पळसण (सुरगाणा ) :-उंबरदे (प) येथे जनगणना मोहिमेसाठी अधिकाऱ्यांची पायपीट-( प्रतिनिधी :हिरामण चौधरी )
दिव्य भारत बीएसएम न्यूज : सोमवार, दिनांक : 29 जून 2026 उंबरदे (प) येथे जनगणना मोहिमेसाठी अधिकाऱ्यांची पायपीट इंधन टंचाईतही कर्तव्याला प्राधान्य; उन्हाची पर्वा न करता घराघरांत पोहोचले अधिकारी पळसण…
