ग्रामीण भागात गावनिहाय, शहरात प्रभागनिहाय तात्काळ पंचनामे करा; पूरग्रस्तांना विलंब नको – आमदार विलास तरे

दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार ,दिनांक : 12 जुलै 2026

अधिवेशन संपताच प्रशासनाची संयुक्त आढावा बैठक; पूरग्रस्तांना तातडीची मदत, जलनिस्सारण सुधारणा, आरोग्य, वीज व कृषी नुकसानभरपाईबाबत महत्त्वाचे निर्देश

पालघर | (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके):-

दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार ,दिनांक : 12 जुलै 2026