अंतापुर,(ता. बागलाण):-मांगीतुंगी येथे वार्षिक जैन यात्रा महोत्सवास उत्साहात प्रारंभ — भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक, प्रवचन, व भव्य रथमिरवणुकीची जय्यत तयारी!-( प्रतिनिधी : अरुणकुमार भामरे )
दिव्य भारत बीएसएम न्यूज !दिनांक :04-11-2025 अंतापुर,(ता. बागलाण) | प्रतिनिधी: अरुणकुमार भामरे):-जगप्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र श्री १००८ सतीशय चिंतामणी पार्श्वनाथ भगवान मंदिर, मांगीतुंगी येथे वार्षिक यात्रा महोत्सवास सोमवारी (ता. 3 नोव्हेंबर)…
