Trending News:येडशी (ता. धाराशिव):-हजरत जमादार बाबा दर्गा परिसरात कचऱ्याचे साम्राज्य; दुर्गंधीने नागरिक त्रस्त – येडशी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर संताप-(प्रतिनिधी : सुभान शेख)सुरगाणा:-गारमाळच्या लेकीने गाठले महापौरपदअतिदुर्गम सुरगाणा तालुक्यातून थेट कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेचे नेतृत्व-(प्रतिनिधी : रतन चौधरी)बारामती (पुणे):-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू- (बारामती प्रतिनिधी )त्र्यंबकेश्वर (नाशिक ) :-त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा,नव-मतदार नोंदणी अभियान 2026 ला भव्य प्रारंभ (प्रतिनिधी :डॉ. भागवत महाले)येडशी (जि. धाराशिव):-देवळाली येथे गांजा लागवड करणाऱ्या इसमावर अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई-(प्रतिनिधी : सुभान शेख)पळसण, सुरगाणा (नाशिक):-उंबरदे (प.) जिल्हा परिषद शाळेत ‘हळदी–कुंकू’ उत्साहात संपन्न -(प्रतिनिधी : हिरामण चौधरी )नाशिक रोड :-गीत गाता चल ‘ कार्यक्रमात रसिक झाले दंग…-(प्रतिनिधी : संजय परम सागर )नाशिक:-नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ : प्रभाग क्र. १ मधून सौ. रंजना पोपटराव भानशी यांचा दणदणीत विजय-(प्रतिनिधी : प्रा. डॉ. भागवत महाले)ओझर (नाशिक):-उड़ान योग हॉल में ‘सबका भला होगा’ स्टूडियो का प्रथम वर्ष समारोह व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहपूर्वक संपन्न(प्रतिनिधि: प्रियांका शर्मा )मुदखेड (नांदेड) :-मुदखेड नगरपरिषदेच्या भाजप गटनेतेपदी सुनील शेटे यांची एकमताने निवड-(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड )येडशी, (ता.धाराशिव):-येडशी येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह शुक्रवारपासून प्रारंभश्री गणेश जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धार्मिक–सांस्कृतिक महोत्सव-(प्रतिनिधी : सुभान शेख)पळसण,( ता सुरगाणा):-पळसन येथील फाॅरेश प्लाट मधिल मुरमाड जमीनवर रेशीम (तुतीची) शेती-(प्रतिनिधी : हिरामण चौधरी)मुदखेड (नांदेड) :-मुदखेडमध्ये मराठी पत्रकार संघाच्या वतीने दर्पण दिन उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)पालघर:-गोदावरी शामराव परुळेकर महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)ओझर (नाशिक ):-ओझर येथे नायलॉन मांजा विरोधात जनजागृती फेरी चे आयोजन-(प्रतिनिधी : जुबेर शेख)पळसण,(सुरगाणा):-सुरगाणा महाविद्यालयात राष्ट्रीय पत्रकार दिन उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : हिरामण चौधरी)येडशी (ता. धाराशिव):-येडशीत महावितरणच्या वारंवार वीजखंडितीने नागरिक हैराण; मनमानी कारभारावर रोष, ऊर्जामंत्र्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी-(प्रतिनिधी : सुभान शेख)मुदखेड :-शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाबुस ढगे तर उपाध्यक्षपदी सौ सविता ढगे यांची बिनविरोध निवड- (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)मुदखेड:-“मुदखेड–लोहा” महसूल व पोलीस प्रशासनाची रेती घाटावर संयुक्त धडक कारवाई- (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड):-त्र्यंबकेश्वर:-जि. प. अध्यक्ष चषक सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचा अंबोली केंद्रात जल्लोषात समारोपत्र्यंबकेश्वर तालुक्यातील शाळांमधून खेळ, कला व संस्कारांचा सुंदर मिलाफ-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले):-डहाणू (पालघर):-मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत पालघर तालुक्यातील मान ग्रामपंचायतीकडून सर्वांगीण विकासाची उदाहरणीय कामगिरी-(प्रतिनिधी : संजय बहादुरे)मुदखेड (नांदेड):-सगरोळी