दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार दिनांक : 22 ऑगस्ट 2026

महसूल दिन व पालघर जिल्हा वर्धापन दिन उत्साहात; पालघर महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ ठरेल

नागरिकाभिमुख प्रशासनातून विकासाला गती; शासकीय योजनांचा लाभ १०० टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा संकल्प

whatsapp image 2026 08 22 at 11.59.14 pm (1)
whatsapp image 2026 08 22 at 11.59.14 pm

महसूल प्रशासनाचे बदलते स्वरूप

सातबारा हक्क सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर

whatsapp image 2026 08 22 at 11.59.15 pm

विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय

आपत्ती व्यवस्थापनात महसूल विभागाची महत्त्वाची भूमिका

whatsapp image 2026 08 22 at 11.59.14 pm (1)

नागरिकाभिमुख निर्णयांवर भर

१०० टक्के पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्याचा संकल्प

पालघर ‘ग्रोथ इंजिन’ ठरणार

उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सन्मान

whatsapp image 2026 08 22 at 11.59.14 pm

पालघरच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाला गती देत जिल्ह्याला महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र बनविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार दिनांक : 22 ऑगस्ट 2026