोके )प्रेम, आपुलकी आणि शुभेच्छांचा वर्षाव; वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे पत्रकार सुभान शेख यांचे मनःपूर्वक आभारमोखाडा :-खोच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासमोर पावसाचे पाणी व कचऱ्याचा विळखा; नालीअभावी गंभीर परिस्थिती, जबाबदार कोण?( प्रतिनिधी l अशोक मालक )येडशी:-येडशी ग्रामीण दूरक्षेत्रात आठ पोलीसांची नियुक्ती करा; गजानन नलावडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन-(प्रतिनिधी : सुभान शेख)नाशिकमध्ये ४ व ५ जुलैला एम.बी.ए. लीग ब्रीज स्पर्धेचा थरार,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रीजपटू होणार सहभागी; १८ संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरसदिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत रावसाहेब जाधव तज्ज्ञ संचालक, मनोहर गांगुर्डे स्वीकृत संचालक; विकासाला नवी दिशा मिळणारनाशिकमध्ये संशयास्पद विषबाधेची घटना; मटणाच्या नाशिक:-जेवणानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली, पत्नीचा मृत्यू तर पती आयसीयूमध्ये; अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार-( प्रतिनिधी : निलेश शेकोकार)पुणे :-नसरापूर अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरण; आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल- (प्रतिनिधी : निलेश शेकोकार)नाशिक :-‘विधवेलाही सन्मानाने जगण्याचा अधिकार’; तुळसाई बहुउद्देशीय संस्थेचा सावित्री पौर्णिमा व हळदीकुंकू सोहळा उत्साहात- (प्रतिनिधी : निलेश शेकोकार)पळसण (सुरगाणा ) :-उंबरदे (प) येथे जनगणना मोहिमेसाठी अधिकाऱ्यांची पायपीट-( प्रतिनिधी :हिरामण चौधरी )पळसण( सुरगाणा):-सुरगाणा तालुक्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन पूर्ण; १०० मिमी पावसानंतरच पेरणीचे आवाहन, कमी कालावधीच्या वाणांना प्राधान्य देण्याचा सल्ला-( प्रतिनिधी : हिरामण चौधरी )नाशिक:-ऑलिंपिक सप्ताहात ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धांचा जल्लोष; मुलांमध्ये पोलिस बॉईज तर मुलींमध्ये अँपेक्स स्पोर्ट्स क्लब विजेता-(प्रतिनिधी : खास )ऑलिंपिक सप्ताहानिमित्त जिल्हा तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न; विरल, प्रणव, प्रणील तर अदिती, अनन्या आणि महिन शेख ठरले विजेतेनवी दिल्ली:-अमेरिका-भारत सेमीकंडक्टर सहकार्याला नवी दिशा; पर्ड्यू विद्यापीठ आणि आयआयटी हैदराबादची संयुक्त संशोधन मोहीम-(प्रतिनिधी :ज़हूर हुसैन बट)नवी दिल्ली :-खेळातून दृढ होत आहे भारत-अमेरिका मैत्री; ‘स्लॅम डंक एक्सपीरियन्स’ने तरुणांना दिली एनबीएची प्रेरणा- ( प्रतिनिधी : चार्वी अरोड़ा)पालघर :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी; ३१ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन-( प्रतिनिधी | बाळकृष्ण ढोके)सुरगाणा :-सुरगाणा पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन उत्साहात; नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ कारवाईचे आश्वासन- (प्रतिनिधी :हिरामण चौधरी )नाशिक रोड :-पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य सीताराम गोसावी यांचे निधन; मरणोत्तर देहदानातून दिला मानवतेचा प्रेरणादायी संदेश-( प्रतिनिधी : छाया लोखंडे)‘मेहेकी यादें – बारिश गीतों के साथ’ संगीत मैफिलीने नाशिकरोड :-नाशिकरोडकरांना पावसाळी सुरांची अविस्मरणीय मेजवानी-( प्रतिनिधी : संजय परमसागर )पालघर:-पालघर जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल; नांदोर येथे ५०० खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय, हेल्थ युनिटमध्ये अत्याधुनिक सेवांचा विस्तार-(प्रतिनिधी | बाळकृष्ण ढोके )नाशिक :-‘अक्षरमोती पेरताना…’ पुस्तकाचे नाशिकमध्ये उत्साहात प्रकाशन; साहित्यप्रेमींची लक्षणीय उपस्थिती- (प्रतिनिधी : डॉ .