येथील घरजळीत घटनेतील पीडित सिद्धापुरे कुटुंबाला देशमुख परिवाराकडून मदतीचा आधार -(प्रातिनिधी:साहेबराव गागलवाड)मुदखेड:-मुदखेड येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा-( प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)मुदखेड (नांदेड):-स्व. संतोष टाक यांच्या कुटुंबियांना ‘१९८६ बॅच’च्या वर्गमित्रांकडून ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत-(प्रतिनिधी : साहेबराव गगलवाड)पालघर:- दाभोण गावातील शेतकऱ्यांच्या वनपट्ट्यांसाठी मोरेश्वर लहांगे यांचा ठाम पुढाकार -(प्रतिनिधी: बाळकृष्ण ढोके)नागपूर :-नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन ! – (रमेश कृष्णराव लांजेवार) सुरगाणा :- जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त-(प्रतिनिधी)प्रा. डॉ. भागवत शंकर महाले यांना “राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार” जाहीरराष्ट्रचेतनेचा जागर : ग्रामीण भारतातून बौद्धिक योद्धे घडविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊलपालघर:-मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत पिंपळास ग्रामपंचायतीचा दिलासादायक निर्णय-( प्रतिनिधी : संजय बहादुरे)येडशी (ता. धाराशिव):-येडशी येथे महाराष्ट्र राज्य होमगार्ड संघटनेचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा-(प्रतिनिधी : सुभान शेख)निफाड:-शेतकऱ्यांच्या मनाची मशागत करणारे युगात्मा शरद जोशी : शेतकरी चळवळीचे दीपस्तंभ(प्रतिनिधी : भगवान बोराडे)रावळगाव:-रावळगाव महाविद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन-(प्रतिनिधी प्रा. अंबादास पाचंगे)नाशिक:-आय-गेन स्पर्धेच्या अंतिम फेरीचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न , विद्यार्थ्यांच्या ज्ञानयात्रेला नवी दिशा देणारा प्रेरणादायी उपक्रम-( प्रतिनिधी -छाया लोखंडे )पालघर:-डहाणू तालुक्यात रोड दुरुस्तीच्या नावाने लाखोंचा चूणा? – ठेकेदारांची बोगस कामगिरी, PWDचा भ्रष्टाचार उघड- (प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके)🟣 सप्तशृंग गडावर घाटात कार 1000 ते 1200 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात; ६ जण ठाररावळगाव (नाशिक):-रावळगाव महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न – विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, ३७ रक्तदात्यांनी दिले जीवनदायी योगदान (प्रतिनिधी :प्रा. अंबादास पाचंगे)येडशी(धाराशिव):-येडशीत हॉटेलचालकावर जीवघेणा हल्ला – चौघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल, गावात खळबळ : हल्लेखोरांकडून दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण; जिवे मारण्याची धमकी-(प्रतिनिधी : सुभान शेख)पळसन(ता. सुरगाणा):- पळसन येथे दत्तजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ-(प्रतिनिधी : हिरामण चौधरी)नाशिकरोड:-रायझिंग सिंगर्स प्रस्तुत ‘जो तुमको हो पसंद’ संगीत मैफिल — सुरेल गाण्यांची अविस्मरणीय मेजवानी-( प्रतिनिधी : संजय परमसागर )पालघर :-मोखाडा जि.प. शाळेला अखेर पाणीपुरवठा सुरू – ‘दिव्य भारत बीएमएस न्यूज’च्या बातमीचा प्रशासनावर दणका!-(प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके)येडशी(धाराशिव):-तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी दाखवली अद्भुत तत्परता : सरकारी यंत्रणेने दाखवली माणुसकी!