Skip to content
Wed. Aug 5th, 2026
Trending News: नाशिक :-कारगिल विजय दिनानिमित्त ५२७ वृक्षांचे वृक्षारोपण; नाशिक जिल्हा शिवसेना क्रीडा समितीकडून आर्मी अधिकाऱ्यांचा सन्मान- (प्रतिनिधी | आनंद खरे )नाशिक :-नाशिकची सुवर्णकन्या भूमिका नेहेतेची विश्व ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड-नाशिक | (प्रतिनिधी | आनंद खरे )सुरगाणा :- जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थी दिलीप गावितची राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णभरारी !सुरगाणा | (प्रतिनिधी : रतन चौधरी) |नाशिकमध्ये वसंतराव नाईक जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थी, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळात्र्यंबकेश्वर:-एक बीज… हजारो श्वास! वनस्पतीशास्त्र विभागाचा उपक्रमत्र्यंबकेश्वर महाविद्यालयात दोन दिवसीय सीड बॉल निर्मिती व सीड बॉल फेक उपक्रम उत्साहात संपन्न-( प्रतिनिधी :डॉ. विठ्ठल सोनवणे)मुदखेड:-जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुदखेड कडकडीत बंद; सर्वपक्षीय मोर्चा, तहसीलदारांना निवेदनवंचित बहुजन आघाडीच्या बंदला काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), बसपसह महाविकास आघाडीचा पाठिंबा- (प्रतिनिधी: साहेबराव गागलवाड)येडशी :-दिल्लीत विद्यार्थी आंदोलनावरील लाठीचार्जच्या निषेधार्थ येडशीत कडकडीत बंद; व्यापारी, विद्यार्थी आणि विविध पक्षांचा उत्स्फूर्त सहभाग-( प्रतिनिधी : शुभान शेख )सुरगाणा :-सुरगाणा तालुक्यावर अतिवृष्टीचा कहर ; पुरात शेतकऱ्याचा मृत्यू, भूस्खलन, पूल पाण्याखाली; जनजीवन पूर्णतः विस्कळीत, खड्यांचे साम्राज्य प्रवाश्यांचे हाल-सुरगाणा ( प्रतिनिधी: रतन चौधरी )नाशिक :-११८ वर्षांच्या शैक्षणिक परंपरेचा गौरव : गोखले एज्युकेशन सोसायटीचा विद्यार्थी गुणगौरव व शिक्षक सेवा गौरव समारंभ उत्साहात संपन्न-( प्रतिनिधी : छाया लोखंडे)नाशिक :-डॉ. राम कुलकर्णी यांच्या शतकोत्तर दोन नव्या पुस्तकांचे प्रकाशन; ‘सुजाण पालकत्व २१ सूत्रे’ आणि ‘हँडबुक फॉर सिनियर सिटिझन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद- (प्रतिनिधी : संजय परमसागर)दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात वृक्षारोपण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेशराष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्तुत्य उपक्रमपेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या येडशी गाव कडकडीत बंद; वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला शिवसेनेचा पाठिंबापालघर :-डहाणूतील रास्तभाव दुकानदार संघटनेकडून पुरवठा निरीक्षक रवी गायकवाड व अव्वल कारकून वैभव पाटील यांना भावपूर्ण निरोप; १३ वर्षांच्या सेवेला सलाम-(प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके )देवरगाव (ता. चांदवड) :-मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर अभियानाला देवरगावात उत्स्फूर्त प्रतिसाद; नागरिकांची विविध आजारांची तपासणी, लसीकरण व सिकल सेल चाचण्या-(प्रतिनिधी : नंदू देवरे )नाशिक:-महर्षी सर डॉ. एम. एस. गोसावी यांना भावपूर्ण अभिवादन; स्मृती व्याख्यानात डॉ. राहुल देशपांडे यांनी उलगडला भारतीय देवालय परंपरेचा वैचारिक वारसा- ( प्रतिनिधी : छाया लोखंडे )नवी दिल्ली:-सिंथेटिक ओपिओइडविरुद्ध अमेरिकेची दुहेरी रणनीती : कायद्याची कडक अंमलबजावणी आणि सार्वजनिक आरोग्याचा समतोल- ( प्रतिनिधी : सैयद सुलेमान अख्तर)नाशिकमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे जंगी स्वागत; राजस्थानचे ऊर्जा मंत्री हिरालाल नगर यांचीही विशेष उपस्थितीजव्हार:-मोबाईल ईव्हीएमद्वारे लोकशाहीचा अनोखा धडा; छत्रपती