ॲड. अजीज मणियार यांची ग्राहक न्यायालय न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि. २७ सप्टेंबर २०२३
β⇒नवीन नाशिक, ता. 27 ( प्रतिनिधी : डॉ.कृष्णा शहाणे ) :- संगमनेर कोर्टात वकीली सेवेत कार्यरत असलेले ॲड. अजीज गफूरभाई मणियार यांची ग्राहक न्यायालयात न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल शहाणे परिवाराच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील देवपूर तालुका सिन्नर येथील भूमिपुत्र ॲड. मणियार यांची यापदावर नियुक्ती झाल्याबद्दल शहाणे परिवाराच्या वतीने त्यांना नाशिक येथील “कमल” या निवासस्थानी पाचारण करून शंकरराव शहाणे व सौ. कमल शहाणे यांच्या हस्ते त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन नुकताच सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ऋषिकेश शहाणे, डॉ.कृष्णा शहाणे, डॉ राजेंद्र शहाणे, डॉ.सौ. जयश्री शहाणे,सौ.विद्या शहाणे, सार्थक शहाणे, पार्थ शहाणे, अपूर्वा शहाणे आदी उपस्थित होते.
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
4 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
7 days ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
7 days ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)