- (प्रतिनिधी: सुभान शेख)पालघर:-डहाणू तालुक्यात काँग्रेसला नवी ताकद : वर्षाताई वायदांची तालुका काँग्रेस अध्यक्षा म्हणून निवड – कॅप्टन सत्यम ठाकूर यांचा विश्वास, कार्यकर्त्यांत उत्साहाची लाट-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)नाशिक:-“त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात “संविधान दिन” उत्साहात साजरा – लोकशाही मूल्यांची शपथ घेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग” -( दिव्य भारत वृतसेवा )पालघर:-मोखाडा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पाण्यासाठी वणवण – प्रशासनाचे उदासीनतेमुळे पालक संतप्त-(प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके)नाशिक :- केटीएच महाविद्यालायाने शैक्षणिक, सामाजिक बांधिलकी, संस्थात्मक जबाबदारीचे केलेल्या कार्याची शासनानी घेतली दखल, उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते: प्राचार्या डॉ. के. एम. अहीरे यांच्यासह संपूर्ण महाविद्यालयीन टीमचा सन्मान-(प्रतिनिधी: वृत्तसेवा ) :पळसण (सुरगाणा):-आर. आर. आबा पाटील सुंदर गाव स्पर्धेत बोरगाव ग्रामपंचायत नंबर वन !-(प्रतिनिधी:हिरामण चौधरी)येडशी/पंढरपूर :-राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे मार्गदर्शन : ‘समाज बदल शालेय जीवनापासून, पत्रकारांनी घ्यावी अग्रणी भूमिका!’-(प्रतिनिधी : सुभान शेख)पालघर:-पालघर जिल्ह्यात “जनजाती गौरव दिन” उत्साहात संपन्न – आदिवासी परंपरा, संस्कृती व गौरवाचा जल्लोष (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)उरण:-उरणमध्ये महाविकास आघाडीचा शक्तीप्रदर्शनात प्रचार कार्यालयाचा भव्य शुभारंभ; भावनाताई घाणेकर नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार -(प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे)येडशी:-“येडशीत प्रभाग पाचमध्ये सिमेंट काँक्रीटकरण काम नित्कृष्ट ? ग्रामस्थांचा नाराज ? चांगले काम करण्याची मागणी- ( प्रतिनिधी : सुभान शेख )दिंडोरी:-करंजवण येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर संपन्न ! २०६ नागरिकांना विविध तपासण्या, आरोग्य जनजागृतीचा लाभ – (प्रतिनिधी )पळसण (नाशिक):-“सुरगाणा-उंबरठाण” मार्गावर बेवारस गाडीतून काळ्या बाजारातील “रेशन धान्य” जप्त : महसूल विभागाची धाडसी कारवाई; पोलिसांत गुन्हा दाखल : आदिवासी जनतेच्या हक्कावर डाका टाकणाऱ्यांचा पर्दाफाश!”-(प्रतिनिधी : हिरामण चौधरी)पालघर:-‘वसई-विरार’ येथे रस्त्यांच्या दर्जेदार डागडुजी कामांचा शुभारंभ : नागरिकांकडून समाधान व्यक्त-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)वासदा (गुजरात):-भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त गुजरातच्या वासदा येथे भव्य रथयात्रेचे आयोजन – बिरसा मुंडा यांचे विचार राष्ट्रप्रेरणेचे दीपस्तंभ: डॉ. भारती पवार – ( प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)येडशी,(धाराशिव):- येडशी शहरात “दिव्य भारत बीएसएम न्यूज”युट्युब चॅनलचा जबरदस्त “इफेक्ट”! मुख्य प्रभात फेरी रस्त्याच्या सिमेंट काँक्रीटीकरणास ग्रामपंचायतीकडून सुरुवात : नागरिकांत आनंदाचे वातावरण – (प्रतिनिधी : सुभान शेख) 🚩धाराशिव :-“नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत कायदा व सुव्यवस्थेला प्राधान्य — जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे निर्देश : प्रतिबंधात्मक आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर”- ( प्रतिनिधी : सुभान शेख )पालघर:-बोईसर मतदारसंघात शिवसेनेत पक्षप्रवेशाचा धडाका – आमदार विलास तरे यांच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास, जिल्ह्यात भगव्या लाटेची जोरदार झळाळी-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )येडशी (धाराशिव):-अखेर सत्याचा विजय!शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचा लढा रंगला; निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांची उचलबांगडी -( प्रतिनिधी – सुभान शेख )नाशिक :-“राणेनगर येथे शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते शिवसेना प्रभाग क्रमांक 31 च्या 2026 कॅलेंडरचे भव्य अनावरण”- (प्रतिनिधी : चंदन खरे )पालघर:- वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम उत्साहात संपन्न “वंदे मातरम्” हे गीत स्वातंत्र्याच्या भावनेचा शक्तिस्रोत – जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड – (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)सुरगाणा (जि. नाशिक):- वंदे मातरम् सार्ध शताब्दी महोत्सवाने सुरगाण्यात राष्ट्रभक्तीचा उत्सव ! “वंदे मातरम्” हे भारतीयांचे आत्म्याचे प्रतीक’ – तहसीलदार रामजी राठोड- ( प्रतिनिधी : रतन चौधरी)वावी ( सिन्नर ):-“महाभारत एआय” वेब शोचे फ्री स्क्रीनिंग वावी नगरीत महाराष्ट्रात पहिल्यांदाच अनोखी संधी ! – ( प्रतिनिधी : स्नेहल जाधव )पाटणा:-बिहार निवडणुका पहिला टप्पा जोरदार , 64.66 टक्के मतदान ( विशेष प्रतिनिधी : दिव्य भारत बीएसएम न्यूज )बेल्हे, (जुन्नर) :- बेल्हे येथे लोककला महोत्सवाची दिमाखदार तयारी – महाराष्ट्रातील कलावंतांचा मेळावा, सांस्कृतिक वारशाला नवी दिशा-(प्रतिनिधी–संदीप गांगुर्डे)पळसण (सुरगाणा):-भात कापणीला ‘आधुनिक वेग’- मजुरांच्या टंचाईत शेतकऱ्यांचा यंत्रांवर भर, तालुक्यात कापणीला गती !-(प्रतिनिधी : हिरामण चौधरी )दिंडोरी:- अतिवृष्टीग्रस्त द्राक्षबागांच्या पाहणीस पालकमंत्री गिरीष महाजन व डॉ. भारती पवार यांचा दौरा — “सरकार बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे!”( प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):- 🌿मुंबई:-“डोंगर-दऱ्यांपासून आदिवासी पाड्यांपर्यंत इंटरनेटचा झेप! – महाराष्ट्र बनला स्टार्लिंकसोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य”-( प्रतिनिधी : डॉ.भागवत महाले ):अंतापूर (बागलाण):- मांगीतुंगी तीर्थक्षेत्रात भगवान महावीरांच्या रथमिरवणुकीचा भव्य सोहळा-भाविकांच्या जयघोषात भक्तिरसाने न्हावलेले वातावरण – (प्रतिनिधी : अरुणकुमार भामरे )दिंडोरी (जि. नाशिक):- “स्मृतींना सलाम : माजी सरपंच वसंतराव जाधव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोनजांब शाळेला माजी विद्यार्थी रावसाहेब जाधव यांच्याकडून क्रीडा साहित्य भेट”- ( प्रतिनिधी : रावसाहेब जाधव)दिंडोरी ( नाशिक ):- शिक्षक परिषदेतून इशारा – निवड श्रेणी प्रस्ताव त्वरित मंजूर करा, अन्यथा तीव्र आंदोलन -(प्रतिनिधी : रावसाहेब जाधव )नाशिकरोड :- बिटको महाविद्यालयाचे प्राध्यापक संजय परमसागर सेवानिवृत्त – शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव समारंभ संपन्न-( प्रतिनिधी : संजय परमसागर )आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे संपूर्ण कर्ज माफ करावे – शेतकरी संघटनांची मागणीविनायक गावित यांची भाजपच्या उत्तर कार्यकारिणीत निवड – आदिवासी पट्ट्यात पक्षाला मिळणार नवे बळ!कै. अरविंद रामकृष्ण पाठक यांचे निधन 🌹भावपूर्ण श्रद्धांजली 🌹बोईसर,(पालघर):- “आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला आमदारांच्या स्वीय सहाय्यकांची तीन लाख तीन हजार रुपयाची आर्थिक मदत ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कौतुक-” ( प्रतिनिधी – संजय बहादूरे )अंतापुर,(सटाणा ) :- द्वारकाधीश साखर कारखान्याचा ‘२६ वा’ गळीत हंगाम उत्साहात सुरू ; ऊस उत्पादकांसाठी शाश्वत विकासाचे आवाहन – प्रतिनिधी – अरुणकुमार भामरे)अंतापुर,(ता. बागलाण):-मांगीतुंगी येथे वार्षिक जैन यात्रा महोत्सवास उत्साहात प्रारंभ — भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक, प्रवचन, व भव्य रथमिरवणुकीची जय्यत तयारी!