कुणाल पाटील युवा सामाजिक संस्था पागोटेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ वाटप.
उरण ,दि १७ प्रतिनिधी: विठ्ठल ममताबादे):- उरण दि १७ (विठ्ठल ममताबादे) सन २०२२ साली सामाजिक कार्य करण्याच्या हेतूने कुणाल पाटील युवा सामाजिक संस्थेची स्थापना झाली. जेव्हा पासून या संस्थेची स्थापना…
