Skip to content
Sat. Apr 18th, 2026
Trending News: नाशिक रोड:-एकता नगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात; सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी उजळला सोहळा-(प्रतिनिधी:निलेश शेकोकार )येडशी (धाराशिव):-येडशीत वारंवार वीज खंडित; महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात ग्रामस्थांचा संताप, तात्काळ कारवाईची मागणी-(प्रतिनिधी – सुभान शेख)उरण:-मुंबईत भारतीय मजदूर संघाचा आक्रोश मोर्चा; कंत्राटी कामगारांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’ लागू करण्याची जोरदार मागणी-( प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे)उरण (रायगड ):-ओएनजीसीकडून नवघर ग्रामपंचायतीला घंटागाडी; घनकचरा व्यवस्थापनाला नवी दिशा-( प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे)सुरगाणा (नाशिक):-खिर्डी गावात ‘डोक्यावरचा हंडा’ खाली; २०० रोलर ड्रम वाटपाने महिलांना दिलासा, सामाजिक सेवेतून उभा राहिला आदर्श-(प्रतिनिधी : रतन चौधरी)पळसण (सुरगाणा ):- CBSE इयत्ता १० वीत कुमारी निवेदिता महाले हिने ९४.६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक, एकलव्य शाळेचा १००% निकाल-(प्रतिनिधी: हिरामण चौधरी )शहापूर (पालघर):-चिंचवाडीतील वैष्णव मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; कीर्तन, हरिपाठ व महाप्रसादाने परिसर झाला भक्तिमय-(प्रतिनिधी – सौरभ कामडी)येडशी, :-येडशी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; नालंदा बौद्ध विहारातून भव्य मिरवणूक-(प्रतिनिधी : सुभान शेख )नागपूर:-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच लोकशाही टिकून- (रमेश लांजेवार)मोखाडा (पालघर):-कोट्यवधींचा खर्च, तरीही पाणी नाही! मोखाडा तालुक्यातील शिरसोनपाडा गावात जल जीवन मिशनचा फज्जा-(प्रतिनिधी: अशोक मालक)ओझर टाउनशिप:-एअर फोर्स स्कूल, ओझर येथे ‘३६५ योग दिवस’ उपक्रमांतर्गत भव्य मोफत योग कार्यशाळा; आरोग्यदायी जीवनशैलीकडे विद्यार्थ्यांची वाटचाल-(प्रतिनिधी : प्रियांका शर्मा ):-दिंडोरी (नाशिक) :-नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्जमाफीसाठी लढा तीव्र; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी झिरवाळ लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार-(प्रतिनिधी :भगवान बोराडे)मोखाडा:-घानवळ जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहाराचा दर्जा खालावलाविद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ; पालक व ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी-(प्रतिनिधी : अशोक मालक )ताहाराबाद:-द्वारकाधीश साखर कारखान्याकडून अध्ययावत जल शुद्धीकरण यंत्र न्यू इंग्लिश स्कूल शाळेला भेट-(प्रतिनिधी अरुणकुमार भामरे)बोईसर (पालघर ):-पालघर जिल्ह्यात आज सर्वात मोठा आपत्ती व्यवस्थापन मॉक ड्रिल : बोईसर येथे हवाई हल्ला दुर्घटना प्रात्यक्षिकाने सज्ज प्रशासन-(प्रतिनिधी : सौ. मेघना संपत वैराळ )मोखाडा:-धरण उशाला, कोरड घशाला : मोखाडा तालुक्यातील खोच गावात भीषण पाणीटंचाई, ग्रामस्थांचे हाल-(प्रतिनिधी : अशोक मालक ):-पालघर:-डिजिटल जनगणनेसाठी पालघर जिल्हा सज्ज – आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)नागपूर:-पर्यावरणपूरक पत्रावळी-द्रोण नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर – सरकारचे लक्ष वेधण्याची गरज-(प्रतिनिधी : रमेश लांजेवार )उरण:-मूठभर धान्य व घोटभर पाणी उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश; शिव प्रतिष्ठान करंजाडेचा स्तुत्य उपक्रम-विठ्ठल ममताबादे)नाशिक:-नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; शेती, घरांची मोठी हानी — संगमनेर व सिन्नर तालुक्यात अतिवृष्टीचा फटका-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले )येडशी (धाराशिव):-येडशी येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी – आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, वडार समाजासाठी सभागृहाचे आश्वासन- (प्रतिनिधी – सुभान शेख)मुदखेड:-मुदखेड रेल्वे स्थानक पुनर्विकासावर प्रश्नचिन्ह – निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत चौकशीची मागणी-(प्रतिनिधी – साहेबराव गागलवाड)मुदखेड (नांदेड):-मुदखेड बसस्थानकाची विशेष तपासणी – बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छतेवर भर-(प्रतिनिधी – साहेबराव गागलवाड)सुरगाणा :-स्वदेश फाऊंडेशन वतीने स्वप्नातील निरवा रानविहिर गाव विकास कामाचा जल्लोषात शुभारंभ-(प्रतिनिधी : रतन चौधरी)“सन्माननीय मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांना पत्र”दिंडोरी :दिंडोरीत शिक्षक परिषद व प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक – दिव्यांग जनगणना आदेश रद्द करण्याचा निर्णय, फरकबिले जमा करण्यास गती:-रावसाहेब जाधव ):-नाशिक:-प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी करावी – नरेंद्र इंगळेउरण:-‘नारी गौरव सन्मान – प्राईड ऑफ विमेन अवॉर्ड २०२६’ संपन्न-(प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे)मुदखेड :-मुदखेड शहरात कृत्रिम पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर – नियोजनाच्या अभावामुळे नागरिक हैराण; तातडीने बैठकीची मागणी-(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)येडशी ,धाराशिव:-वृत्तपत्र उद्योगासाठी १५०% दरवाढीची मागणी; व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्यभर आंदोलन तीव्र-(प्रतिनिधी : सुभान शेख )मुदखेड (नांदेड )-ऑपरेशन ‘फ्लॅश आऊट’ची धडक कारवाई : गोदावरीतून अवैध रेती उपसा करणाऱ्यांवर मोठा घाव – १ कोटी ३१ लाखांचा मुद्देमाल जप्त-(प्रतिनिधी – साहेबराव गागलवाड )मुदखेड(नांदेड ):-माळकौठा बायपासवरील अपूर्ण रस्ता ठरतोय जीवघेणा; टिप्पर–दुचाकी धडकेत एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमीडहाणू:-वाढवण बंदर प्रकल्पाविरोधात मुंबईत २३ मार्चला विराट मोर्चा – मच्छीमार, शेतकरी, आदिवासींचा एकत्रित लढा उभारणार-(प्रतिनिधी – संजय बहादुरे (बोईसर)ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे अपघात – पिंपळपाडा येथे कार घसरली, ग्रामस्थांचा संतापयेडशी (धाराशिव):-येडशी येथे ईद-उल-फित्र नमाज उत्साहात संपन्न – मुस्लिम बांधवांचा एकोपा, पोलिसांचा चोख बंदोबस्त-प्रतिनिधी – सुभान शेखरायगड:-चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षाचा प्रारंभ : समतेच्या भारतासाठी नवा संकल्प” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-( प्रतिनिधी )डहाणू फेस्टिव्हलमुळे पर्यटन विकासाला चालना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा विश्वासनागपूर :-सरकारने विधानसभेत स्वीकृत सदस्यपदासाठी अनेक क्षेत्राकरीता घोषणा केली याचे स्वागत;यात पत्रकारांना सुद्धा स्थान मिळायला हवे-( प्रतिनिधी : रमेश लांजेवार)नाशिक:- नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरण गाजले; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना राजीनामा-( प्रतिनधी )नाशिक :-गुढीपाडव्याच्या उत्सवात शेतकऱ्यांची “दुःखाची गुढी” – कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत आंदोलनाचा हुंकार-(प्रतिनिधी: भगवान बोराडे)उरण (जि. रायगड) :-उरणमध्ये मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद – तरुणाईचा मोठा सहभाग-(प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे)मुदखेड (नांदेड):-पत्रकार मुक्ता कदम प्रकरणी मुदखेड पत्रकार संघ आक्रमक – गुन्हा मागे घेण्याची जोरदार मागणी-(प्रतिनिधी:साहेबराव गागलवाड)नागपूर :-गुढीपाडवा : नवचैतन्य, समृद्धी आणि मंगलमय जीवनाचे प्रतीक-(प्रतिनिधी –रमेश लांजेवार )गहू कापणी यंत्रांच्या वाढत्या वापरामुळे मजुरांचे रोजगार धोक्यात; ग्रामीण भागात उपासमारीची भीती, शासनाकडे मदतीची मागणी-नाशिक रोड:-विद्याभ्यास आणि व्यायाम यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास : सावळीरामशेठ नागरे-(प्रतिनिधी : संजय परमसागर)पालघर :-आशागड येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )नाशिक:-छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, मखलाबाद येथे कायदे विषयक जनजागृती शिबिर संपन्न – विद्यार्थ्यांना विविध कायद्यांची सविस्तर माहिती- (प्रतिनिधी:सचिन शेवकर)जिल्हा परिषद शाळा मोकपाडाच्या ऋषी बागुलची ‘सायन्स टॅलेंट बी’ परीक्षेत गगनभरारी; सुरगाणा तालुक्यातून प्रथमनवी दिल्ली:- युद्धामुळे तेल चटके ,कच्च्या तेलाच्या किमतीत 3 टक्के वाढ -(प्रतिनिधी )पालघर:-पालघर जिल्ह्यासाठी मोठा दिलासा : पुढील दोन वर्षांत २०० नवीन एस.टी. बसेस – आमदार विलास तरे-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)येडशी:-जागतिक महिला दिनानिमित्त येडशीत आशा कार्यकर्त्यांचा गौरव – उस्मानाबाद अर्बन बँक व श्री रामलिंग फाउंडेशनचा उपक्रम-(प्रतिनिधी:सुभान शेख )जळगाव :-योगेश्वर सुभाष पाटील यांना “ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड – २०२६” जाहीर-( प्रतिनिधी : मोईन शेख)पळसण(सुरगाणा):- उन्हाच्या तीव्रतेत विद्यार्थ्यांसाठी माणुसकीचा ओलावा : आवळपाडा जिल्हा परिषद शाळेत ‘आयुर्वेदिक काकडी’चे वाटप-(प्रतिनिधी : हिरामण चौधरी )पालघर:-बोईसर येथील भूसंपादित शेतकऱ्यांना महिन्याभरात 7/12 उतारे व मालकी हक्क नोंदी पूर्ण – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती-प्रतिनिधी (बाळकृष्ण ढोके )पालघर:-बोईसर एमआयडीसीमध्ये ओलिअम वायूगळतीची घटना; प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला-(प्रतिनिधी: बाळकृष्ण ढोके)येडशी:-मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत येडशीत विकासकामांचा शुभारंभकैलास पाटील यांच्या हस्ते रस्ते व स्मशानभूमी विकासाचे लोकार्पण- (प्रतिनिधी : सुभान शेख)नाशिक रोड :-गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक कॅम्पसमध्ये केंद्रीकृत भरती मोहिमेचे उत्साहात उद्घाटन – ४० हून अधिक कंपन्यांचा सहभाग, ८०० विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी- (प्रतिनिधी : संजय परमसागर)येडशी (धाराशिव):-धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भावनिक निरोप समारंभ – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रताप सुतार पाटील यांचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सोहळा-(प्रतिनिधी :सुभान शेख )पालघर:-डहाणू येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची वार्षिक मोबिलायझेशन ड्रिल यशस्वी – आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता सिद्ध -(प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके)🚨जळगाव :- प्रा. रोशन पन्नालाल मावळे यांना ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’ जाहीर- (प्रतिनिधी : मोईन शेख)प्रा. शेख मोईन शेख नईम यांना ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड – २०२६’ जाहीरयेडशी(धाराशिव),:-धाराशिव जिल्ह्यात खत टंचाईचा प्रश्न तापला : रिकाम्या खुर्च्यांवर ‘बेशरम’ ठेवत शेतकरी पुत्र मनोज जाधव यांचे अनोखे आंदोलन-(प्रतिनिधी : सुभान शेख )नाशिक:-नाशिकमध्ये २६, २७, २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी चौथे विश्व मराठी संमेलन – मराठी बोलींचा भव्य महोत्सव (प्रतिनिधी: डॉ भागवत महाले )पालघर:-तारापूर एमआयडीसीत क्लोरीन वायू गळती; तात्काळ नियंत्रणामुळे मोठा अनर्थ टळला-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)नागपूर:-२७ फेब्रुवारी : ‘मराठी भाषा गौरव दिन’ – मातृभाषेचा सन्मान जपूया-(प्रतिनिधी : रमेश लांजेवार)🌎दिंडोरी :-निवडश्रेणी वेतनश्रेणी तात्काळ लागू करा – शिक्षक परिषदेचे दिंडोरी गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन-(प्रतिनिधी :रावसाहेब जाधव)नाशिक:-संतोष निकम यांच्या वाढदिवसानिमित्त कार्याचा गौरव”परिश्रम, दूरदृष्टी आणि समर्पित नेतृत्वाची प्रेरणा व नवी दिशा देणारे नेतृत्व -राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ संचालित प्राध्यापक संघांचे प्रदेशाध्यक्ष आणि पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र उपसचिव प्रो. डॉ. भागवत महाले-(नाशिक (प्रतिनिधी)येडशी (धाराशिव):-सहा वर्षीय अजबान पटेलचा पहिला रोजा पूर्ण – धाराशिव तालुक्यात कौतुकाचा वर्षाव-(प्रतिनिधी : सुभान शेख )पालघर:-“हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूरजींच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त कोकण विभागात २३ फेब्रुवारीला सामूहिक गीतगायन –(प्रतिनिधी – बाळकृष्ण ढोके)जोपुळ,(दिंडोरी):-जोपुळ जिल्हा परिषद शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी – विद्यार्थ्यांना शिवप्रेमींकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप-(प्रतिनिधी – रावसाहेब जाधव ):नागपूर:-रेवडी संस्कृतीला राजकीय पुढारी जबाबदार; कठोर कारवाईची गरज – रमेश लांजेवार -(रमेश लांजेवार)येडशी:-येडशीत सहा वर्षांच्या जाराने पहिल्याच दिवशी रमजान रोजा पूर्ण केला – ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव-(प्रतिनिधी – सुभान शेख)सायखेडा (निफाड ):-छत्रपती शिवरायांचे आयुष्य धगधगता संघर्षप्रवास – प्राचार्य डॉ. के. एम. खालकर-(प्रतिनिधी : प्रा. अभिन पोटे)जळगाव:-शिवजयंतीनिमित्त विद्यापीठात भित्तीपत्रक स्पर्धा उत्साहात संपन्न-(प्रतिनिधी : प्रा. शेख मोईन शेख नईम )पालघर:-शिरगाव येथे ‘ग्लोबल कोकण महोत्सव’ व पालघर मिनी सरस प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन-( प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )पालघर:-छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त पालघरमध्ये भव्य पदयात्रा-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)नाशिक:-गोखले एज्युकेशन सोसायटीचा १०८ वा वर्धापन दिन उत्साहात; अविनाश धर्माधिकारी यांनी मांडले भारतीय ज्ञानप्रणालीचे महत्त्व-(प्रतिनिधी : छाया लोखंडे)येडशी(धाराशिव):- येडशीत रमजान उपवासाची सुरुवात ; जामा मस्जिद आकर्षक विद्युत सजावटीने उजळली-(प्रतिनिधी : सुभान शेख)नाशिक :-सूरकल्प फाऊंडेशनतर्फे उद्या ‘स्वराधिराज संगीत संमेलन’ – नाशिकमध्ये शास्त्रीय संगीताचा भक्तिरसपूर्ण सोहळा-(संजय देवधर)सुरगाणा:-ताब्यातील वनजमिनीचा पूर्ण हक्क मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार – सुरगाणा मेळाव्यात माजी आमदार जे.