पळसण (सुरगाणा):-भात कापणीला ‘आधुनिक वेग’- मजुरांच्या टंचाईत शेतकऱ्यांचा यंत्रांवर भर, तालुक्यात कापणीला गती !-(प्रतिनिधी : हिरामण चौधरी )
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : दि. ६ नोव्हेंबर २०२५ पळसण (सुरगाणा) ( प्रतिनिधी : हिरामण चौधरी ):-सुरगाणा तालुक्यात पावसाने अखेर काही दिवसांची विश्रांती घेतली आणि त्यानंतर…
