वनविभागाने स्पष्ट केले आहे की, या प्रकरणामागे मोठ्या आंतरराज्यीय तस्करी रॅकेटचा संशय असून,

  • लाकडांचा साठा नेमका कुठून आणला?
  • कोणाच्या आदेशावर वाहतूक केली जात होती?
  • या साखळीत अजून कोण सहभागी आहेत?

याचा तपास सुरू आहे. उपवनसंरक्षक राकेश शेपट यांनी सांगितले की, या प्रकरणात वन अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धडक कारवाईदरम्यान

कौळाणे फाट्याजवळ झालेली ही कारवाई नाशिक जिल्ह्यातील वनसंपदा संरक्षणासाठी मोठी यशस्वी पावले ठरली आहे. मौल्यवान खैर लाकूड तस्करीवर आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलीस व वनविभागाचे संयुक्त प्रयत्न कौतुकास्पद आहेत.या प्रकरणातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून पुढील तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.