-( प्रतिनिधी : अरुणकुमार भामरे )येडशी :- येडशी ग्रामपंचायतीचा कचराकांड – हजरत जमादार बाबा दर्गा परिसरात घाणीचे साम्राज्य, नागरिक त्रस्त! – ( प्रतिनिधी – सुभान शेख )पालघर :- दापचरीत वन विभागाची मोठी कारवाई : गुप्त माहितीवरून दीड लाखांचा अवैध खैर साठा जप्त!पालघर जिल्ह्यात डहाणू वनपरिक्षेत्राचा धडाकेबाज उपक्रम – वनमाफियांना चोख प्रत्युत्तर!- ( प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके )नाशिक :- समृद्धी महामार्गावर अपघातात दोन ठार,आठ जण गंभीर जखमी- (प्रतिनिधी : दिव्य भारत बीएसएम न्यूज )पळसण ( सुरगाणा)-पिंपळसोंड येथील फरशीपूल पुरात वाहून गेल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरुच – रस्ते बांधकाम विभागाचे झोपेचे सोंग! – (प्रतिनिधी : हिरामण चौधरी ):-नाशिक-“हरवलेला मोबाईल परत देत समाजात प्रामाणिकतेचा आदर्श — दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी : जुबेर शेख यांच्या कृतीचे कौतुक”पालघर-‘डहाणूत जनवादी महिला संघटनेच्या राज्य अधिवेशनात महिला जनसागर उसळला’ : “लालबावट्याच्या” चळवळीला नवी ऊर्जा!- ( प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )पालघर-🔥बोईसर औद्योगिक वसाहतीत भीषण आग – Responsive कंपनीत लागली आग; पाच कामगार जखमी, मोठ्या अनर्थाचा थोडक्यात बचाव – ( प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )पळसण(सुरगाणा)-हरवलेला मतिमंद राजू दळवीचा कुटुंबीयांकडून शोधासाठी; नागरिकांना मदतीचे आवाहन ( प्रतिनिधी : हिरामण चौधरी )नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट तात्काळ मदत करावी : आमदार विलास तरे यांची कृषी मंत्र्यांकडे ठाम मागणी- ( पालघर प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके )परतीच्या पावसाने बळीराजा हवालदिल : आदिवासी मुक्ती मोर्चाची राज्य सरकारकडे नुकसानभरपाई व कर्जमाफीची मागणी – ( पालघर प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके )चितवी गावात वन्यप्राण्याचा हल्ला; म्हशीचे पिल्लू ठार – वनविभागाचा तत्पर पंचनामा आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू – ( नंदुरबार प्रतिनिधी: सईद कुरेशी )नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा! तहसीलदारांकडून उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश- (नंदुरबार : प्रतिनिधी – सईद कुरेशी)‘रन फॉर युनिटी’ : सुरगाण्यात राष्ट्रीय एकता दिन आणि पोलीस शहीद सप्ताहानिमित्त ५ कि.मी. एकता दौड : देशभक्तीचा उत्साह ओसंडून वाहणार!- ( पळसण प्रतिनिधी : हिरामण चौधरी)राजभवन, मुंबई येथे आदिवासी हितांवर सखोल चर्चा : राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन! ( पळसण प्रतिनिधी : हिरामण चौधरी )जिल्हा परिषद शाळा तेटपाडा येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न; शाळेच्या विकासासाठी मदतीचे आश्वासनफिनिक्स करिअर अकॅडमी, नाशिक रोड येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न 🏃♀️🇮🇳“माझी शाळा माझा अभिमान” उपक्रमांतर्गत ‘माजी विद्यार्थी’शाळा सुरगाणा नं. १ येथे संपन्न; बालपणाच्या आठवणींनी भरला भावनिक सोहळा! (सुरगाणा प्रतिनिधी – रतन चौधरी )येडशी येथे कुलकर्णी परिवाराकडून पत्रकारांचा दिपावली फराळ समारंभात सत्कार — पत्रकारितेच्या कार्याला दिला सन्मानाचा मान!सत्यशोधक शेतकरी सभेचा शिंदखेडा तहसील कार्यालयावर उलगुलान धडक मोर्चा; स्थानिक 11 मागण्या मान्य करून लेखी इतीवृत व अंमलबजावणीचे आश्वासन…!‘सुरगाणा तालुक्यातील १७ दुर्मिळ आणि पारंपरिक वाद्यकलेचे मोहक सादरीकरण; ‘वाद्यरंग’ दुर्मिळ वाद्यकलेच्या तालावर मंत्रमुग्ध झाले रसिक; सांस्कृतिक मंत्र्यांची कलाकारांना प्रशंसाकुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप.“राज्यात सोयाबीन हमीभाव केंद्र तात्काळ सुरू करा , शेतकऱ्यांना भावांतर योजनेचा लाभ द्यावा!”
