Skip to content
Sat. Oct 11th, 2025
Trending News: दसर्‍याला “दिव्यशक्ती भागवत वेल्फेअर फाउंडेशन”, म्हसोबावाडी (फुलेनगर) येथे गरीबांना धान्य, कपडे व फळांचे वाटपआरोग्य आणि स्वच्छतेच्या सवयींमुळे सक्षम व निरोगी जीवन : डॉ. राजेंद्र जाधव यांचे मार्गदर्शन“सिग्नेचर पेन्सिल सेरेमनी” उपक्रमाने मुलांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा – पौदार प्रेप इंटरनॅशनल स्कूल द्रोणागिरी व उरणमध्ये उत्स्फूर्त सहभागजुना शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) पुनर्वसनाला गती – केंद्र सरकारचे राज्य शासनाला निर्देश, ग्रामस्थांना दिलासानाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव स्थगित – शेतकरी आंदोलकांचा दिलासा“भिलजी गावात भगत परिवार तर्फे नवरात्रोत्सवाचा उत्साह : महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, परंपरेचा सन्मान”भेंडखळ येथे आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ तर्फे विविध उपक्रमाचे आयोजनआदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना : कळवण प्रकल्प नवीन कार्यकारिणी २०२५-२७ सर्वानुमते निवडनगरसेवक आहेर यांच्याकडून सुरगाणा ग्रामीण रुग्णालयास औषधदान, अनोखी मदत…हतगड येथे सुरगाणा पंचायत समितीच्या वतीने स्वच्छ सेवा अभियानबिटको महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यशाळा संपन्न….बाज गावाजवळ पुलाला पडलेले भलेमोठे भगदाड : “नाशिक-सापुतारा-सुरत” महामार्गावरील वाहतुकीत अडथळा, प्रशासन सज्जसुरगाणा तालुक्यात नाशिक अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सवाचा रंगतदार थाट !हरणगावात महिला सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजनसुरगाणा तालुक्यात नाशिक अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सवाचा रंगतदार थाट !
Nashik, Maharashtra, India
website logo removebg preview
  • ताज्या
  • भारत
  • महाराष्ट्र
  • नाशिक शहर
  • जिल्हा
    • नाशिक
    • मुंबई
    • पुणे
    • धाराशिव
    • सातारा
    • सुरगाणा
    • नंदुरबार
    • धुळे
    • नांदेड
    • नागपूर
    • अमरावती
    • छत्रपती संभाजीनगर
    • सिंधुदुर्ग
  • वाढदिवस
  • निधन वार्ता

हतगड येथे सुरगाणा पंचायत समितीच्या वतीने स्वच्छ सेवा अभियान

  1. Home
  2. हतगड येथे सुरगाणा पंचायत समितीच्या वतीने स्वच्छ सेवा अभियान

हतगड येथे सुरगाणा पंचायत समितीच्या वतीने स्वच्छ सेवा अभियान

  • Divya Bharat Bsm NewsDivya Bharat Bsm News
  • ताज्या , महाराष्ट्र , सुरगाणा
  • September 27, 2025
  • 0 Comments
फोटो १ हातगड २७ ०९ २०२५

हातगड(सुरगाणा),प्रतिनिधी : लक्ष्मण पवार –

फोटो १ हातगड २७ ०९ २०२५

हातगड (सुरगाणा):- दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत हतगड (किल्ला) तालुका सुरगाणा येथे स्वच्छ भारत (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत एक तास, एक दिवस, महाश्रमदान मोहीम मुख्यकार्यकारी कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक व उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पावस्व) जिल्हा परिषद नाशिक व गटविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली स्वच्छता ही सेवा अंतर्गत गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर , उप अभियंता ग्रा.पा.पु. विवेकानंद निकम , पशुधन अधिकारी नरेंद्र भागवत, सहाय्यक प्रशासन अधिकारी, राजेश वाघेरे , विस्तार अधिकारी(ग्रा.प) आर.एस.झिरवाळ ,विस्तार अधिकारी (ग्रा. पं) एम.पी.गावित विस्तार अधिकारी आरोग्य. शुभम बैरागी वनविभागाचे अधिकारी यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन ग्रामपंचायत हतगड(किल्ला) येथे स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छता रॅली, स्वच्छता शपथ, माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत इ प्लेज घेण्यात आली. यावेळी सरपंच महोदय देविदास दळवी ,ग्रा.प.सदस्य, सुरगाणा गटातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी,समूह समन्वयक दिलीप गांगुर्डे, इंजिनिअर नितीन गावित , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Marathi News

  • Latest

City

  • Nashik
  • Mumbai
  • Pune
  • Dharashiv
  • Satara
  • Surgana
  • Nandurbar
  • Dhule
  • Nanded
  • Nagpur
  • Amravati
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Sindhudurg

Documentation

  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • Disclaimer
About
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
Copyright © 2025 Divya Bharat Bsm News | Made by Shashvat Mahale
Back to Top