पळसन(ता. सुरगाणा):- पळसन येथे दत्तजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ-(प्रतिनिधी : हिरामण चौधरी)
पळसन येथे दत्तजयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताहास उत्साहात प्रारंभ ✨ – भक्तिरसात न्हाऊन निघाले संपूर्ण गाव | भाविकांची मोठी गर्दी दिव्य भारत बीएसएम न्यूज : दि. 03 डिसेंबर 2025 पळसन…