Nashik, Maharashtra, India
Sun. Feb 1st, 2026

नाशिक:-नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ : प्रभाग क्र. १ मधून सौ. रंजना पोपटराव भानशी यांचा दणदणीत विजय-(प्रतिनिधी : प्रा. डॉ. भागवत महाले)

नाशिक महानगरपालिकेच्या बहुचर्चित निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मधून सौ. रंजना पोपटराव भानशी यांनी दणदणीत विजय संपादन करत इतिहास घडविला आहे. जानेवारी २०२६ मध्ये पार पडलेल्या या निवडणुकीत त्यांनी आपल्या निकटतम प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत मतदारांचा विश्वास पुन्हा एकदा सिद्ध केला. त्यांच्या या विजयामुळे प्रभाग क्रमांक १ मध्ये जल्लोषाचे वातावरण असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मतदारांचा कौल – विकासाला पसंती:
प्रभाग क्र. १ मधील मतदारांनी यावेळी स्पष्टपणे विकास, पारदर्शकता आणि लोकसंपर्क यांना कौल दिला. सौ. रंजना भानशी या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व नागरी प्रश्नांवर सातत्याने काम करत असून त्यांची प्रतिमा एक कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि सर्वसामान्यांची जाण असलेली लोकप्रतिनिधी म्हणून ओळखली जाते. त्यांनी प्रचारादरम्यान प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण आणि युवकांच्या प्रश्नांवर ठोस आश्वासने दिली होती. मतदारांनी त्यांच्या कामावर आणि शब्दावर विश्वास ठेवत त्यांना विजयी केले.
निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांत उत्साह:
मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सौ. रंजना भानशी आघाडीवर होत्या. निकाल जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा केला. प्रभागातील नागरिक, महिला बचत गट, युवक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने अभिनंदनासाठी एकत्र आले होते. “हा विजय माझा नसून प्रभागातील प्रत्येक मतदाराचा आहे,” असे सांगत त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले.
सामाजिक कार्याची भक्कम पार्श्वभूमी:
सौ. रंजना पोपटराव भानशी या केवळ राजकीय चेहरा नसून सामाजिक कार्याची मजबूत पार्श्वभूमी असलेल्या नेत्या आहेत. महिलांचे प्रश्न, स्वयंसहायता बचत गट, गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा अशा अनेक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागातील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली, त्यामुळेच त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला.
महिलांसाठी प्रेरणादायी विजय:
हा विजय विशेषतः महिला नेतृत्वासाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा, निर्णयप्रक्रियेत महिलांचा आवाज अधिक प्रभावी व्हावा, यासाठी हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे. प्रभागातील अनेक महिलांनी “आमच्या समस्या समजून घेणारी, आमच्यासाठी लढणारी लोकप्रतिनिधी पुन्हा निवडून आली,” अशी भावना व्यक्त केली.
विजयानंतरची प्रतिक्रियाविजयानंतर प्रतिक्रिया देताना सौ. रंजना भानशी म्हणाल्या –
“प्रभाग क्र. १ मधील नागरिकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कधीही डळमळू देणार नाही. येत्या कार्यकाळात सर्वांना सोबत घेऊन पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि रोजगार या मूलभूत प्रश्नांवर अधिक जोमाने काम करणार आहे. हा विजय जनतेच्या अपेक्षांचा असून त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.”
