सुरगाणा तालुक्यात नाशिक अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सवाचा रंगतदार थाट !
परंपरा आणि संस्कृतीचा उत्सव: नाशिक जिल्हा पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरगाणा तालुक्यातील पिंपळसोंड, श्रीभूवन आणि चिंचपाडा या गावांमध्ये अमूर्त सांस्कृतिक वारसा महोत्सवाचे भव्य…