भागवत महाले )नाशिक :-महिला आखाड्यांना दुय्यम वागणूक का? : साध्वी त्रिकाल भवंता यांचा प्रशासनाला सवाल; पोलिसांविरोधात कारवाईची मागणी-(प्रतिनिधी –निलेश शेकोकार)काजी सांगवी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; १०० टक्के उपस्थितीसह विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागतपालघर:-आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ३० कोटींच्या अत्याधुनिक शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण,आजचे विद्यार्थीच देशाचे भवितव्य-अपर मुख्य सचिव (महसूल)-विकास खारगे-(प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके )येडशी :-येडशी व शिराढोणच्या पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी द्या; आमदार कैलास पाटील यांचे पाणीपुरवठा मंत्र्यांना निवेदन-(प्रतिनिधी : सुभान शेख)सुरगाणा:-सुरगाणा तालुक्यात दुर्गम आदिवासी भागात ड्रोनद्वारे आरोग्यसेवेची भरारी( प्रतिनिधी:रतन चौधरी प्रतिनिधी)सुरगाणा तालुका २४ तासांहून अधिक काळ अंधारात; वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत- (प्रतिनिधी : रतन चौधरी)पालघर:-मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील समस्यांबाबत आ. विलास तरे आक्रमक (प्रतिनिधी :बाळकृष्ण ढोके )नवी दिल्ली:-फेंटानिलच्या अवैध तस्करीविरोधात अमेरिकेची आक्रमक मोहीम; भारतासोबत सहकार्याला नवे बळ:( चार्वी अरोड़ा)पालघर:-बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा एल्गार; सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शनेनिवघा येथील वादळी वाऱ्याने केळी बागा भुईसपाट; खा. रवींद्र चव्हाणांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी,मुदखेड :-पाणी उपलब्ध, पण वीज गायब; ‘सांगा साहेब, बागायती शेती करायची कशी?’(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)येडशी (धाराशिव ):-येडशी येथे गजानन भैय्या नलावडे यांच्या पुढाकारातून महिला सन्मान योजनेअंतर्गत लालपरी बसद्वारे पुरूषोत्तम पुरी देवदर्शन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद-( प्रतिनिधी : सुभान शेख)पालघर:-केवळ ५०० रुपयांत कुटुंबीयांच्या जमिनीचे वाटणीपत्र नोंदणी; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा- (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)एआयच्या मदतीने जीवाणू प्रतिकारशक्तीवर मात; भारत-अमेरिका सहकार्य आरोग्य सुरक्षेसाठी ठरणार निर्णायकपालघर :-“राज्य अन्न आयोगाचा पालघर दौरा : आदिवासी व गरजूंपर्यंत अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर- (बाळकृष्ण ढोके )मोखाडा :-गोमघरजवळ भीषण अपघात : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर-(प्रतिनिधी : अशोक मालक)पालघर:-धानीवरी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबांचे आदिवासी विकास विभाग पालकत्व घेणार; जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन उचलणार-( प्रतिनिधी :: बाळकृष्ण ढोके )पालघर:-पालघर अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध-(प्रतिनिधी : बालकृष्ण ढोके )पालघर जनता दरबारात पालकमंत्री गणेश नाईक यांचा थेट संवादपालघर :-सातपाटी मत्स्यबंदराचा ३५० कोटींचा महासंकल्प-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)मोखाडा :-जोरदार वादळी पावसाने घानवळ गावातील आदिवासी कुटुंब उद्ध्वस्त- (प्रतिनिधी: अशोक मालक)मुदखेड :-मुदखेड तहसील कार्यालयात ‘महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न-(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)मुदखेड:-मुदखेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी- (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)येडशी येथे नलावडे यांच्या उपस्थितीत रस्ता रोको व बेमुदत ठिय्या आंदोलन संपन्न.नवी दिल्ली :-हिंद-प्रशांत क्षेत्रात अमेरिका–भारत सहकार्य अधिक मजबूत; सुरक्षा, लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञानात वाढती समन्वय क्षमता-,( प्रतिनिधी : झहूर भट)नागपूर:-दर ५३ मिनिटांनी चिमुकल्यांवर अत्याचार; नसरापूरसारख्या घटनांनी महाराष्ट्र हादरला-(रमेश लांजेवार)नसरापूर येथील अमानवीय घटनेविरोधात काँग्रेसचा तीव्र निषेध; दोषींना फाशीची शिक्षा देण्याची ठाम मागणीनाशिक:-बी. वाय. के. कनिष्ठ महाविद्यालयाचा १२वी कॉमर्स निकाल ९७.९४%; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार-( प्रतिनिधी : छाया लोखंडे )वेळीच सावध व्हा!यंदा बदलत्या हवामानामुळे उन्हाचे चटके,दुष्काळाचे सावट व मान्सूनवर”एल निनो”चे संकट:(रमेश लांजेवार)पालघर:-राज्य पोलीस दलात मोठी खांदेपालट होण्याचे संकेत; कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारची तयारी- (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)नाशिक शहर:-प्रा. मिलिंद पाडेवार यांना विद्यावाचस्पती (पीएचडी ) पदवी प्रदान -(प्रतिनिधी, अश्विनी भालेराव )पालघर:-डहाणू तालुक्यात लालबावट्याचे नवे कार्यालय उद्घाटन; ‘शिव विचार जागर’ कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके ):नाशिक:-नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत विशेष सर्वसाधारण सभेची मागणी; शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्ती व ओटीएस योजना पुन्हा सुरू करण्याचा आग्रह-(प्रतिनिधी : भगवान बोराडे )येडशी (धाराशिव):-येडशीत पाणीटंचाईविरोधात संताप उसळला; ७ मेपासून बेमुदत रस्ता रोको व ठिय्या आंदोलनाचा इशारा-(प्रतिनिधी : सुभान शेख )मुदखेड, (नांदेड ):-भिमजयंती उत्सव शिल आणि चारित्र्य संपन्न नागरिक घडविणारी लोक चळवळ आहे – प्रवीण गायकवाड- (प्रतिनिधी :साहेबराव गागलवाड)मुदखेड, (नांदेड ) :-आंबेडकर जयंतीनिमित्त ‘माझी आत्मकथा’ पुस्तकाचे वाटप,बारडमध्ये उत्साहात जयंती साजरी; समता सैनिक दलाची वंदना- (प्रतिनिधी :साहेबराव गागलवाड)महाराष्ट्र दिनी पालघरमध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण; वेगवान विकासामुळे जिल्हा प्रगतीपथावर – पालकमंत्री गणेश नाईकपालघर :-पालघर जिल्ह्यात जनगणना २०२७ ची डिजिटल सुरुवात; जनगणना कक्षाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन- (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)सुरगाणा (जि. नाशिक):-सुरगाणा शहरात मध्यरात्री भीषण आग; १० गाळे व टपऱ्या जळून खाक, सुमारे २० लाखांचे