येडशी:-येडशी येथे केंद्र पथकाकडून दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी!- (प्रतिनिधी – सुभान शेख)
येडशी येथे केंद्र पथकाकडून दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी! दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार , दिनांक 10 ऑक्टोबर 2026 करपलेले सोयाबीन, कोरड्या विहिरी आणि पाण्याचा प्रश्न ऐरणीवर; जिल्हाधिकारी, खासदार व आमदारांच्या…