विकासाचा रोडमॅप:
निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी जाहीर केलेल्या विकासात्मक मुद्द्यांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे –
प्रभागातील पाणीपुरवठा व्यवस्थेचे बळकटीकरण
अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व सिमेंट काँक्रिट रस्ते
स्वच्छता व्यवस्था आणि कचरा व्यवस्थापन सुधारणा
महिला व बालकल्याण उपक्रम
युवकांसाठी क्रीडा व रोजगाराभिमुख योजना
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा
राजकीय व सामाजिक स्तरावरून अभिनंदन:
🗳️ नाशिक महानगरपालिका निवडणूक निकाल
📊 प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
प्रभाग क्र. 1
गट
उमेदवार
पक्ष
अ
रुपाली नन्नावरे
भाजप
ब
रंजना भानसी
भाजप
क
दीपाली गिते
भाजप
ड
प्रवीण जाधव
शिवसेना (शिंदे)
प्रभाग क्र. 2
गट
उमेदवार
पक्ष
अ
ऐश्वर्या जेजुरकर
भाजप
ब
इंदुबाई खेताडे
भाजप
क
रिद्धिश निमसे
भाजप
ड
ॲड. नामदेव शिंदे
भाजप
प्रभाग क्र. 3
गट
उमेदवार
पक्ष
अ
प्रियांका माने
भाजप
ब
जुई शिंदे
भाजप
क
मच्छिंद्र सानप
भाजप
ड
गौरव गोवर्धने
भाजप
प्रभाग क्र. 4
गट
उमेदवार
पक्ष
अ
मोनिका हिरे
भाजप
ब
सरिता सोनवणे
भाजप
क
सागर लामखडे
भाजप
ड
हेमंत शेट्टी
भाजप
प्रभाग क्र. 5
गट
उमेदवार
पक्ष
अ
कमलेश बोडके
शिवसेना (शिंदे)
ब
चंद्रकला धुमाळ
भाजप
क
नीलम पाटील
भाजप
ड
गुरमीत बग्गा
भाजप
प्रभाग क्र. 6
गट
उमेदवार
पक्ष
अ
चित्रा तांदळे
भाजप
ब
वाळू काकड
भाजप
क
रोहिणी पिंगळे
भाजप
ड
प्रमोद पालवे
शिवसेना (शिंदे)
प्रभाग क्र. 7
गट
उमेदवार
पक्ष
अ
सुरेश पाटील
भाजप
ब
हिमगौरी आहेर
भाजप
क
स्वाती भामरे
भाजप
ड
अजय बोरस्ते
शिवसेना (शिंदे)
प्रभाग क्र. 8
गट
उमेदवार
पक्ष
अ
कविता लोखंडे
भाजप
ब
उषा बेंडकोळी
भाजप
क
अंकिता शिंदे
भाजप
ड
विलास शिंदे
शिवसेना (शिंदे)
प्रभाग क्र. 9
गट
उमेदवार
पक्ष
अ
भारती धिवरे
भाजप
ब
दिनकर पाटील
भाजप
क
संगीता घोटेकर
भाजप
ड
अमोल पाटील
भाजप
प्रभाग क्र. 10
गट
उमेदवार
पक्ष
अ
विश्वास नागरे
भाजप
ब
समाधान देवरे
भाजप
क
माधुरी बोलकर
भाजप
ड
इंदुबाई नागरे
भाजप
प्रभाग क्र. 11
गट
उमेदवार
पक्ष
अ
सविता काळे
भाजप
ब
मानसी शेवरे
भाजप
क
सोनाली भंदुरे
भाजप
ड
नितीन निगळ
भाजप
प्रभाग क्र. 12
गट
उमेदवार
पक्ष
अ
राजेंद्र आहेर
भाजप
ब
सीमा ठाकरे
राष्ट्रवादी (अजित पवार)
क
हेमलता पाटील
राष्ट्रवादी (अजित पवार)
ड
समीर कांबळे
शिवसेना
प्रभाग क्र. 13
गट
उमेदवार
पक्ष
अ
आदिती पांडे
भाजप
ब
मयुरी पवार
मनसे
क
राहुल (बबलू) शेलार
भाजप
ड
शाहू खैरे
भाजप
प्रभाग क्र. 14
गट
उमेदवार
पक्ष
अ
जागृती गांगुर्डे
राष्ट्रवादी (अजित पवार)
ब
नाझीया अत्तार
काँग्रेस
क
सामिया खान
काँग्रेस
ड
सुफी जीन
काँग्रेस
प्रभाग क्र. 15
गट
उमेदवार
पक्ष
अ
प्रथमेश गिते
शिवसेना (उबाठा)
ब
सीमा पवार
शिवसेना (उबाठा)
क
सचिन मराठे
भाजप
प्रभाग क्र. 16
गट
उमेदवार
पक्ष
अ
राहुल दिवे
शिवसेना (शिंदे)
ब
आशा तडवी
शिवसेना (शिंदे)
क
पूजा नवले
शिवसेना (शिंदे)
ड
ज्योती आंधळे
शिवसेना (शिंदे)
प्रभाग क्र. 17
गट
उमेदवार
पक्ष
अ
प्रशांत दिवे
भाजप
ब
मंगला आढाव
शिवसेना (उबाठा)
क
प्रमिला मैंद
शिवसेना (उबाठा)
ड
शैलेंद्र ढगे
शिवसेना (उबाठा)
प्रभाग क्र. 18
गट
उमेदवार
पक्ष
अ
शरद मोरे
भाजप
ब
रंजना बोराडे
शिवसेना (शिंदे)
क
सुनिता भोजने
शिवसेना (शिंदे)
ड
