मुदखेड :-शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाबुस ढगे तर उपाध्यक्षपदी सौ सविता ढगे यांची बिनविरोध निवड- (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)

दिव्य भारत बीएसएम न्यूज : दिनांक -02 जानेवारी 2025 शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाबुस ढगे तर उपाध्यक्षपदी सौ सविता ढगे यांची बिनविरोध निवडमुदखेड (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड):-तालुक्यातील मौजे महाटी येथील…

मुदखेड:-“मुदखेड–लोहा” महसूल व पोलीस प्रशासनाची रेती घाटावर संयुक्त धडक कारवाई- (प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड):-

गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खनन उद्ध्वस्त; फायबर बोटी नष्ट मुदखेड–लोहा महसूल व पोलीस प्रशासनाची रेती घाटावर संयुक्त धडक कारवाई गोदावरी नदीपात्रातील अवैध रेती उत्खनन उद्ध्वस्त; फायबर बोटी नष्ट दिव्य भारत…

त्र्यंबकेश्वर:-जि. प. अध्यक्ष चषक सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचा अंबोली केंद्रात जल्लोषात समारोपत्र्यंबकेश्वर तालुक्यातील शाळांमधून खेळ, कला व संस्कारांचा सुंदर मिलाफ-(प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले):-

जि. प. अध्यक्ष चषक सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांचा अंबोली केंद्रात जल्लोषात समारोपत्र्यंबकेश्वर तालुक्यातील शाळांमधून खेळ, कला व संस्कारांचा सुंदर मिलाफ दिव्य भारत बीएसएम न्यूजत्र्यंबकेश्वर | (प्रतिनिधी : डॉ. भागवत महाले):-…

डहाणू (पालघर):-मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत पालघर तालुक्यातील मान ग्रामपंचायतीकडून सर्वांगीण विकासाची उदाहरणीय कामगिरी-(प्रतिनिधी : संजय बहादुरे)

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत पालघर तालुक्यातील मान ग्रामपंचायतीकडून सर्वांगीण विकासाची उदाहरणीय कामगिरी दिव्य भारत बीएसएम न्यूज | डहाणू (पालघर) , (प्रतिनिधी : संजय बहादुरे) पालघर तालुक्यातील मान ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री…

मुदखेड (नांदेड):-सगरोळी येथील घरजळीत घटनेतील पीडित सिद्धापुरे कुटुंबाला देशमुख परिवाराकडून मदतीचा आधार -(प्रातिनिधी:साहेबराव गागलवाड)

सगरोळी येथील घरजळीत घटनेतील पीडित सिद्धापुरे कुटुंबाला देशमुख परिवाराकडून मदतीचा आधार दिव्य भारत बीएसएम न्यूज दिनांक : 29 डिसेंबर 2025 — आर्थिक मदत देत दिलासा, गावकऱ्यांकडून कौतुक मुदखेड (नांदेड)| प्रतिनिधी…

मुदखेड:-मुदखेड येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा-( प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड)

मुदखेड येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस साजरा दिव्य भारत बी एस एम न्यूज : दिनांक : 29 डिसेंबर 2025 मुदखेड, प्रतिनिधी : साहेबराव गागलवाड ):-मुदखेड येथे भारतीय राष्ट्रीय…

मुदखेड (नांदेड):-स्व. संतोष टाक यांच्या कुटुंबियांना ‘१९८६ बॅच’च्या वर्गमित्रांकडून ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत-(प्रतिनिधी : साहेबराव गगलवाड)

स्व. संतोष टाक यांच्या कुटुंबियांना ‘१९८६ बॅच’च्या वर्गमित्रांकडून ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत मैत्री, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीचे जिवंत उदाहरण दिव्य भारत बीएसएम न्यूजमुदखेड (नांदेड) | प्रतिनिधी : साहेबराव गगलवाड…

पालघर:- दाभोण गावातील शेतकऱ्यांच्या वनपट्ट्यांसाठी मोरेश्वर लहांगे यांचा ठाम पुढाकार -(प्रतिनिधी: बाळकृष्ण ढोके)

दाभोण गावातील शेतकऱ्यांच्या वनपट्ट्यांसाठी मोरेश्वर लहांगे यांचा ठाम पुढाकार वनहक्क समितीच्या माध्यमातून ३०० प्रस्ताव सादर – आदिवासी हक्कांसाठी लढा तीव्र** दिव्य भारत बीएसएम न्यूजपालघर | डहाणू तालुकाप्रतिनिधी : बाळकृष्ण ढोके…

नागपूर :-नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन ! – (रमेश कृष्णराव लांजेवार) 

नववर्षाचे स्वागत करा,जरा जपुन!     इंग्रजी नवीन वर्ष आनंदाचा क्षण जरी असला तरी आपापल्या संस्कृतीच्या माध्यमातून नवीन वर्ष साजरे केले पाहिजे. कारण भारतात अनेक धर्म,अनेक पंथ, अनेक भाषा अशा विभिन्नतेतून अखंड भारताची निर्मिती…

सुरगाणा :- जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त-(प्रतिनिधी)

जि. प. प्राथमिक शिक्षक कै. रघुनाथ पांडू चौधरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन,शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त सुरगाणा, (नाशिक) | प्रतिनिधी : प्रा. डॉ. भागवत महाले ):- सुरगाणा तालुक्यातील शिक्षण…