शाहू विद्यानिकेतन, आयरे येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न-जव्हार | (प्रतिनिधी : अशोक मालक )मुदखेड :-नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी कान्हेराज बाबाजी विद्वांस यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड; धार्मिक व सामाजिक कार्याला मिळणार नवी दिशा-( प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड )मुदखेड :-गवळी समाजाच्या स्मशानभूमीसाठी पक्का रस्ता व मूलभूत सुविधा द्या; काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन, ३० दिवसांत कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा-( प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड )पालघर:-आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावले आमदार विलास तरे; वसई–नालासोपारा ते बोईसरपर्यंत अन्नधान्य किटचे वितरण सुरू – ( प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )पालघर :-ग्रामीण भागात गावनिहाय, शहरात प्रभागनिहाय तात्काळ पंचनामे करा; पूरग्रस्तांना विलंब नको – आमदार विलास तरे (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)मुंबई/भोपाळ:-अमेरिका घडवतो क्रीडा चॅम्पियन्स आणि अब्जावधींचा क्रीडा उद्योग; वैदेही वैद्य यांनी उलगडले यशाचे रहस्य-(प्रतिनिधी-सैयद सुलेमान अख्तर)सुरगाणात पावसाचा कहर; नद्यांना महापूर, पुलांवरून पाणी – अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला, प्रशासन अॅक्शन मोडवरनाशिक जिल्ह्यात रेड अलर्ट; त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, पेठ, इगतपुरीत मुसळधार पावसाचा कहर – प्रशासन युद्धपातळीवर, पर्यटकांनी त्र्यंबकेश्वरकडे जाणे टाळावे,जिल्ह्याशी संपर्क तुटलापालघर :-पालघर जिल्ह्यात रेड अलर्ट दरम्यान प्रशासनाची युद्धपातळीवर तयारी; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व यंत्रणा हाय अलर्टवर-(प्रतिनिधी :बाळकृष्ण ढोके )प्रेम, आपुलकी आणि शुभेच्छांचा वर्षाव; वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे पत्रकार सुभान शेख यांचे मनःपूर्वक आभारमोखाडा :-खोच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासमोर पावसाचे पाणी व कचऱ्याचा विळखा; नालीअभावी गंभीर परिस्थिती, जबाबदार कोण?( प्रतिनिधी l अशोक मालक )येडशी:-येडशी ग्रामीण दूरक्षेत्रात आठ पोलीसांची नियुक्ती करा; गजानन नलावडे यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन-(प्रतिनिधी : सुभान शेख)नाशिकमध्ये ४ व ५ जुलैला एम.बी.ए. लीग ब्रीज स्पर्धेचा थरार,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रीजपटू होणार सहभागी; १८ संघांमध्ये विजेतेपदासाठी चुरसदिंडोरी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेत रावसाहेब जाधव तज्ज्ञ संचालक, मनोहर गांगुर्डे स्वीकृत संचालक; विकासाला नवी दिशा मिळणारनाशिकमध्ये संशयास्पद विषबाधेची घटना; मटणाच्या नाशिक:-जेवणानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली, पत्नीचा मृत्यू तर पती आयसीयूमध्ये; अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार-( प्रतिनिधी : निलेश शेकोकार)पुणे :-नसरापूर अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरण; आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, विशेष न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल- (प्रतिनिधी : निलेश शेकोकार)नाशिक :-‘विधवेलाही सन्मानाने जगण्याचा अधिकार’; तुळसाई बहुउद्देशीय संस्थेचा सावित्री पौर्णिमा व हळदीकुंकू सोहळा उत्साहात- (प्रतिनिधी : निलेश शेकोकार)पळसण (सुरगाणा ) :-उंबरदे (प) येथे जनगणना मोहिमेसाठी अधिकाऱ्यांची पायपीट-( प्रतिनिधी :हिरामण चौधरी )पळसण( सुरगाणा):-सुरगाणा तालुक्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे नियोजन पूर्ण; १०० मिमी पावसानंतरच पेरणीचे आवाहन, कमी कालावधीच्या वाणांना प्राधान्य देण्याचा सल्ला-( प्रतिनिधी : हिरामण चौधरी )नाशिक:-ऑलिंपिक सप्ताहात ज्युनिअर बास्केटबॉल स्पर्धांचा जल्लोष; मुलांमध्ये पोलिस बॉईज तर मुलींमध्ये अँपेक्स स्पोर्ट्स क्लब विजेता-(प्रतिनिधी : खास )ऑलिंपिक सप्ताहानिमित्त जिल्हा तलवारबाजी स्पर्धा उत्साहात संपन्न; विरल, प्रणव, प्रणील तर अदिती, अनन्या आणि महिन शेख ठरले विजेतेनवी दिल्ली:-अमेरिका-भारत सेमीकंडक्टर सहकार्याला नवी दिशा; पर्ड्यू विद्यापीठ आणि आयआयटी हैदराबादची संयुक्त संशोधन मोहीम-(प्रतिनिधी :ज़हूर हुसैन बट)नवी दिल्ली :-खेळातून दृढ होत आहे भारत-अमेरिका मैत्री; ‘स्लॅम डंक एक्सपीरियन्स’ने तरुणांना दिली एनबीएची प्रेरणा- ( प्रतिनिधी : चार्वी अरोड़ा)पालघर :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी; ३१ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रातील मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन-( प्रतिनिधी | बाळकृष्ण ढोके)सुरगाणा :-सुरगाणा पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन उत्साहात; नागरिकांच्या समस्यांवर तत्काळ कारवाईचे आश्वासन- (प्रतिनिधी :हिरामण चौधरी )नाशिक रोड :-पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य सीताराम गोसावी यांचे निधन; मरणोत्तर देहदानातून दिला मानवतेचा प्रेरणादायी संदेश-( प्रतिनिधी : छाया लोखंडे)‘मेहेकी यादें – बारिश गीतों के साथ’ संगीत मैफिलीने नाशिकरोड :-नाशिकरोडकरांना पावसाळी सुरांची अविस्मरणीय मेजवानी-( प्रतिनिधी : संजय परमसागर )पालघर:-पालघर जिल्ह्यात आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल; नांदोर येथे ५०० खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय, हेल्थ युनिटमध्ये अत्याधुनिक सेवांचा विस्तार-(प्रतिनिधी | बाळकृष्ण ढोके )नाशिक :-‘अक्षरमोती पेरताना…’ पुस्तकाचे नाशिकमध्ये उत्साहात प्रकाशन; साहित्यप्रेमींची लक्षणीय उपस्थिती- (प्रतिनिधी : डॉ .भागवत महाले )नाशिक :-महिला आखाड्यांना दुय्यम वागणूक का? : साध्वी त्रिकाल भवंता यांचा प्रशासनाला सवाल; पोलिसांविरोधात कारवाईची मागणी-(प्रतिनिधी –निलेश शेकोकार)काजी सांगवी येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात; १०० टक्के उपस्थितीसह विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागतपालघर:-आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ३० कोटींच्या अत्याधुनिक शैक्षणिक संकुलाचे लोकार्पण,आजचे विद्यार्थीच देशाचे भवितव्य-अपर मुख्य सचिव (महसूल)-विकास खारगे-(प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके )येडशी :-येडशी व शिराढोणच्या पाणीपुरवठा योजनांना तातडीने मंजुरी द्या; आमदार कैलास पाटील यांचे पाणीपुरवठा मंत्र्यांना निवेदन-(प्रतिनिधी : सुभान शेख)सुरगाणा:-सुरगाणा तालुक्यात दुर्गम आदिवासी भागात ड्रोनद्वारे आरोग्यसेवेची भरारी( प्रतिनिधी:रतन चौधरी प्रतिनिधी)सुरगाणा तालुका २४ तासांहून अधिक काळ अंधारात; वीजपुरवठा खंडित झाल्याने जनजीवन विस्कळीत- (प्रतिनिधी : रतन चौधरी)पालघर:-मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील समस्यांबाबत आ. विलास तरे आक्रमक (प्रतिनिधी :बाळकृष्ण ढोके )नवी दिल्ली:-फेंटानिलच्या अवैध तस्करीविरोधात अमेरिकेची आक्रमक मोहीम; भारतासोबत सहकार्याला नवे बळ:( चार्वी अरोड़ा)पालघर:-बहाडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला चालना-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसचा एल्गार; सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार निदर्शनेनिवघा येथील वादळी वाऱ्याने केळी बागा भुईसपाट; खा. रवींद्र चव्हाणांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी,मुदखेड :-पाणी उपलब्ध, पण वीज गायब; ‘सांगा साहेब, बागायती शेती करायची कशी?’