येडशी (ता. धाराशिव):-येडशीत महावितरणच्या वारंवार वीजखंडितीने नागरिक हैराण; मनमानी कारभारावर रोष, ऊर्जामंत्र्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी-(प्रतिनिधी : सुभान शेख)
दिव्य भारत बीएसएम न्यूज : दिनांक 02 जानेवारी 2025 येडशीत महावितरणच्या वारंवार वीजखंडितीने नागरिक हैराण; मनमानी कारभारावर रोष, ऊर्जामंत्र्यांकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी येडशी (ता. धाराशिव) | प्रतिनिधी : सुभान शेख…