नुकसान-(प्रतिनिधी : रतन चौधरी ):-शैक्षणिक, सामाजिक व संशोधन क्षेत्रातील २५ वर्षांच्या कार्याची दखल —प्रोफेसर डॉ. भागवत शंकर महाले यांना ‘सकाळ गौरवगाथा पुरस्कार 2026’ प्रदानयेडशी :-येडशी येथे जनता विद्यालय ते चोराखळी डांबरीकरण रस्त्याचे काम बंद , जनता त्रस्त , धाराशिव पालकमंत्रीचे दुर्लक्ष-(प्रतिनिधी: सुभान शेख )नई दिल्ली :-आयआयटी कानपूर – एनवाययू टंडन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगची भागीदारी : प्रयोगशाळेतून प्रत्यक्ष वापरापर्यंतचा प्रवास, तसेच अमेरिका–भारत सहकार्याला नवी चालना-( प्रतिनिधी : झहूर हुसेन भट )पालघर:-पालघर जिल्ह्यात कंत्राटी भरतीची संधी; ३ पदांसाठी प्रस्ताव मागवले – अंतिम मुदत ८ मे २०२६- (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )वैशाली दामले यांना पीएचडी पदवी प्रदाननागपूर:-राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचे अनुकरण करून सर्वत्र वृक्षारोपण व्हावे-(रमेश लांजेवार)दिंडोरीत जनगणना कर्मचाऱ्यांची मागणी जोर धरते; तांत्रिक निकष पूर्ण करणारे मोबाईल देण्याची प्रशासनाकडे विनंतीकृषी विक्रेत्यांचा बेमुदत संप,विविध मागण्यांचे तहसील प्रशासनाला लेखी निवेदननाशिक :-के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कल्पना आहिरे यांची नियुक्ती-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)नागपूर:-लोकसंख्या वाढीनुसार लोकसभा सदस्य संख्या वाढविण्याचे सरकारला सुचले,तर लोकसंख्ये वाढीनुसार रोजगार निर्मिती का सुचली नाही?( लेखक:-रमेश लांजेवार)नवी दिल्ली:-आप पक्षाला मोठा धक्का? खासदारांच्या भाजप प्रवेशाच्या दाव्याने राजकारणात खळबळ-(प्रतिनिधी)मुदखेड :-महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तीव्र; तहसील कार्यालयांतील कामकाज ठप्प, नागरिकांना फटका-मुदखेड- (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड )जोपुळ शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहातपालघर:-श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरणाचा संगम; पालकमंत्री गणेश नाईक यांची मंदिर भेट व वनक्षेत्र पाहणी-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके ):येडशी(धाराशिव) :-धाराशिव जिल्ह्यात युरिया खत तुटवड्याचा गंभीर आरोप; वितरणातील अनियमिततेच्या चौकशीची मागणी, आंदोलनाचा इशारा-(प्रतिनिधी : सुभान शेख )पालघर:-पालघर फटाका कारखाना स्फोट प्रकरण: डॉ. नीलम गोऱ्हे यांची घटनास्थळी पाहणी; कामगार सुरक्षेसाठी औद्योगिक आराखड्याची गरज अधोरेखित-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )पालघर:-पालघर जिल्ह्यात २९४ रुग्णांना २.४० कोटींची वैद्यकीय मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरतोय ‘जीवनदायी आधार’-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )येडशी:-येडशी येथे विजयसिंह नलावडे यांचे हृदयविकाराच्या आजाराने निधनवांगणसुळे:-जलसंधारण कामे ठप्प; वांगणसुळे–खोबळा ग्रामस्थांचा तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा-(प्रतिनिधी – दौलत चौधरी)निफाड:-कसबे सुकेने येथे शेतकरी-वारकरी समन्वय समितीची महत्त्वपूर्ण बैठक; १ ते ९ जूनदरम्यान हरिनाम कीर्तन महोत्सवाचे आयोजन-प्रतिनिधी – भगवान बोराडेबी. वाय. के. वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी; ग्रंथप्रदर्शनाने विद्यार्थ्यांना प्रेरणानाशिक रोड:-एकता नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी उजळला सोहळा-(प्रतिनिधी:निलेश शेकोकार )येडशी (धाराशिव):-येडशीत वारंवार वीज खंडित; महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थांचा संताप, तात्काळ कारवाईची मागणी-(प्रतिनिधी – सुभान शेख)उरण:-मुंबईत भारतीय मजदूर संघाचा आक्रोश मोर्चा; कंत्राटी कामगारांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’ लागू करण्याची जोरदार मागणी-( प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे)उरण (रायगड ):-ओएनजीसीकडून नवघर ग्रामपंचायतीला घंटागाडी; घनकचरा व्यवस्थापनाला नवी दिशा-( प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे)सुरगाणा (नाशिक):-खिर्डी गावात ‘डोक्यावरचा हंडा’ खाली; २०० रोलर ड्रम वाटपाने महिलांना दिलासा, सामाजिक सेवेतून उभा राहिला आदर्श-(प्रतिनिधी : रतन चौधरी)पळसण (सुरगाणा ):- CBSE इयत्ता १० वीत कुमारी निवेदिता महाले हिने ९४.६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, एकलव्य शाळेचा १००% निकाल-(प्रतिनिधी: हिरामण चौधरी )शहापूर (पालघर):-चिंचवाडीतील वैष्णव मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; कीर्तन, हरिपाठ व महाप्रसादाने परिसर झाला भक्तिमय-(प्रतिनिधी – सौरभ कामडी)येडशी, :-येडशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; नालंदा बौद्ध विहारातून भव्य मिरवणूक-(प्रतिनिधी : सुभान शेख )नागपूर:-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच लोकशाही टिकून- (रमेश लांजेवार)मोखाडा (पालघर):-कोट्यवधींचा खर्च, तरीही पाणी नाही! मोखाडा तालुक्यातील शिरसोनपाडा गावात जल जीवन मिशनचा फज्जा-(प्रतिनिधी: अशोक मालक)ओझर टाउनशिप:-एअर फोर्स स्कूल, ओझर येथे ‘३६५ योग दिवस’ उपक्रमांतर्गत भव्य मोफत योग कार्यशाळा; आरोग्यदायी जीवनशैलीकडे विद्यार्थ्यांची वाटचाल-(प्रतिनिधी : प्रियांका शर्मा ):-दिंडोरी (नाशिक) :-नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफीसाठी लढा तीव्र; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी झिरवाळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार-(प्रतिनिधी :भगवान बोराडे)मोखाडा:-घानवळ जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहाराचा दर्जा खालावलाविद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; पालक व ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी-(प्रतिनिधी : अशोक मालक )ताहाराबाद:-द्वारकाधीश साखर कारखान्याकडून अध्ययावत जल शुद्धीकरण यंत्र न्यू इंग्लिश स्कूल शाळेला भेट-(प्रतिनिधी अरुणकुमार भामरे)बोईसर (पालघर ):-पालघर जिल्ह्यात आज सर्वात मोठा आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल : बोईसर येथे हवाई हल्ला दुर्घटना प्रात्यक्षिकाने सज्ज प्रशासन-(प्रतिनिधी : सौ. मेघना संपत वैराळ )मोखाडा:-धरण उशाला, कोरड घशाला : मोखाडा तालुक्यातील खोच गावात भीषण पाणीटंचाई, ग्रामस्थांचे हाल-(प्रतिनिधी : अशोक मालक ):-
Nashik, Maharashtra, India
website logo removebg preview
  • ताज्या
  • भारत
  • महाराष्ट्र
  • नाशिक शहर
  • जिल्हा
    • नाशिक
    • मुंबई
    • पुणे
    • धाराशिव
    • सातारा
    • सुरगाणा
    • नंदुरबार
    • धुळे
    • नांदेड
    • नागपूर
    • अमरावती
    • छत्रपती संभाजीनगर
    • सिंधुदुर्ग
  • वाढदिवस
  • निधन वार्ता
  • जाहिरात