पी. गावित यांचे ठाम प्रतिपादन-(प्रतिनिधी : रतन चौधरी)सायखेडा (नाशिक):-अवयवदान करणे ही काळाची गरज – डॉ. रकिबे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन-(प्रतिनिधी :अभिन पोटे)निफाड:-शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाचे १००० दिवस पूर्ण होताच “गाजर आंदोलन” – शेतीमाल वाटप करून सरकारचा निषेध करणार-(प्रतिनिधी : भगवान बोराडे)दिंडोरी :-ग्रामविकासाचा नवा अध्याय – कुर्णोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन डॉ. भारती पवार यांच्या शुभहस्ते संपन्न-(प्रतिनिधी)उरण (रायगड ):-श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान, देऊळवाडी (उरण) येथे महाशिवरात्री उत्सव भक्तिभावात व उत्साहात संपन्न-(प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे )उरण, (रायगड ) :नवतरुण मित्र मंडळ पाणजे तर्फे महाशिवरात्री उत्सव व श्री सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न – अखंड ४१ वर्षांची गौरवशाली परंपरा-(प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे )अंतापूर (सटाणा ):-मालेगाव–मनमाड रस्त्यावर खैर लाकूड तस्करीचा मोठा पर्दाफाश-(प्रतिनिधी : अरुणकुमार भामरे)अंतापूर,(ता. बागलाण):-मुल्हेर किल्ल्यावर महाशिवरात्र उत्साहात संपन्न-(प्रतिनिधी :अरुणकुमार भामरे )नाशिक:-राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार व सामाजिक बांधिलकीची जडणघडण – प्राचार्य डॉ. कृष्णा शहाणे-(प्रतिनिधी : संजय परमसागर)पालघर:-खोच ग्रामपंचायत अंतर्गत टाकूरपाडा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे – ग्रामस्थांचा तीव्र संताप, चौकशीची मागणी-पालघर : (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)चंद्रपूर:-महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदच्या अध्यक्षपदी डॉ. विलास आवारी यांची बिनविरोध निवड, ४२ वे अधिवेशन चंद्रपूर येथे यशस्वी संपन्न-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले )नाशिक:-नाशिक जिल्हा परिषदेत निवड श्रेणी टप्पा क्रमांक २ अखेर मंजूर – शिक्षक परिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश-(प्रतीनिधी : डॉ भागवत महाले )-नाशिक शहर :-पुण्यश्लोक सद्गुरु शिवपावती प्रतिष्ठानचा ४८ वा स्मृतिदिन व वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा भक्तिभावात संपन्न-(प्रतिनिधी : छाया लोखंडे)उरण (रायगड):-कासा खडक ते खंदेरी किल्ला : १२ वर्षीय स्वराज पाटीलचा थरारक जलतरण पराक्रम – अवघ्या ५ तासांत नवा विक्रम-(प्रतिनिधी : विठ्ठल ममताबादे)नाशिक:-डॉ.भागवत शंकर महाले यांची राज्यशास्त्र विषयात प्रोफेसर पदी निवड झाल्याबद्दल सरचिटणीस अँड. नितीनजी ठाकरे यांच्या हस्ते सत्कार- ( प्रतिनिधी)येडशी (ता. धाराशिव):-हजरत जमादार बाबा दर्गा परिसरात कचऱ्याचे साम्राज्य; दुर्गंधीने नागरिक त्रस्त – येडशी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर संताप-(प्रतिनिधी : सुभान शेख)सुरगाणा:-गारमाळच्या लेकीने गाठले महापौरपदअतिदुर्गम सुरगाणा तालुक्यातून थेट कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेचे नेतृत्व-(प्रतिनिधी : रतन चौधरी)बारामती (पुणे):-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे विमान अपघातात मृत्यू- (बारामती प्रतिनिधी )त्र्यंबकेश्वर (नाशिक ) :-त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा,नव-मतदार नोंदणी अभियान 2026 ला भव्य प्रारंभ (प्रतिनिधी :डॉ. भागवत महाले)येडशी (जि. धाराशिव):-देवळाली येथे गांजा लागवड करणाऱ्या इसमावर अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई-(प्रतिनिधी : सुभान शेख)पळसण, सुरगाणा (नाशिक):-उंबरदे (प.) जिल्हा परिषद शाळेत ‘हळदी–कुंकू’ उत्साहात संपन्न -(प्रतिनिधी : हिरामण चौधरी )
Nashik, Maharashtra, India
website logo removebg preview
  • ताज्या
  • भारत
  • महाराष्ट्र
  • नाशिक शहर
  • जिल्हा
    • नाशिक
    • मुंबई
    • पुणे
    • धाराशिव
    • सातारा
    • सुरगाणा
    • नंदुरबार
    • धुळे
    • नांदेड
    • नागपूर
    • अमरावती
    • छत्रपती संभाजीनगर
    • सिंधुदुर्ग
  • वाढदिवस
  • निधन वार्ता
  • जाहिरात