(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)येडशी (धाराशिव ):-येडशी येथे गजानन भैय्या नलावडे यांच्या पुढाकारातून महिला सन्मान योजनेअंतर्गत लालपरी बसद्वारे पुरूषोत्तम पुरी देवदर्शन उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद-( प्रतिनिधी : सुभान शेख)पालघर:-केवळ ५०० रुपयांत कुटुंबीयांच्या जमिनीचे वाटणीपत्र नोंदणी; शासनाचा ऐतिहासिक निर्णय, नागरिकांना मोठा दिलासा- (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)एआयच्या मदतीने जीवाणू प्रतिकारशक्तीवर मात; भारत-अमेरिका सहकार्य आरोग्य सुरक्षेसाठी ठरणार निर्णायकपालघर :-“राज्य अन्न आयोगाचा पालघर दौरा : आदिवासी व गरजूंपर्यंत अन्न सुरक्षा योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर- (बाळकृष्ण ढोके )मोखाडा :-गोमघरजवळ भीषण अपघात : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर-(प्रतिनिधी : अशोक मालक)पालघर:-धानीवरी दुर्घटना : मृतांच्या कुटुंबांचे आदिवासी विकास विभाग पालकत्व घेणार; जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासन उचलणार-( प्रतिनिधी :: बाळकृष्ण ढोके )पालघर:-पालघर अत्याचार प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध-(प्रतिनिधी : बालकृष्ण ढोके )पालघर जनता दरबारात पालकमंत्री गणेश नाईक यांचा थेट संवादपालघर :-सातपाटी मत्स्यबंदराचा ३५० कोटींचा महासंकल्प-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)मोखाडा :-जोरदार वादळी पावसाने घानवळ गावातील आदिवासी कुटुंब उद्ध्वस्त- (प्रतिनिधी: अशोक मालक)मुदखेड :-मुदखेड तहसील कार्यालयात ‘महाराजस्व अभियान’ अंतर्गत समाधान शिबिर उत्साहात संपन्न-(प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)मुदखेड:-मुदखेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी- (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)येडशी येथे नलावडे यांच्या उपस्थितीत रस्ता रोको व बेमुदत ठिय्या आंदोलन संपन्न.नवी दिल्ली :-हिंद-प्रशांत क्षेत्रात अमेरिका–भारत सहकार्य अधिक मजबूत; सुरक्षा, लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञानात वाढती समन्वय क्षमता-,( प्रतिनिधी : झहूर भट)नागपूर:-दर ५३ मिनिटांनी चिमुकल्यांवर अत्याचार; नसरापूरसारख्या घटनांनी महाराष्ट्र हादरला-(रमेश लांजेवार)नसरापूर येथील अमानवीय घटनेविरोधात काँग्रेसचा तीव्र निषेध; दोषींना फाशीची शिक्षा देण्याची ठाम मागणीनाशिक:-बी. वाय. के. कनिष्ठ महाविद्यालयाचा १२वी कॉमर्स निकाल ९७.९४%; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार-( प्रतिनिधी : छाया लोखंडे )वेळीच सावध व्हा!यंदा बदलत्या हवामानामुळे उन्हाचे चटके,दुष्काळाचे सावट व मान्सूनवर”एल निनो”चे संकट:(रमेश लांजेवार)पालघर:-राज्य पोलीस दलात मोठी खांदेपालट होण्याचे संकेत; कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकारची तयारी- (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)नाशिक शहर:-प्रा. मिलिंद पाडेवार यांना विद्यावाचस्पती (पीएचडी ) पदवी प्रदान -(प्रतिनिधी, अश्विनी भालेराव )पालघर:-डहाणू तालुक्यात लालबावट्याचे नवे कार्यालय उद्घाटन; ‘शिव विचार जागर’ कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके ):नाशिक:-नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत विशेष सर्वसाधारण सभेची