पालघर जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल; नांदोर येथे ५०० खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय, हेल्थ युनिटमध्ये अत्याधुनिक सेवांचा विस्तार

दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार दिनांक :28 जून 2026

‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या ध्येयपूर्तीकडे मोठी झेप; ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ

पालघर | (प्रतिनिधी | बाळकृष्ण ढोके ):-

नांदोर येथे ५०० खाटांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

हेल्थ युनिट पालघरमध्ये क्लिनिकल सेवांचा मोठा विस्तार

निवासी डॉक्टरांची नियुक्ती

स्वतंत्र आधुनिक ऑपरेशन थिएटर उभारण्याचा प्रस्ताव

समुदाय आरोग्य मोहिमेला वेग

‘विकसित महाराष्ट्र २०४७’साठी सर्वसमावेशक आरोग्य आराखडा

आरोग्य क्षेत्रातील व्यापक परिवर्तनाची नांदी

— जारीकर्ता : हेल्थ युनिट पालघर (ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र), ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व सर जे. जे. समूह रुग्णालय, मुंबई यांच्या समन्वयाने पालघर जिल्हा प्रशासन.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार दिनांक :28 जून 2026