मांगीतुंगी येथे दिगंबर जैन समाजाची भव्य रथयात्रा उत्साहात संपन्न! भगवान चिंतामणी पार्श्वनाथांच्या जयघोषाने तीर्थक्षेत्र दुमदुमले; मांगीतुंगीला ‘अहिंसा क्षेत्र’ घोषित करण्याची भाविकांची जोरदार मागणी!
दिव्य भारत बीएसएम न्यूज : बुधवार | दि. 25 नोव्हेंबर 2026 मांगीतुंगी येथे दिगंबर जैन समाजाची भव्य रथयात्रा उत्साहात संपन्न! भगवान चिंतामणी पार्श्वनाथांच्या जयघोषाने तीर्थक्षेत्र दुमदुमले; मांगीतुंगीला ‘अहिंसा क्षेत्र’ घोषित…
