पालघर :-ग्रामीण भागात गावनिहाय, शहरात प्रभागनिहाय तात्काळ पंचनामे करा; पूरग्रस्तांना विलंब नको – आमदार विलास तरे (प्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके)
ग्रामीण भागात गावनिहाय, शहरात प्रभागनिहाय तात्काळ पंचनामे करा; पूरग्रस्तांना विलंब नको – आमदार विलास तरे दिव्य भारत बीएसएम न्यूज : रविवार ,दिनांक : 12 जुलै 2026 अधिवेशन संपताच प्रशासनाची संयुक्त…