येडशी:-मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत येडशीत विकासकामांचा शुभारंभकैलास पाटील यांच्या हस्ते रस्ते व स्मशानभूमी विकासाचे लोकार्पण- (प्रतिनिधी : सुभान शेख)

  1. Home
  2. येडशी:-मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत येडशीत विकासकामांचा शुभारंभकैलास पाटील यांच्या हस्ते रस्ते व स्मशानभूमी विकासाचे लोकार्पण- (प्रतिनिधी : सुभान शेख)

येडशी:-मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत येडशीत विकासकामांचा शुभारंभकैलास पाटील यांच्या हस्ते रस्ते व स्मशानभूमी विकासाचे लोकार्पण- (प्रतिनिधी : सुभान शेख)

  • Divya Bharat Bsm NewsDivya Bharat Bsm News
  • . , धाराशिव , महाराष्ट्र
  • March 4, 2026
  • 0 Comments
whatsapp image 2026 03 03 at 10.01.33 am

दिव्य भारत बीएसएम न्यूज : दि . 4 मार्च 2026

whatsapp image 2026 03 03 at 10.00.34 am

मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत येडशीत विकासकामांचा शुभारंभ
कैलास पाटील यांच्या हस्ते रस्ते व स्मशानभूमी विकासाचे लोकार्पण

