मुगट पाटीजवळ भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; कन्हैयासिंग राठोर यांचा जागीच मृत्यू
मुगट पाटीजवळ भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; कन्हैयासिंग राठोर यांचा जागीच मृत्यू दिव्य भारत बीएसएम न्यूज : मंगळवार, दिनांक : 1 सप्टेंबर 2026 मुदखेड तालुक्यात अपघातांची मालिका सुरूच; अज्ञात वाहनचालक…
