येडशी (धाराशिव):-येडशी येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी – आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, वडार समाजासाठी सभागृहाचे आश्वासन- (प्रतिनिधी – सुभान शेख)
येडशी येथे हनुमान जयंती उत्साहात साजरी – आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, वडार समाजासाठी सभागृहाचे आश्वासन ✍️ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा | दि. 3 एप्रिल २०२येडशी (धाराशिव) ,प्रतिनिधी…