मागणी; शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्ती व ओटीएस योजना पुन्हा सुरू करण्याचा आग्रह-(प्रतिनिधी : भगवान बोराडे )येडशी (धाराशिव):-येडशीत पाणीटंचाईविरोधात संताप उसळला; ७ मेपासून बेमुदत रस्ता रोको व ठिय्या आंदोलनाचा इशारा-(प्रतिनिधी : सुभान शेख )मुदखेड, (नांदेड ):-भिमजयंती उत्सव शिल आणि चारित्र्य संपन्न नागरिक घडविणारी लोक चळवळ आहे – प्रवीण गायकवाड- (प्रतिनिधी :साहेबराव गागलवाड)मुदखेड, (नांदेड ) :-आंबेडकर जयंतीनिमित्त ‘माझी आत्मकथा’ पुस्तकाचे वाटप,बारडमध्ये उत्साहात जयंती साजरी; समता सैनिक दलाची वंदना- (प्रतिनिधी :साहेबराव गागलवाड)महाराष्ट्र दिनी पालघरमध्ये मुख्य शासकीय ध्वजारोहण; वेगवान विकासामुळे जिल्हा प्रगतीपथावर – पालकमंत्री गणेश नाईकपालघर :-पालघर जिल्ह्यात जनगणना २०२७ ची डिजिटल सुरुवात; जनगणना कक्षाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन- (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)सुरगाणा (जि. नाशिक):-सुरगाणा शहरात मध्यरात्री भीषण आग; १० गाळे व टपऱ्या जळून खाक, सुमारे २० लाखांचे नुकसान-(प्रतिनिधी : रतन चौधरी ):-शैक्षणिक, सामाजिक व संशोधन क्षेत्रातील २५ वर्षांच्या कार्याची दखल —प्रोफेसर डॉ. भागवत शंकर महाले यांना ‘सकाळ गौरवगाथा पुरस्कार 2026’ प्रदानयेडशी :-येडशी येथे जनता विद्यालय ते चोराखळी डांबरीकरण रस्त्याचे काम बंद , जनता त्रस्त , धाराशिव पालकमंत्रीचे दुर्लक्ष-(प्रतिनिधी: सुभान शेख )नई दिल्ली :-आयआयटी कानपूर – एनवाययू टंडन स्कूल ऑफ इंजिनिअरिंगची भागीदारी : प्रयोगशाळेतून प्रत्यक्ष वापरापर्यंतचा प्रवास, तसेच अमेरिका–भारत सहकार्याला नवी चालना-( प्रतिनिधी : झहूर हुसेन भट )पालघर:-पालघर जिल्ह्यात कंत्राटी भरतीची संधी; ३ पदांसाठी प्रस्ताव मागवले – अंतिम मुदत ८ मे २०२६- (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके )वैशाली दामले यांना पीएचडी पदवी प्रदाननागपूर:-राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचे अनुकरण करून सर्वत्र वृक्षारोपण व्हावे-(रमेश लांजेवार)दिंडोरीत जनगणना कर्मचाऱ्यांची मागणी जोर धरते; तांत्रिक निकष पूर्ण करणारे मोबाईल देण्याची प्रशासनाकडे विनंतीकृषी विक्रेत्यांचा बेमुदत संप,विविध मागण्यांचे तहसील प्रशासनाला लेखी निवेदननाशिक :-के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी डॉ. कल्पना आहिरे यांची नियुक्ती-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले)नागपूर:-लोकसंख्या वाढीनुसार लोकसभा सदस्य संख्या वाढविण्याचे सरकारला सुचले,तर लोकसंख्ये वाढीनुसार रोजगार निर्मिती का सुचली नाही?( लेखक:-रमेश लांजेवार)नवी दिल्ली:-आप पक्षाला मोठा धक्का? खासदारांच्या भाजप प्रवेशाच्या दाव्याने राजकारणात खळबळ-(प्रतिनिधी)मुदखेड :-महसूल कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तीव्र; तहसील कार्यालयांतील कामकाज ठप्प, नागरिकांना फटका-मुदखेड- (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड )जोपुळ शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहातपालघर:-श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरणाचा संगम; पालकमंत्री गणेश नाईक यांची मंदिर भेट व वनक्षेत्र पाहणी-(प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके ):
Nashik, Maharashtra, India
website logo removebg preview
  • ताज्या
  • भारत
  • महाराष्ट्र
  • नाशिक शहर
  • जिल्हा
    • नाशिक
    • मुंबई
    • पुणे
    • धाराशिव
    • सातारा
    • सुरगाणा
    • नंदुरबार
    • धुळे
    • नांदेड
    • नागपूर
    • अमरावती
    • छत्रपती संभाजीनगर
    • सिंधुदुर्ग
  • वाढदिवस
  • निधन वार्ता
  • जाहिरात

