येडशी:-“येडशीत प्रभाग पाचमध्ये सिमेंट काँक्रीटकरण काम नित्कृष्ट ? ग्रामस्थांचा नाराज ? चांगले काम करण्याची मागणी- ( प्रतिनिधी : सुभान शेख )
दिव्य भारत BSM न्यूज दिनांक :१५-११-२०२५ येडशी,( प्रतिनिधी : सुभान शेख ):- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे प्रभाग क्रमांक पाच मधील सुभाष नगर भागातील मुख्य प्रभात फेरी रस्ता गेल्या काही महिन्यांपासून…
