नाशिक:-नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत विशेष सर्वसाधारण सभेची मागणी; शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्ती व ओटीएस योजना पुन्हा सुरू करण्याचा आग्रह-(प्रतिनिधी : भगवान बोराडे )
दिव्य भारत बीएसएम न्यूज : सोमवार :दिनांक : ४ मे २०२६ नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत विशेष सर्वसाधारण सभेची मागणी; शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्ती व ओटीएस योजना पुन्हा सुरू करण्याचा आग्रह नाशिक,…