दिव्य भारत बीएसएम न्यूज : दि . 4 मार्च 2026
येडशी | (प्रतिनिधी सुभान शेख |):– धाराशिव तालुक्यातील येडशी येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. धाराशिव–कळंब मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कैलास (घाडगे) पाटील यांच्या हस्ते दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन तसेच सार्वजनिक स्मशानभूमी विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या विकासकामांमुळे येडशी गावाच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय भर पडणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
येडशी येथील प्रभाग क्रमांक सहामधील जुना चमडा बाजार परिसरात जनता विद्यालय ते जुने रेल्वे स्टेशन या मार्गाचे डांबरीकरण मंजूर करण्यात आले आहे. या रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना, व्यापाऱ्यांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच राजू धावणे यांच्या दुकानापासून मारुती मंदिरापर्यंत सिमेंट काँक्रीटीकरणाचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. या दोन्ही रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे दोन कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याआधी जुना चमडा बाजार येथील रस्ता १२ फूट रुंदीचा मंजूर होता. मात्र, परिसरातील वाढती वाहतूक व नागरिकांची गरज लक्षात घेऊन आमदार कैलास पाटील यांनी बांधकाम विभागाच्या उपअभियंता व अभियंत्यांना तातडीने बोलावून रस्त्याची रुंदी १८ फूट करण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या हितासाठी घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. वाढीव रुंदीमुळे वाहतुकीची कोंडी टळणार असून सुरक्षिततेतही वाढ होणार आहे.
दि. २ मार्च रोजी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात आमदार पाटील यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “रस्त्याचे काम दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे. कामामध्ये कोणतीही त्रुटी आढळल्यास ग्रामस्थांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे आणि आवश्यक असल्यास काम थांबवावे.” लोकसहभागातून दर्जेदार काम पूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी विशेष आवाहन केले.
छत्रपती शहाजीराजे चौकातील सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्त्याचेही उद्घाटन याच वेळी करण्यात आले. श्रीफळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला. या रस्त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना व नागरिकांना मोठा फायदा होणार असून पावसाळ्यातील चिखल आणि अडचणींचा त्रास कमी होणार आहे.
सार्वजनिक स्मशानभूमीच्या विकासासाठी आमदार निधीतून दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून स्मशानभूमी परिसरात आवश्यक सुविधा उभारल्या जाणार आहेत. स्मशानभूमीत स्वच्छता, शेड, पाणीपुरवठा व प्रकाशयोजना आदी कामे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. स्मशानभूमीचेही आमदार पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन करण्यात आले. तसेच लातूर रोड ते चोराखळी रस्त्याच्या भूमिपूजनाचाही कार्यक्रम पार पडला. हा मार्ग पूर्ण झाल्यास येडशी परिसरातील ग्रामीण भागाचा संपर्क अधिक सुलभ होणार आहे. यासोबतच येडशी अंतर्गत हायमास्ट दिव्यांसाठी दहा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्याचाही शुभारंभ करण्यात आला. हायमास्ट लॅम्प बसविल्यामुळे रात्रीच्या वेळी सुरक्षिततेत वाढ होणार असून बाजारपेठ व प्रमुख चौक अधिक प्रकाशमान होणार आहेत. या सर्व विकासकामांमुळे येडशी गावाचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रभावी ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यांची गुणवत्ता सुधारल्याने व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि दैनंदिन व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत.
कार्यक्रमास गजानन (भैय्या) नलावडे, चंदन नलावडे, विकास (बिबन) नलावडे, अमोल पवार, अशोकराव देशमुख, मच्छिंद्र पवार, रामलिंग भोसले, बाळासाहेब पवार, सुभान शेख, हैदर पटेल, शमशुद्दीन पटेल, महामुद पटेल, महामुद शेख, बिलाल बागवान, महेबुब बागवान, सतिश नलावडे, विजय नलावडे, गफ्फार पटेल, सत्तार पटेल, सलिम पटेल, विलास काळे, महेश काळे, प्रशांत जाधव, नवनाथ मंजुळे, तानाजी नलावडे, रामकृष्ण नलावडे, विष्णु (तात्या) पवार, बालाजी नागटिळक, सचिन इटकर, फेरोज पटेल, ओमप्रकाश इंगळे, बालाजी नकाते, राजाभाऊ पवार, संकेत कोळी, यशराज नलावडे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाच्या शेवटी ग्रामस्थांनी आमदार कैलास पाटील यांचे आभार मानले. विकासकामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. येडशीतील या विकास उपक्रमांमुळे गावाच्या प्रगतीला नवे बळ मिळणार असून ग्रामीण भागात विकासाची नवी दिशा मिळाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले.

whatsapp image 2026 03 03 at 10.01.33 am

दिव्य भारत बीएसएम न्यूज
येडशी संवाददाता : सुभान शेख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🏏 Cricket Live Scoreboard
🌦 Weather Forecast
📊 Market Prices
🥇 Gold (24K) ₹72,450 ▲    |    ⛽ Petrol ₹104.21    |    🚛 Diesel ₹92.15    |    💵 USD ₹83.12    |    📊 Market Update
Loading latest news...

Marathi News

  • Latest

City

  • Nashik
  • Mumbai
  • Pune
  • Dharashiv
  • Satara
  • Surgana
  • Nandurbar
  • Dhule
  • Nanded
  • Nagpur
  • Amravati
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Sindhudurg

Documentation

  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • Disclaimer
About
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
Copyright © 2026 Divya Bharat Bsm News | Website By Shynix Creative
Back to Top