दसर्‍याला “दिव्यशक्ती भागवत वेल्फेअर फाउंडेशन”, म्हसोबावाडी (फुलेनगर) येथे गरीबांना धान्य, कपडे व फळांचे वाटप

  1. Home
  2. दसर्‍याला “दिव्यशक्ती भागवत वेल्फेअर फाउंडेशन”, म्हसोबावाडी (फुलेनगर) येथे गरीबांना धान्य, कपडे व फळांचे वाटप

दसर्‍याला “दिव्यशक्ती भागवत वेल्फेअर फाउंडेशन”, म्हसोबावाडी (फुलेनगर) येथे गरीबांना धान्य, कपडे व फळांचे वाटप

  • Divya Bharat Bsm NewsDivya Bharat Bsm News
  • ताज्या , नाशिक , भारत , महाराष्ट्र
  • October 10, 2025
  • 0 Comments
फोटो 9 नाशिक ०३ १० २०२५

दिव्य भारत बीएसएम न्यूज : दिनांक ३ ऑक्टोबर २०२५
नाशिक,( प्रतिनिधी : शाश्वत महाले):-

दसरा हा सण आनंद, ऐक्य आणि सद्भावनेचा मानला जातो. हाच सण अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी “दिव्यशक्ती भागवत वेल्फेअर फाउंडेशन” या सामाजिक संस्थेने विशेष उपक्रम राबवला. पेठ रोडवरील म्हसोबावाडी( फुलेनगर) परिसरातील अतिशय गरीब वस्तीत राहणाऱ्या कुटुंबांना धान्य, कपडे, फळे व खाऊ यांचे वाटप करून या कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे काम संस्थेने केले.

      ३ ऑक्टोबर रोजी दसर्‍याच्या मुहूर्तावर हमालवाडी फुलेनगरमधील बस्तीमध्ये हा उपक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भागवत शंकर महाले व सरचिटणीस वैशाली भागवत महाले स्वतः उपस्थित होते. गरीब कुटुंबांना तांदूळ, केळी, फळे यांचे वाटप करण्यात आले. मुलांसाठी व महिलांसाठी खाऊ, बिस्किटे, गोडधोड पदार्थ देण्यात आले. उपयुक्त कपड्यांच्या कपडा बँके मधून जिन्स पॅन्ट, शर्ट, टी-शर्ट व महिलांसाठीचे कपडे यांचे वितरण करण्यात आले. या वस्तीत वास्तव्यास असणारे अनेक नागरिक साधारण गच्चीवर झोपतात, त्यांच्याकडे चांगले कपडे नाहीत, अन्नाची टंचाई आहे. त्यांच्यासाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरला.

     ✦ सामाजिक जाणिवेतून उपक्रम:  डॉ. भागवत महाले यांनी या वेळी बोलताना सांगितले :  “दिव्यशक्ती भागवत वेल्फेअर फाउंडेशन” हे केवळ एक संस्था नसून जनतेच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उत्तर शोधण्याचा प्रयत्न आहे.  समाजातील उपेक्षित, वंचित घटकांसाठी छोटासा का होईना पण मदतीचा हात पुढे करणे, हेच आमचे ध्येय आहे.”

        सरचिटणीस श्रीमती वैशाली महाले यांनी सांगितले : “या गरीब वस्तीतल्या नागरिकांसाठी आम्ही फक्त धान्य वा कपडे दिले असे नाही, तर त्यांना मानवी आपुलकीची जाणीव करून दिली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानच आमच्यासाठी खरी संपत्ती आहे.”

      फाउंडेशनची स्थापना आणि कार्य: दिव्यशक्ती भागवत वेल्फेअर फाउंडेशनची स्थापना १६ जून रोजी झाली. अल्पावधीतच या संस्थेने सामाजिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. संस्था पुढील क्षेत्रांमध्ये काम करण्याचा निर्धार व्यक्त करते : शैक्षणिक मदत : गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर, वह्या, पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप करणे, आरोग्य सेवा : ग्रामीण व शहरी भागात आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, मोफत तपासणी शिबिरे. पर्यावरण संवर्धन : वृक्षारोपण मोहिमा, स्वच्छता अभियान, रोजगाराभिमुख उपक्रम : सुशिक्षित बेरोजगार युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देणे. सामाजिक प्रश्न सोडवणे : पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, कौटुंबिक व सामाजिक प्रश्नांवर स्थानिक पातळीवर मार्ग काढणे. गरजूंना दिलासा  : लाभार्थ्यांचे अनुभव: या उपक्रमात लाभार्थी म्हणून आलेल्या महिलांनी व पुरुषांनी दिलेला प्रतिसाद हृदयस्पर्शी होता. 
फोटो ४ नाशिक ०३ १० २०२५