ओझर (नाशिक ):-ओझर येथे नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी चे आयोजन-(प्रतिनिधी : जुबेर शेख)

  1. Home
  2. ओझर (नाशिक ):-ओझर येथे नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी चे आयोजन-(प्रतिनिधी : जुबेर शेख)

ओझर (नाशिक ):-ओझर येथे नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी चे आयोजन-(प्रतिनिधी : जुबेर शेख)

  • Divya Bharat Bsm NewsDivya Bharat Bsm News
  • .
  • January 7, 2026
  • 0 Comments

ओझर येथे नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी चे आयोजन
ए.आर.इ.ए.एस फाउंडेशन संस्थेचा पुढाकार.

नगरपरिषद,वनविभाग, बोरस्ते विद्यालय, ओझर पोलीस ठाणे यांनी घेतला सहभाग.
ओझर , जुबेर शेख : दिव्य भारत बीएसएम न्यूज

ओझर , प्रतिनिधी : जुबेर शेख :
दिव्य भारत बीएसएम न्यूज

whatsapp image 2026 01 07 at 6.04.23 pm

ओझर: दिव्य भारत बीएसएम न्यूज : मकरसंक्रात  सणाच्या निमित्ताने पतंग उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरु असताना नायलॉन मांजा वापरल्याने त्याचे दुष्परिणाम निसर्गाला व मानवाला सहन करावे लागतात.पतंग तुटल्यावर मांजा झाडावर व रस्त्यावर अर्धवट अवस्थेत पडून असल्याने पक्षी व माणसाला इजा होते तर काहींचा जीव जातो यास्तव नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी ए.आर.इ.ए.एस फाउंडेशन संस्थेच्या संकल्पना व पुढाकाराने आयोजित करुन ओझरच्या प्रमुख रस्त्यावरून फेरी काढण्यात आली.
मुख्य वन संरक्षक जी. मल्लिकार्जुन, नाशिक पूर्व वनविभागा चे उप वनसंरक्षक राकेश सेपट सामाजिक वनिकरण चे उप वनसंरक्षक गणेश रणदिवे,मनमाड सहाय्यक वन संरक्षक शिवाजी सहाणे,वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रा.)विशाल कुटे व सुनील भिलावे (सा.व), ओझर पोलीस निरीक्षक नितीन कंदारे,मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, मुख्याधिकारी किरण देशमुख व प्रथम नगराध्यक्षा अनिता घेघडमल यांच्या मार्गदर्शनाखाली ए.आर.इ.ए.एस फाउंडेशन संस्था, चांदवड वनपरीक्षेत्र कार्यालय, सामाजिक वनीकरण निफाड व नाशिक,ओझर नगरपरिषद,मविप्र समाजाचे कै. माधवराव बोरस्ते विद्यालय, ओझर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने फेरीचे आयोजन करण्यात आले.
येथील सावित्रीबाई फुले चौक (गडाख कॉर्नर) येथून नगरपरिषद मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून फेरीला सुरुवात करण्यात आली.शहरातील प्रमुख मार्ग बस स्टॅन्ड मार्गे भगवा चौक, तांबट गल्ली, चांदणी चौक, मिलिंद नगर (राजवाडा), महाराणा प्रताप चौक, नगरपरिषद समोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेनरोड मार्गे पुन्हा पोलीस चौकी या ठिकाणी येऊन फेरीची सांगता करण्यात आली.फेरी दरम्यान “नायलॉन मांजा वापरू नका”, “पक्षी वाचवा – निसर्ग वाचवा”, “पतंग उडवा, जीव घेऊ नका” अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील नागरिकांना नायलॉन मांजाचे दुष्परिणाम समजावून सांगत सुरक्षित व पर्यावरणपूरक सूती मांजा वापरण्याचे आवाहन केले. संस्था व शाळे बरोबर, वनविभाग व पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहभागाने नायलॉन मांजा विकणे,वापरणे कायद्याने गुन्हा आहे असे आढळून आल्यास गुन्हा दाखल केला जातो असे त्यांनी कृतीतून दाखवून दिले.कार्यक्रमाच्या शेवटी ए.आर.इ.ए.एस फाउंडेशन संस्थेच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानण्यात आले व सर्व नवनियुक्त नगरसेवकांचा झाडाचे रोप, पुस्तक व गुलाब पुष्प देत सत्कार करण्यात आला.
यावेळी ओझर नगरपरिषद,चांदवड (प्रा) व सामाजिक वनिकरन निफाड व नाशिक,ओझर पोलीस ठाणे अधिकारी कर्मचारी व ए.आर.इ.ए.एस.फाउंडेशन संचालक व सदस्य, नवनियुक्त नगराध्यक्षा व नगरसेवक,तसेच बोरस्ते विद्यालया चे शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थीनी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.या जनजागृती उपक्रमामुळे ओझर गावात सकारात्मक संदेश पोहोचला असून नागरिकांनीही या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला.

whatsapp image 2026 01 07 at 6.04.20 pm

ओझर नगरपरिषदेत प्रथमच निवडून आलेल्या नगरसेवकांचा पहिल्या जनजागृती कार्यक्रमात सहभाग…
नुकत्याच पार पडलेल्या ओझर नगरपरिषदेतील निवडून आलेले नगरसेवकांनी फेरीत सहभाग घेतल्याने पदभार स्विकारल्या नंतर चा पहिलाच सार्वजनिक जनजागृती फेरी चा कार्यक्रम असल्यामुळे ओझर गावाच्या इतिहासात तशी नोंद घेतली जाईल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🏏 Cricket Live Scoreboard
🌦 Weather Forecast
📊 Market Prices
🥇 Gold (24K) ₹72,450 ▲    |    ⛽ Petrol ₹104.21    |    🚛 Diesel ₹92.15    |    💵 USD ₹83.12    |    📊 Market Update
Loading latest news...

Marathi News

  • Latest

City

  • Nashik
  • Mumbai
  • Pune
  • Dharashiv
  • Satara
  • Surgana
  • Nandurbar
  • Dhule
  • Nanded
  • Nagpur
  • Amravati
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Sindhudurg

Documentation

  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • Disclaimer
About
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
Copyright © 2026 Divya Bharat Bsm News | Website By Shynix Creative
Back to Top