नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव स्थगित – शेतकरी आंदोलकांचा दिलासा

त्र्यंबकेश्वर, नाशिक : दि. 3 ऑक्टोबर 2025 (प्रतिनिधी: भगवान बोराडे ):- त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत आज कर्ज न फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे लिलाव होणार होते. मात्र राज्य शासनाच्या आदेशानुसार…