उरण:-उरणमध्ये महाविकास आघाडीचा शक्तीप्रदर्शनात प्रचार कार्यालयाचा भव्य शुभारंभ; भावनाताई घाणेकर नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार -(प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे)
दिव्य भारत बीएसएम न्यूज | | दि. 14 नोव्हेंबर 2025 उरण , प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे उरण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने दमदार शक्तीप्रदर्शन करत गुरुवारी उरण शहरात मध्यवर्ती जनसंपर्क…
