केटीएचएम महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात

दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार , दिनांक 3 ऑक्टोबर 2026 केटीएचएम महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात ‘गांधी-शास्त्रींच्या विचारांचे आचरण हीच खरी आदरांजली’ — प्राचार्या डॉ. कल्पना…

‘शिकवताना जे शिकले’ पुस्तकाचे प्रकाशन; ‘मूल्यमापनाचे मूल्यमापन’वर परिसंवाद

दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार, दिनांक : 1 ऑक्टोबर 2026 ‘शिकवताना जे शिकले’ पुस्तकाचे प्रकाशन; ‘मूल्यमापनाचे मूल्यमापन’वर परिसंवाद शिक्षण क्षेत्रातील अनुभवांचे दस्तऐवजीकरण आणि विद्यार्थी-केंद्रित मूल्यमापनावर मान्यवरांचे विचारमंथन नाशिक, |…

‘आय गेन’ स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ

दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार, दिनांक : 1 ऑक्टोबर 2026 ‘आय गेन’ स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाले व्यासपीठ गोखले एज्युकेशन सोसायटीच्या विभागीय फेरीत १३० स्पर्धकांचा सहभाग; वक्तृत्व, काव्यवाचन, गीतगायन व…

नाशिक :-गणेशोत्सवातून श्रीनिवासा रेसिडेन्सीत एकोप्याचा जागर!(प्रतिनिधी :संजय चव्हाण)

गणेशोत्सवातून श्रीनिवासा रेसिडेन्सीत एकोप्याचा जागर! दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार , दिनांक : 29 सप्टेंबर 2026 विविध बौद्धिक, सांस्कृतिक व मनोरंजक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद; विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव नाशिक…

नाशिक:-संगीताच्या सुरांतून शिक्षणमहर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांना अभिवादन; ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ने रंगला संगीत महोत्सव- (प्रतिनिधी : छाया लोखंडे)

दिव्य भारत बीएसएम न्यूज | सोमवार,दिनांक : 21 सप्टेंबर 2026 संगीताच्या सुरांतून शिक्षणमहर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांना अभिवादन; ‘संगीत स्वरसम्राज्ञी’ने रंगला संगीत महोत्सव ९१ व्या जयंतीनिमित्त गोखले एज्युकेशन…

नाशिक :-नाशिकमध्ये ‘जल्लोष लोककलेचा २०२६’ उत्साहात; ३५० बालकलाकारांचा सहभाग-( प्रतिनिधी : अश्विनी भालेराव)

दिव्य भारत बीएसएम न्यूज | सोमवार,दिनांक : 21 सप्टेंबर 2026 नाशिकमध्ये ‘जल्लोष लोककलेचा २०२६’ उत्साहात; ३५० बालकलाकारांचा सहभाग शाळा व कलासंस्थांना बालरंगभूमी परिषद सदैव पाठीशी – अध्यक्ष महेश डोकफोडे; लोकनृत्य,…

नाशिक :-जिल्हास्तरीय फुटसाल स्पर्धा उत्साहात संपन्न. मुलांमध्ये किलबिल स्कुलला दुहेरी मुकुट, मुलींमध्ये रायन स्कुलला विजेतेपद-( प्रतिनिधी : आनंद खरे )

दिव्य भारत बीएसएम न्यूज : शनिवार , दिनांक : 19 सप्टेंबर 2026 जिल्हास्तरीय फुटसाल स्पर्धा उत्साहात संपन्न. मुलांमध्ये किलबिल स्कुलला दुहेरी मुकुट, मुलींमध्ये रायन स्कुलला विजेतेपद. फुटसालमध्ये किलबिल स्कूलचा दुहेरी…

टाळ-मृदंगाच्या गजरात ‘द्वारकेचा युवराज’चे भव्य आगमन; वारकरी दिंडीने नाशिकच्या द्वारका परिसरात भक्तिमय वातावरणस्वराज्य प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात; महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप

“दिव्य भारत बीएसएम न्यूज : सोमवार दिनांक :14 सप्टेंबर 2026 टाळ-मृदंगाच्या गजरात ‘द्वारकेचा युवराज’चे भव्य आगमन; वारकरी दिंडीने नाशिकच्या द्वारका परिसरात भक्तिमय वातावरणस्वराज्य प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात; महाआरतीनंतर…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा बंदोबस्त

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा बंदोबस्त घरकुल परिसरात पोलिसांची रूट मार्च; नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना, पथसंचलन पाहण्यासाठी गर्दी दिव्य भारत बीएसएम न्यूज : सोमवार दिनांक : 14…

दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व वाढदिवस सोहळा उत्साहात

दिव्य भारत बीएसएम न्यूज : गुरुवार, दिनांक : 3 सप्टेंबर 2026 दीर्घायुषी ज्येष्ठ नागरिक संघाची मासिक सभा व वाढदिवस सोहळा उत्साहात कर्तृत्ववान मान्यवरांचा सन्मान; ऑगस्ट महिन्यातील वाढदिवस असलेल्या ज्येष्ठ सभासदांचा…