विशाल संगमनेरे
भाजप
प्रभाग क्र. 19
गट
उमेदवार
पक्ष
अ
योगेश भोर
शिवसेना (उबाठा)
ब
भारती ताजनपुरे
शिवसेना (उबाठा)
क
रुचिता साळवे
शिवसेना (उबाठा)
प्रभाग क्र. 20
गट
उमेदवार
पक्ष
अ
सतीश निकम
भाजप
ब
डॉ. सीमा ताजने
भाजप
क
जयश्री गायकवाड
भाजप
ड
कैलास मुदलियार
शिवसेना (शिंदे)
प्रभाग क्र. 21
गट
उमेदवार
पक्ष
अ
श्वेता भंडारी
भाजप
ब
रमेश धोंगडे
शिवसेना (शिंदे)
क
कोमल मेहरोलिया
भाजप
ड
जयंत जाचक
शिवसेना (शिंदे)
प्रभाग क्र. 22
गट
उमेदवार
पक्ष
अ
वैशाली दाणी
शिवसेना (उबाठा)
ब
योगेश गाडेकर
शिवसेना (उबाठा)
क
संजवनी हंडोरे
शिवसेना (उबाठा)
ड
केशव पोरजे
शिवसेना (उबाठा)
प्रभाग क्र. 23
गट
उमेदवार
पक्ष
अ
रुपाली निकुळे
भाजप
ब
मंगला नन्नावरे
भाजप
क
संध्या कुलकर्णी
भाजप
ड
चंद्रकांत खोडे
भाजप
प्रभाग क्र. 24
गट
उमेदवार
पक्ष
अ
पल्लवी गणोरे
भाजप
ब
प्रवीण तिदमे
शिवसेना (शिंदे)
क
डॉ. पुनम महाले
शिवसेना (शिंदे)
ड
राजेंद्र महाले
भाजप
प्रभाग क्र. 25
गट
उमेदवार
पक्ष
अ
सुधाकर बडगुजर
भाजप
ब
साधना मटाले
भाजप
क
कविता नाईक
शिवसेना (शिंदे)
ड
मुरलीधर भामरे
शिवसेना (उबाठा)
प्रभाग क्र. 26
गट
उमेदवार
पक्ष
अ
निवृत्ती इंगोले
शिवसेना (शिंदे)
ब
हर्षदा गायकर
शिवसेना (शिंदे)
क
नयना जाधव
शिवसेना (शिंदे)
ड
भागवत आरोटे
शिवसेना (शिंदे)
प्रभाग क्र. 27
गट
उमेदवार
पक्ष
अ
प्रियांका दोंदे
भाजप
ब
किरण राजवाडे
राष्ट्रवादी (अजित पवार)
क
किरण गामने-दराडे
शिवसेना (शिंदे)
ड
नितीन दातीर
शिवसेना (शिंदे)
प्रभाग क्र. 28
गट
उमेदवार
पक्ष
अ
दीपक दातीर
शिवसेना
ब
प्रतिभा पवार
भाजप
क
सुवर्णा मटाले
शिवसेना
ड
शरद फडोळ
भाजप
प्रभाग क्र. 29
गट
उमेदवार
पक्ष
अ
मुकेश शहाणे
अपक्ष
ब
डॉ. योगिता हिरे
भाजप
क
छाया देवांग
भाजप
ड
भूषण राणे
भाजप
प्रभाग क्र. 30
गट
उमेदवार
पक्ष
अ
शाम बडोदे
भाजप
ब
सुप्रिया खोडे
भाजप
क
डॉ. दिपाली कुलकर्णी
भाजप
ड
अजिंक्य साने
भाजप
प्रभाग क्र. 31
गट
उमेदवार
पक्ष
अ
भगवान दोंदे
भाजप
ब
माधुरी डेमसे
शिवसेना (उबाठा)
क
वैशाली दळवी
शिवसेना (उबाठा)
ड
बाळकृष्ण शिरसाठ
भाजप
✍️ दिव्य भारत बीएसएम न्यूज
मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले
त्यांच्या विजयानंतर विविध राजकीय नेते, सामाजिक संस्था, महिला संघटना, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच सामान्य नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. सोशल मीडियावरही त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. “हा विजय नाशिक शहरातील सकारात्मक राजकारणाचे प्रतीक आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
दिव्य भारत बीएसएम न्यूज कडून शुभेच्छा:
दिव्य भारत बीएसएम न्यूज परिवाराकडून सौ. रंजना पोपटराव भानशी यांना या दणदणीत विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा. नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक १ चा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी त्यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
✍️ दिव्य भारत बीएसएम न्यूज – नाशिक 📞 जाहिरात व बातमीसाठी संपर्क : +91 8208180510 🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या : www.divyabharatbsmnews.com
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर, लाईक व सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडींसाठी आमच्याशी जोडलेले रहा.)