नागरिक म्हणाले : “आजपर्यंत आम्हाला अशा प्रकारची मदत मिळाली नव्हती. आमच्या मुलांना खाऊ, बिस्किटे आणि कपडे मिळाल्यामुळे त्यांचा आनंद शब्दात मावणार नाही.”
महिला लाभार्थी म्हणाल्या : “दसऱ्याच्या मुहूर्तावर आमच्यासारख्या गरीब लोकांना कपडे आणि धान्य मिळाले. आमच्या घरी जेवणाची सोय झाली. आम्ही संस्थेचे मनःपूर्वक आभारी आहोत.” गावकऱ्यांनी एकच सूर लावला की – अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले गेले तर खऱ्या अर्थाने समाजातील विषमता कमी होईल.

      पुढील वाटचाल : दूरदृष्टी आणि नियोजन: फाउंडेशनकडून आगामी काळात अनेक सामाजिक प्रकल्प राबवण्याचे नियोजन आहे :

गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर वाटप, ग्रामीण भागात मोफत आरोग्य शिबिरे ,बेरोजगार युवकांना रोजगार हमी व कौशल्य विकास प्रशिक्षण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, कळवण, इगतपुरी, सटाणा आदी आदिवासी भागात युवकांना कौशल्य आधारित प्रशिक्षण, समाजातील विविध प्रश्नांवर (पाणी, वीज, रस्ते, शिक्षण) प्रशासनाशी सातत्याने संवाद साधून समस्यांचे निराकरण करणे आदि कामे करण्यात येणार आहेत.

✦ नागरिकांचा विश्वास आणि आभार प्रदर्शन: कार्यक्रमाच्या शेवटी म्हसोबावाडी( फुलेनगर)येथील नागरिकांनी संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांनी म्हटले की–“आजपर्यंत अनेक संस्था आल्या, आश्वासने दिली, पण प्रत्यक्ष मदत मिळाली नाही. मात्र “दिव्यशक्ती भागवत वेल्फेअर फाउंडेशन” ने आमच्या वस्तीत येऊन आम्हाला मदत केली. हे आम्ही कधीही विसरणार नाही.”

फोटो 3 नाशिक ०३ १० २०२५

दसर्‍याच्या शुभदिनी राबविण्यात आलेला हा उपक्रम फक्त एक मदतवाटप नव्हता, तर समाजातील सर्वात दुर्बल घटकांना आपलेपणाची जाणीव करून देणारा एक सामाजिक संदेश होता. दिव्यशक्ती भागवत वेल्फेअर फाउंडेशनने केलेले हे कार्य समाजातील इतर संस्थांसाठी आदर्श ठरेल यात शंका नाही. गेल्या काही वर्षांपासून समाजातील विषमता वाढत चालली आहे. अशा वेळी गरीब व गरजूंसाठी पुढे येणाऱ्या अशा संस्थाच खऱ्या अर्थाने समाजाचा आधार ठरतात. डॉ. भागवत महाले व वैशाली महाले यांच्या पुढाकारामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. एकंदरित, “आनंद वाटल्याने वाढतो” हा “दिव्य संदेश” या उपक्रमातून पुन्हा अधोरेखित झाला.

दिव्य भारत बीएसएम न्यूज :
नाशिक प्रतिनिधी : शाश्वत महाले

फोटो १० ०३ १० २०२५

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

🏏 Cricket Live Scoreboard
🌦 Weather Forecast
📊 Market Prices
🥇 Gold (24K) ₹72,450 ▲    |    ⛽ Petrol ₹104.21    |    🚛 Diesel ₹92.15    |    💵 USD ₹83.12    |    📊 Market Update
Loading latest news...

Marathi News

  • Latest

City

  • Nashik
  • Mumbai
  • Pune
  • Dharashiv
  • Satara
  • Surgana
  • Nandurbar
  • Dhule
  • Nanded
  • Nagpur
  • Amravati
  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Sindhudurg

Documentation

  • Privacy Policy
  • Terms And Conditions
  • Disclaimer
About
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
Copyright © 2026 Divya Bharat Bsm News | Website By Shynix Creative
Back to Top