आमदार कैलास (घाडगे) पाटील घोषणाबाजी केली की , जब , जब , सरकार डरती हैं , पोलीस को आगे करती है , जाहीर करा , जाहीर करा , कोरडा दुष्काळ जाहीर करा , सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहिजे , बंद करा , बंद करा , पंचांग बघणे बंद करा , असे घोषणाबाजी करण्यात आली .

whatsapp image 2026 09 23 at 8.17.33 pm

धाराशिवमध्ये करपलेल्या सोयाबीनची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; दोन दिवसांत मदतीचा जीआर काढण्याचे आश्वासन

whatsapp image 2026 09 23 at 8.15.51 pm
whatsapp image 2026 09 23 at 8.17.33 pm
news
news २