दिव्य भारत बी एस एम न्यूज : बुधवार : दिनांक : २९ एप्रिल २०२६

के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कल्पना आहिरे यांची नियुक्ती

नाशिक : (प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले ):शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवणाऱ्या आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या प्राचार्य डॉ. कल्पना आहिरे यांची मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक येथे प्राचार्यपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे केवळ महाविद्यालयाचा नव्हे तर संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला आहे.

दिव्य भारत बी एस एम न्यूज : बुधवार : दिनांक : २९ एप्रिल २०२६